अहमदनगर ब्रेकिंग : शिवसेनेत दुफळी !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीनंतर विषय समित्यांच्या सभापतिपदांच्या निवडी अखेर बिनविरोध झाल्या. समाजकल्याणच्या सभापतिपदी पुन्हा राष्ट्रवादीचे उमेश परहर यांची, तर महिला व बालकल्याणच्या सभापतिपदी काँग्रेसच्या मीरा शेटे यांची बिनविरोध निवड झाली. मात्र, अर्थ व बांधकाम समिती आणि कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापतिपद शिवसेनेचे काशीनाथ दाते किंवा क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे सुुनील … Read more

यामुळे झाला आमचा जिल्हापरिषद अध्यक्षनिवडीत पराभव ! भाजप नेत्याने दिले कारण

अहमदनगर लाईव्ह 24 टीम ;- निवडणुकीमध्ये आम्हाला विखेंची साथ मिळालीच होती याबद्दल दुमत नाही. आमच्याकडे संख्याबळ नसल्यामुळे व ऐनवेळेला कॉंग्रेसने गटनेता बदलल्यामुळे आमचे संख्याबळ होऊ शकले नाही, अशी स्पष्ट कबुली भाजपाचे जिल्हा परिषदेचे गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. हे पण वाचा :- आमदार निलेश लंके म्हणाले मंत्रिपदापेक्षा ही गोष्ट माझ्यासाठी महत्वाची ! अध्यक्ष -उपाध्यक्ष … Read more

समय बडा बलवान होता है ! ज्या युवकाला एकेकाळी अध्यक्षपदासाठी डावलले गेले त्याच युवकाने अध्यक्ष व उपाध्यक्ष घोषित केले !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम ;- जिल्हा परिषदेच्या सत्तेपासून भाजप अर्थात विखे गटाला दूर ठेवण्यात महाविकास आघाडीला यश आले. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार तथा विद्यमान उपाध्यक्ष राजश्री घुले यांची अध्यक्षपदी, तर काँग्रेसचे प्रताप शेळके यांची मंगळवारी निवड झाली. भाजपने माघार घेतल्याने निवडणूक बिनविरोध झाली. हे पण वाचा : जिल्हापरिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून … Read more

अहमदनगर जिल्हापरिषदेत महाविकास आघाडीची सत्ता ! अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून भाजपची माघार

अहमदनगर लाईव्ह 24 टीम  :- अहमदनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी महाविकास आघाडीच्या राजश्री घुले तर उपाध्यक्षपदी प्रताप शेळके यांची निवड झाली आहे. हे पण वाचा : मंत्रीपद न मिळाल्यामुळे रोहित पवार म्हणतात…. भाजपा उमेदवार खेडकर व आठवले यांनी माघार घेतल्याने अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड औपचारिकताच ठरली . महाविकास आघाडीने अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीच्या राजश्री घुले तर उपाध्यक्षपदासाठी काँग्रेसचे … Read more

जिल्हापरिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून शालिनी विखे यांची माघार

अहमदनगर लाईव्ह 24 टीम ;- जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षाची निवड मंगळवारी होत आहे. अध्यक्षपदासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेच्या महाविकास आघाडीच्या राजश्री घुले रिंगणात आहेत. उपाध्यक्षपदासाठी काँग्रेसचे प्रताप शेळके यांचे नाव निश्चित झाले आहे. भाजपने निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. सोमवारी झालेल्या भाजपच्या बैठकीतही निवडणूक लढवणार असल्याचे सांगण्यात आले, मात्र पक्षाचा उमेदवार कोण हे … Read more

Live Updates : अहमदनगर जिल्हापरिषदेत महाविकास आघाडीची सत्ता !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम  :- अहमदनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी महाविकास आघाडीच्या राजश्री घुले तर उपाध्यक्षपदी प्रताप शेळके यांची निवड झाली आहे. हे पण वाचा : मंत्रीपद न मिळाल्यामुळे रोहित पवार म्हणतात…. भाजपा उमेदवार खेडकर व आठवले यांनी माघार घेतल्याने अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड औपचारिकताच ठरली . महाविकास आघाडीने अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीच्या राजश्री घुले तर उपाध्यक्षपदासाठी काँग्रेसचे … Read more

जिल्हा परिषदेमध्ये महाविकास आघाडीचाच अध्यक्ष

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / संगमनेर :- आम्ही कायम काँग्रेसच्या विचारांशी प्रामाणिक राहिलो. निष्ठा व तत्वात कधीही तडजोड केली नाही. त्यांनी मागील साडेचार वर्षात काँग्रेसमध्ये राहून केलेले पक्षविरोधी काम हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याला फार महत्त्व देण्याची गरज नाही, असे सांगत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आमदार राधाकृष्ण विखेंच्या वक्तव्याची … Read more

भाजपाचा अध्यक्षपदाचा उमेदवार कोण हे ३१ डिसेंबरला कळेल !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढविण्याचा निर्णय भाजपने घेतला असून, यासाठी पक्षाचे सर्व नेते एकत्र आहेत. अध्यक्षपदाचा उमेदवार कोण हे अर्ज दाखल करताना ३१ डिसेंबरला कळेल, असे पक्षाचे नेते आ. राधाकृष्ण विखे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. विधानसभा निवडणुकीनंतर माजी मंत्री राम शिंदे, माजी आ. शिवाजी कर्डिले यांनी आपल्या पराभवास विखे … Read more

अहमदनगर जिल्हापरिषद निवडणुकीत या दोन नेत्यांना भाजपने दिली फोडाफोडीची जबाबदारी !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- अहमदनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवड मंगळवार (३१ डिसेंबर) ला होत आहे. गेल्या अडीच वर्षांपासून जिल्हा परिषदेत काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आहे. काँग्रेसच्या शालिनी विखे यांच्याकडे अध्यक्ष, तर उपाध्यक्षपद राष्ट्रवादीच्या राजश्री घुले यांच्याकडे होते. अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवडणूक तीन दिवसांवर येऊन ठेपल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे.  भाजपच्या पराभूत आमदारांनी … Read more

अहमदनगर जिल्हा परिषदेत होणार या पक्षाचा अध्यक्ष

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :-  जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदापासून विद्यमान अध्यक्ष शालिनी विखे यांना दूर ठेवण्याची महाविकास आघाडीने आखलेली रणनिती अखेर यशस्वी होण्याच्या मार्गावर आहे. या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व क्रांतिकारी शेतकरी पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडीच्या माध्यमातून विद्यमान अध्यक्षा शालिनी विखे यांची कोंडी केल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान, या सर्व घडामोडीच्या पार्श्वभूमीवर … Read more

जिल्हापरिषद अध्यक्षपदासाठी कोणता पॅटर्न राबवायचा हे आज सांगणार नाही – खासदार सुजय विखे

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- जिल्हा परिषदेत अध्यक्षपदाच्या प्रत्यक्ष निवडणुकीच्या दिवशी कोणता पॅटर्न राबवायचा, हे आज सांगणार नाही. कारण, आज त्याबाबत बोललो तर ज्या गोष्टी करायच्या, त्या कशा होतील?,’ असे भाष्य करत खासदार सुजय विखे यांनी जिल्हापरिषद अध्यक्ष निवडीबाबत सस्पेंस कायम ठेवला. राज्यातील निवडणुकीनंतरची बदलेली परिस्थिती पाहता आता नगरच्या जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस, … Read more

या दिवशी ठरणार अहमदनगर जिल्हापरिषदेचा नवा अध्यक्ष !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- सरत्या वर्षाच्या अखेरच्या दिवशी अध्यक्ष, उपाध्यक्षपदी कोण बसणार याचा फैसला होणार आहे. संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेली जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक येत्या 31 डिसेंबर रोजी होणार आहे. महसूलच्या उपजिल्हाधिकारी ऊर्मिला पाटील सहायक निवडणूक निर्णय अधिकरी असून,  स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जिल्हा परिषदेचे स्थान महत्वपूर्ण मानले जाते. पंचायत राज व्यवस्थेत महत्वाची … Read more

…आणि जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे संतापल्या

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- जिल्हा परिषदेच्या फाईल परस्पर ठेकेदार माझ्याकडे सह्या घेण्यासाठी येतातच कसे, त्यांचे इतके धाडस कशामुळे होते.संबंधीतांची चौकशी करून अहवाल देण्याचे आदेश जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे यांनी सार्वजिनिक बांधकाम विभागाला स्थायी समितीच्या सभेत दिले. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा काल बुधवारी (दि.१८) झाली. यात काही सदस्यांनी ठेकेदार परस्पर फाईल … Read more

त्या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यास एका बड्या व्यक्तीला जेलमध्ये जावे लागेल !

अहमदनगर :- जिल्हा परिषदेत महिला अध्यक्षा असूनही महिलांनाच बोलू दिले जात नाही, हे मोठे दुर्दैव आहे़ म्हणूनच पत्रकारांसमोर माझी बाजू मांडावी लागत आहे़ असे म्हणत अकोल्यातील जि.प सदस्य सुषमा दराडे यांनी आपल्या भावना मांडल्या.  अकोले तालुक्यातील राजूर, आंबेवंगण, शेणीत, केळी, तिरडे, कोतूळ, आंबितखिंड, पळसुंदे, बारी या ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसेवकांनी मोठा भ्रष्टाचार केला आहे़ बडतर्फ ग्रामसेवक भाऊसाहेब … Read more

जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीच्या सत्तेसाठी हा नेता आक्रमक !

अहमदनगर :- जिल्हा परिषदेत राज्यातील सत्तेप्रमाणे महाविकास आघाडीची सत्ता आणण्याच्या दिशेने राष्ट्रवादीने पावले टाकली आहेत. पक्षाच्या जिल्हा परिषद सदस्यांची शनिवारी नगरमध्ये जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी बैठक घेतली. अध्यक्षपदासाठी इच्छुक असणार्‍यांना पक्षाकडे अर्ज करण्यास देखील यावेळी सुचविण्यात आले. शनिवारी राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद सदस्यांची पक्ष कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला पक्षाचे निरिक्षक तथा आ.दिलीप … Read more

नव्या सरकारचा ZP अध्यक्षा शालिनीताई विखे यांना धक्का, घेतला हा मोठा निर्णय !

अहमदनगर :- फडणवीस सरकाराने मंजूर केलेल्या कामांना महाविकास आघाडीच्या सरकारने हजारो कोटींच्या कामांना स्थगिती देऊन दणका दिला आहे. त्यापाठोपाठ आता थेट नगर जिल्हा परिषदेतही त्याचे लोन पोहचले आहे. विखे कुटुंबाच्या ताब्यात असणाऱ्या नगर जिल्हा परिषदेतीलही लाखो रूपयांच्या कामांना तत्काळ स्थगिती देण्याचे आदेश थेट मुंबई ग्रामविकास व नगरपंचायत राज तसेच बांधकाम विभागाने दिले आहेत. आजपासून कार्यारंभ … Read more

महाविकास आघाडीचाच जिल्हा परिषद अध्यक्ष होणार

अहमदनगर :- राज्यातील महाविकास आघाडीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात बैठक पार पडली. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांनी राष्ट्रवादी कार्यालयाला भेट देऊन जिल्ह्यातील राजकीय सद्यस्थितीवर चर्चा केली. यावेळी जिल्हा परिषदेत तिन्ही पक्षाच्या ताकदीवर महाविकास आघाडीचाच जिल्हा परिषद अध्यक्ष होणार असल्याचे राजेंद्र फाळके यांनी सुतोवाच केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, कृषी व पशुसंवर्धन सभापती अजय फटांगरे, … Read more

ही व्यक्ती होवू शकते आता अहमदनगर जिल्हापरिषदेची अध्यक्ष !

अहमदनगर :- जिल्हा परिषदेच्या विद्यमान अध्यक्षांची मुदत संपुष्टात येत असल्यामुळे नव्या अध्यक्षपदाची सोडत आज मंगळवारी झाली. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद कुठल्या प्रवर्गाकडे जाणार? याकडे आता राजकीय वर्तुळाचे लागले लक्ष लागले होते. आज सकाळी ११ वाजता ग्रामविकास मंत्रालयात लकी ड्राॅ पध्दतीने अध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत काढली गेली. राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्ष पदांसाठीचे आरक्षणाची सोडत : * अनुसूचित जाती … Read more