अहमदनगर ब्रेकींग: मंत्र्यांच्या पीएवर गोळीबार; आणखी एक आरोपी गजाआड

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2022 AhmednagarLive24 :-जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे स्वीय सहायक राहुल राजळे यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणी आरोपी संतोष उत्तम भिंगारदिवे ( रा. घोडेगाव ता. नेवासा) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. त्याला पुण्यातून अटक केली आहे. शुक्रवारी रात्री लोहगाव परिसरात राजळे यांच्यावर गोळीबार करून त्यांचा खून करण्याचा प्रयत्न झाला. या … Read more

त्या सोयरिकेमुळे आणखी दोन दिग्गज राजकीय कुटुंब नात्यामध्ये अडकणार

अहमदनगर Live24 टीम, 05 जानेवारी 2022 :- राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे चिरंजीव उदयन गडाख यांचा विवाह राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांची कन्या डॉ. निवेदिता यांच्याशी होणार आहे. आज त्यांचा साखरपुडा गडाख आणि घुले कुटुंबीयांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. लग्न ठरल्यापासून जिल्ह्यात या लग्नाची मोठी चर्चा आहे. अखेर आज उदयन आणि डॉ. … Read more