अहिल्यानगर जिल्ह्यातील धरणांत किती आहे पाणी शिल्लक ? जाणून घ्या भंडारदरा आणि मुळा धरणांचे उन्हाळी आवर्तने कधी सुरू होणार

अहिल्यानगर जिल्ह्यातील नऊ धरणांमध्ये एकूण २५ हजार ४८२ दलघनफूट (टीएमसी) इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. ही आकडेवारी जिल्ह्यातील पाणीस्त्रोतांच्या सद्यस्थितीची सकारात्मक झलक देणारी आहे. एकूण धरणक्षमता आणि पाण्याचा वापर विचारात घेतला असता सुमारे ५० टक्के साठा शिल्लक आहे. या पाणीसाठ्याचा वापर जून महिन्याच्या अखेरीपर्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करावा लागणार आहे. मुळा धरणाचे उन्हाळी आवर्तन मुळा धरणाचे उन्हाळी … Read more

Water Storage : कोपरगावमध्ये तीव्र पाणीटंचाई; दहा दिवसाआड पाणीपुरवठा

Water Storage

Water Storage : कोपरगावला पुन्हा एकदा तीत्र पाणीटंचाई भेडसावत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दारणा धरणातील अत्यल्प पाणीसाठा लक्षात घेऊन नगरपालिकेने आणखी पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता शहरात आठणऐेवजी दर १० दिवसांनी पाणीपुरवठा होणार आहे. १ मेपासून या निर्णयाची अंमलबजावणी होईल. पालिकेकडून सोमवारी पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असल्याची माहिती मुख्याधिकारी सुहास जगताप व … Read more

Water Storage : भूजल पातळी खालावल्याने शेतकरी चिंतेत

Water Storage

Water Storage : उष्णतेचा वाढता पारा, सोबत मागील वर्षी पडलेले अल्प पर्जन्यमान व दोन पावसातील पडलेला जास्त कालखंड परिणामी भूजल पातळीने जानेवारीपासूनच घसरण्यास सुरवात झाली होती. आजमितीस बहुतेक विहिरींनी तळ गाठला आहे. उपसा वाढल्याने भुजल पातळी खालावली असून, जनावरांच्या पिण्याचे पाणी व हिरवा चारा यांचा प्रश्न जटील होण्याची शक्यता आहे. मागील वर्षी अत्यल्प प्रमाण पाऊस … Read more

Water Storage : देशभरात पाण्याचं संकट ! प्रमुख जलाशयांमध्ये अवघा ३८ टक्के पाणीसाठा

Water Storage

Water Storage : उन्हाळ्याची अद्याप सुरुवातच असताना देशातील प्रमुख धरणांमध्ये केवळ ३८ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. हा पाणीसाठा गेल्या दशकातील या कालावधीमधील सरासरीपेक्षा खूप कमी असल्याची माहिती केंद्रीय जल आयोगाच्या आकडेवारीतून समोर आली आहे. हिमाचल प्रदेश, पंजाब, मध्य प्रदेश, त्रिपुरा, राजस्थान, बिहार, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजरात, छत्तीसगड, आंध्र प्रदेश व तेलंगणा या राज्यांमधील जलसाठ्यात … Read more