दिवंगत शिवसेना नेते अनिल राठोड यांच्या चिरंजीवास आमदार करा

अहमदनगर Live24 टीम,29 ऑक्टोबर 2020 :-  जिल्ह्यातील शिवसेनेची धडाडणारी आक्रमक तोफ म्हणून नावजेलेले शिवसेनेचे दिवंगत नेते अनिल राठोड यांचे गेल्या काही दिवसांपूर्वी निधन झाले होते.

शहरातील शिवसेनेत सुरु असलेली गटबाजीचे राजकारण मिटवत शिवसेनेला पुन्हा बळकटीकरणासाठी आता भैयांचे चिरंजीव विक्रम राठोड आता राजकीय आखाड्यात उतरले आहे. दरम्यान विक्रम राठोड यांना आमदार करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

युवासेनेचे विक्रम राठोड यांना राज्यपाल कोट्यातून आमदार करा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.अहमदनगर जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे यांच्यासह काही पदाधिकार्‍यांनी तसे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलं आहे.

शिवसैनिकांना ताकद देण्यासाठी अनिलभैय्या राठोड यांचा वारसा पुढे चालविण्यासाठी विक्रम राठोड यांची राज्यपाल नियुक्त विधान परिषदेवर नियुक्ती करावी, असा या पत्रात स्पष्ट उल्लेख आहे. त्यामुळे यावर काय निर्णत घेतला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

जिल्ह्यातील शिवसेनेची धडाडणारी आक्रमक तोफ म्हणून नावजेलेले शिवसेनेचे दिवंगत नेते अनिल राठोड यांचे गेल्या काही दिवसांपूर्वी निधन झाले होते. शहरातील शिवसेनेत सुरु असलेली गटबाजीचे राजकारण मिटवत शिवसेनेला पुन्हा बळकटीकरणासाठी आता भैयांचे चिरंजीव विक्रम राठोड आता राजकीय आखाड्यात उतरले आहे.

दरम्यान विक्रम राठोड यांना आमदार करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. युवासेनेचे विक्रम राठोड यांना राज्यपाल कोट्यातून आमदार करा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. अहमदनगर जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे यांच्यासह काही पदाधिकार्‍यांनी तसे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलं आहे.

शिवसैनिकांना ताकद देण्यासाठी अनिलभैय्या राठोड यांचा वारसा पुढे चालविण्यासाठी विक्रम राठोड यांची राज्यपाल नियुक्त विधान परिषदेवर नियुक्ती करावी, असा या पत्रात स्पष्ट उल्लेख आहे. त्यामुळे यावर काय निर्णत घेतला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved