ATM Alert: तुम्हीही मृत व्यक्तीच्या एटीएम कार्डमधून पैसे काढत असेल तर सावधान.., जाणून घ्या नियम
ATM Alert: एक वेळ अशी होती की, पैसे काढण्यासाठी (withdraw money) बँकेत (bank) लांबच लांब रांगेत उभे राहावे लागत असे. स्वतःच्या खात्यातून पैसे काढण्यासाठी स्लिप भरावी लागायची आणि मग कुठेतरी पैसे हातात यायचे. या सगळ्यात मधेच सर्व्हरचा प्रॉब्लेम आला तर प्रॉब्लेम झाला. मात्र आता काळ बदलला असून आता बँक खात्यातून पैसे काढण्यासाठी रांगा लावण्याची गरज नाही. … Read more