गव्हाच्या लागवडीसाठी ‘या’ जातीची निवड करा, हेक्टरी 87 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळणार !
Wheat Variety : सध्या देशात रब्बी हंगाम सुरु आहे. संपूर्ण देशात रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मका इत्यादी पिकांची पेरणी केली जात आहे. गव्हाच्या शेतीमध्ये प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या पिकाचे उत्पादन वाढवायचे असते. जेणेकरून त्याला जास्तीत जास्त नफा मिळू शकेल. म्हणूनच तो पिकाच्या रोग प्रतिरोधक आणि भरघोस उत्पन्न देणाऱ्या वाणांची निवड करतो. वास्तविक, गव्हाच्या अनेक सुधारित जाती … Read more