23 रुपये प्रति किलोने विकला जाणारा गहू 1986 मध्ये काय किलोने विकला जात होता ? जून बिल पाहून तुम्हालाही बसेल धक्का

Wheat Rate

Wheat Rate : सध्याचे युग सोशल मीडियाचे युग आहे आणि या सोशल मीडियाच्या युगात काय, कधी आणि कसे व्हायरल होईल हे काय सांगता येत नाही. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियामध्ये एक गव्हाचे जुने बिल प्रचंड व्हायरल होत आहे. खरे तर सध्या स्थितीला जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे पार कंबरडे मोडले गेले … Read more

Wheat Price: गव्हाच्या दरात मोठी वाढ ! पार केला नवा रेकॉर्ड

Wheat Price

Wheat Price : केंद्र सरकारच्या सर्व प्रयत्नांनंतरही गव्हाचे भाव विक्रमी होत आहेत. देशातील पाचव्या क्रमांकाचे गहू उत्पादक राज्य असलेल्या राजस्थानमध्ये गव्हाचा कमाल दर 5,325 रुपये प्रति क्विंटलवर पोहोचला आहे. ई-नाम प्लॅटफॉर्मनुसार, चित्तोडगड जिल्ह्यातील बडी सदरीमध्ये किंमतीचा हा विक्रम झाला आहे. दुसरीकडे, राजस्थानमधील प्रतापगढ जिल्ह्यातील छोटी सदरीमध्ये कमाल भाव 5200 रुपये प्रति क्विंटल होता. 2023-24 साठी … Read more

Wheat Price : गव्हाच्या भाववाढीवर सरकार घेणार हा मोठा निर्णय! भाव कमी करण्यासाठी करणार घोषणा

Wheat Price

Wheat Price : सध्या गव्हाचे भाव गगनाला भिडले आहेत. तसेच गव्हाचे भाव वाढतच चालले आहेत. त्यामुळे सरकारकडून गव्हाच्या वाढत्या किमतीबाबत मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान होऊ शकते. सध्या ग्राहकांना बाजारात गहू 26 ते 27 रुपये किलोने विकत घ्यावा लागत आहे. गव्हाच्या वाढत्या किमती पाहता सरकारकडून गव्हाची खुल्या बाजारात विक्री योजना … Read more

Wheat Price : गव्हाचे दर कडाडले! बाजारात नवीन गहू दाखल, पहा नवीनतम दर…

wheat rate

Wheat Price : देशात हिवाळ्यामध्ये गव्हाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. थंडी गहू पिकासाठी पोषक असल्याने याच दिवसांत गहू पिकवला जातो. सध्या देशातील काही भागात गहू काढणीसाठी तयार झाला आहे तर काही बाजारपेठेत नवीन गहू दाखलही झाला आहे. नवीन गहू बाजारात दाखल झाला असला तरी गव्हाचे दर वाढतच चालले आहेत. यामागील कारण असे की रशिया-युक्रेन … Read more

Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामुळे या पिकाचा शेतकऱ्यांना होईल फायदा

Russia Ukraine War: The war between Russia and Ukraine will benefit farmers

Russia Ukraine War : रशिया-युक्रेन युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात अनेक वस्तूंच्या आयात-निर्यातीला (Import-Export ) अडचणींचा सामना करावा लागत आहे. रशिया म्हणजे गव्हाचे कोठार,परंतु अनेक देशांनी रशियाच्या गव्हावर बंदी घातली असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात गव्हाच्या किमती(Wheat price) झपाट्याने वाढत आहेत. या चढत्या भावाचा फायदा (Profit)शेतकऱ्यांना(Farmer) होऊ शकतो असे अनेक जाणकारांचे मत आहे. निर्यातीच्या उद्देशाने व्यापारी शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात … Read more