Viral Messages : काय सांगता ! सरकार देत आहे 239 रुपयांचे फ्री रिचार्ज ; जाणून घ्या सर्वकाही ..

Viral Messages : सध्या आपल्या देशात मोठ्या प्रमाणात डिजिटल फसवणुकीचे प्रकरण वाढत आहे. दररोज अनेकांना याचा फटका बसत असून लाखो रुपयांचे नुकसान देखील होत आहे. यातच आता सोशल मीडियावर एक मेसेज मोठ्या प्रमणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये केंद्र सरकार सर्व यूजर्सना 239 रुपयांचे फ्री रिचार्ज देत असल्याचे सांगण्यात आले आहे. तुम्हालाही हा मेसेज मिळाला असेल … Read more

WhatsApp : व्हॉट्सॲपवर ‘गुड मॉर्निंग’ संदेश पाठवणे पडू शकते भारी! व्हा सावध, अन्यथा तुमचेही अकाउंट होईल कायमचे बंद

WhatsApp : देशात करोडो नागरिक व्हॉट्सॲपचा वापर करत आहेत. व्हॉट्सॲप हे एक लोकप्रिय मेसेजिंग ॲप बनले आहे. ज्यावरून लाखो लोक चॅटींग करत असतात. पण व्हॉट्सॲपवरून चॅटिंग करणे महागात पडू शकते. तसेच काहीवेळा तुमचे अकाउंट देखील बंद केले जाऊ शकते. व्हॉट्सॲपवर आजकाल चॅटिंग बरोबरच लाखो लोक ऑडिओ कॉल आणि व्हिडिओ कॉलचा आनंद घेत आहेत. पण आता … Read more

SBI Alert: सावधान .. हॅकर्स करत आहे एसबीआय युजर्सना टार्गेट; तुम्हाला एक चूक पडणार महाग, जाणून घ्या नेमकं प्रकरण

SBI Alert:  SBI चे ग्राहक (Consumers) हॅकर्सच्या (hackers) रडारवर आहेत. ग्राहकांचा वैयक्तिक डेटा (personal data) चोरण्यासाठी हॅकर्स एक संदेश पाठवत आहेत. ज्यामध्ये फिशिंग लिंक (phishing link) देखील आहे. या लिंकवर क्लिक केल्यानंतर हॅकर्सना युजर्सचा वैयक्तिक डेटा मिळेल. या फेक मेसेजमध्ये हॅकर्स पॅन कार्ड अपडेट (PAN card) करण्यास सांगत आहेत, जेणेकरुन युजर्सचे एसबीआय योनो (SBI Yono) … Read more

WhatsApp Job Scam: तुम्हाला देखील दररोज 8 हजार रुपये कमवण्याचा एसएमएस आला आहे का? अशी घ्या काळजी……

WhatsApp Job Scam: अनेक लोक भारतात नोकरीच्या शोधात आहेत. आता घोटाळेबाजही (scammer) याचा फायदा घेत आहेत. याबाबत लोकांना एसएमएस आणि व्हॉट्सअॅप मेसेज (whatsapp message) पाठवले जात आहेत. यामध्ये त्यांना नोकरीचे आमिष देऊन अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. चॅट-आधारित डायरेक्ट हायरिंग प्लॅटफॉर्म हायरेक्टने (Direct Hiring Platform HiRect) याबद्दल माहिती दिली आहे. अहवालात असे म्हटले आहे की, … Read more

whatsapp tricks in marathi : तुम्हाला कोणी ब्लॉक केलंय ? , अनब्लॉक न करता असे मेसेज पाठवू शकता, जाणून घ्या सर्वात सोपा मार्ग

अहमदनगर Live24 टीम,  20 फेब्रुवारी 2022 :-  WhatsApp हे जगभरात सर्वाधिक वापरले जाणारे इन्स्टंट मेसेजिंग अॅप आहे. भारतातही मोठ्या प्रमाणात लोक हे अॅप वापरतात. यामध्ये अनेक सिक्युरिटी फीचर्स उपलब्ध आहेत, त्यापैकी एक युजरला ब्लॉक करणे आहे. या फीचरच्या मदतीने जर एखादा यूजर ब्लॉक झाला असेल तर तो तुम्हाला व्हॉट्सअॅप मेसेज किंवा कॉल करू शकत नाही. … Read more