WhatsApp: कोणी तुमच्या WhatsApp चा गैरवापर करत नाही ना ? ‘या’ ट्रिकने जाणून घ्या, काही मिनिटांत
WhatsApp: आपल्या आयुष्यात मोबाईलचा (mobile) शिरकाव झाल्यामुळे आपली बहुतेक कामे खूप सोपी झाली आहेत. म्हणजे एका क्लिकवर, तुम्ही तुमची अनेक कामे एकाच ठिकाणी बसून सहजपणे हाताळू शकता. कॉलवर बोलण्याव्यतिरिक्त तुम्ही मोबाईलमध्ये इंटरनेटच्या मदतीने बरेच काही करू शकता. तंत्रज्ञानाच्या (technology) या वाढत्या युगात मोबाईलमुळे लोकांची अनेक कामे सोपी झाली आहेत. आता हेच लोक सोशल मीडियावरही (social … Read more