Gold Price Today : सोने-चांदीचे दिलासादायक दर जाहीर, जाणून घ्या १० ग्रॅम सोन्याची ताजी किंमत
Gold Price Today : सध्या लग्नसराईचे दिवस (marriage Days) चालू असून सोने व चांदी खरेदी करण्याकडे ग्राहकांचा (customers) विशेष कल आहे. लग्नाच्या मुहूर्तावर दागदागिने (Jewelry) खरेदी करण्याकडे महिला (Women) खूप आघाडीवर असतात. त्यामुळे आज तुम्हाला सोने चांदी खरेदी करण्याची संधी आहे. या व्यापार आठवड्याच्या पाचव्या आणि शेवटच्या दिवशी सोन्यासोबतच चांदीच्या दरातही मोठी घसरण पाहायला मिळाली. … Read more