WhatsApp वर +84, +62 नंबरवरून कॉल येत असेल तर सावधान , ताबडतोब करा ‘या’ 5 गोष्टी नाहीतर ..
WhatsApp Update : देशात ऑनलाईन फसवणुकीचे अनेक प्रकरण सध्या समोर येत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो फसवणूक करणारे आता WhatsApp आणि Telegram सारख्या मेसेजिंग प्लॅटफॉर्मचा वापर मोठ्या प्रमाणात फसवणूक करत आहे. आंतरराष्ट्रीय नंबरवरून कॉलिंग आणि मेसेजिंग आणि WhatsApp आणि Telegram यूज़र्सना पार्ट टाइम जॉबची ऑफर देत लाखो रुपयांची फसवणूक होत आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या मागच्या … Read more