Mansoon 2022: पुढील 3 दिवस पावसाचे; महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात धो-धो बरसणार पाऊस

Mansoon 2022 :देशात गेल्या दोन तीन दिवसांपासून वातावरणात मोठा बदल बघायला मिळतं आहे. देशात अनेक ठिकाणी आता मान्सूनपूर्व पावसाची (Pre Mansoon Rain) हजेरी देखील बघायला मिळतं आहे. आपल्या राज्यातही सध्या मान्सूनपूर्व पाऊस (Maharashtra Pre Mansoon Rain) कोसळणार असल्याचे वातावरण बघायला मिळत आहे. गत चार पाच दिवस पश्चिम महाराष्ट्रातील (Western Maharashtra) अनेक जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाचे आगमन … Read more

व्वा रे माझ्या सोन्या….!! चंद्रकोर असलेल्या सोन्या नावाच्या बोकडाला लागली तब्बल 23 लाखांची बोली; वाचा याविषयी

Farmer succes story: मित्रांनो देशात असे अनेक पशु आहेत ज्यांना लाखोंच्या घरात बोली लावली जाते. हरियाणा राज्यातील (Hariyana) काही रेडे तर अक्षरशः करोडो रुपयाला विकले गेले आहेत. या मध्ये सुलतान (Sultan Buffalo) या 21 कोटी किंमत असलेल्या रेड्याचा देखील समावेश होता जो की नुकत्याच काही महिन्यापुर्वी काळाआड गेला आहे. मित्रांनो पण आज आपण आपल्या राज्यातील … Read more

Cotton Variety : भारतातील कापसाच्या काही प्रमुख जाती; वाचा याविषयी

Krushi news : भारतात (India) मोठ्या प्रमाणात कापसाची शेती (Cotton Farming) केली जाते. आपल्या राज्यात (Maharashtra Cotton Farming) देखील कापसाचे क्षेत्र (Cotton Field) विशेष उल्लेखनीय आहे. यात खान्देश, विदर्भ,मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्रातील (Western Maharashtra) काही जिल्ह्याचा समावेश आहे. गेल्या खरीपात कापसाला चांगला विक्रमी दर मिळाल्याने यावर्षी कापसाच्या क्षेत्रात वाढ होणार असल्याचा अंदाज वर्तवला जातं आहे. … Read more

Sugarcane Sludge : वही रुतबा बरकरार है! पश्चिम महाराष्ट्र ठरला सर्वाधिक ऊस गाळपाचा मानकरी

अहमदनगर Live24 टीम, 01 मे 2022 Maharashtra news : राज्यात सर्वत्र या ऊस गाळप (Sugarcane Sludge) हंगामात अतिरिक्त उसाचा प्रश्न कायम ऐरणीवर राहिला आहे. उसाच्या लागवडीत (Sugarcane Farming) वाढ झाल्याने आणि अपेक्षित उत्पादन मिळाल्याने यावर्षी अतिरिक्त उसाचा (Extra Sugarcane) प्रश्न शेतकऱ्याच्या बांधपासून ते मंत्रालयापर्यंत सर्वत्र चर्चेचा विषय ठरला. आता गाळप हंगाम सुरु होऊन सुमारे सात … Read more

Sugarcane Producer : ऊसतोड झाली ना! मग कोणाची वाट बघता खोडव्याचे उत्पादन घ्या; उत्पन्न वाढणार

अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2022 Sugarcane Producer : यावर्षी महाराष्ट्राने गाळप हंगामात सर्व रेकॉर्ड मोडीत काढत विक्रमी साखरेचे उत्पादन घेतले. साखर उत्पादनात महाराष्ट्र (Maharashtra) आता देशात अव्वल स्थानी असून त्याने उत्तर प्रदेश राज्याला धोबीपछाड दिली आहे. यामुळे निश्चितच महाराष्ट्राच्या शिरेपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला गेला असल्याचे जाणकार लोक स्पष्ट करत आहेत. मित्रांनो जसे … Read more

फळ पिकासाठी राज्य शासनाचा मोठा निर्णय!! राज्यातील फळ बागायतदारांना होणार फायदा; वाचा याविषयी

अहमदनगर Live24 टीम, 04 एप्रिल 2022  Maharashtra news :गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी बांधव उत्पादन वाढीच्या अनुषंगाने नगदी पिकांच्या लागवडीकडे वळला आहे. नगदी पिकांसमवेतच राज्यात अलीकडे फळबाग (Orchard) पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड होत आहे. एकीकडे फळबाग लागवड वाढली आहे तर दुसरीकडे आपल्या राज्यातून मोठ्या प्रमाणात फळांची निर्यात देखील आता होऊ लागली आहे. विशेषता कोकणातून (Konkan) मोठ्या प्रमाणात … Read more

पाणी अधिक म्हणुन उसाच्या क्षेत्रात वाढ पण…..! अतिरिक्त उसावर शरद पवार यांनी सांगितला रामबाण तोडगा

अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2022 Maharashtra news :-अलीकडे राज्यात सर्वत्र उसाच्या क्षेत्रात मोठी वाढ नमूद करण्यात येतं आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात जलसंधारण योजना (Water conservation plan) राबविल्या जात असल्याने पाण्याची आधीसारखी आता टंचाई (Water Shortage) भासत नाही यामुळे पश्चिम महाराष्ट्रात (Western Maharashtra) मोठ्या प्रमाणात उसाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. उसाच्या क्षेत्रात (Sugarcane Cultivation) वाढ … Read more