Mahindra SUV : लॉन्चपूर्वी महिंद्राने शेअर केली XUV400 इलेक्ट्रिक ‘SUV’ची एक झलक
Mahindra SUV : महिंद्रा अँड महिंद्रा 8 सप्टेंबर रोजी भारतात आपली नवीन इलेक्ट्रिक SUV आणण्यासाठी सज्ज आहे. महिंद्रा XUV400 EV लाँच करून भारतातील इलेक्ट्रिक SUV बाजारात प्रवेश करेल. महिंद्राने नुकताच आगामी इलेक्ट्रिक एसयूव्हीचा टीझर रिलीज केला आहे, ज्यामध्ये एसयूव्हीचे डिझाइन आणि रंग समोर आला आहेत. महिंद्रा त्यांच्या बॉर्न इलेक्ट्रिक प्लॅन अंतर्गत पाच SUV लाँच करणार … Read more