अहमदनगर Live24 टीम, 16 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 757 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे.
कोरोना रुग्ण संख्येत अहमदनगर जिल्हा राज्यात सलग दोन दिवसांपासून पहिल्या क्रमांकावर आहे. राज्यात 4 हजार 415 जणांना कोरोना संसर्गाचे निदान झाले आहे.
एकीकडे राज्यात कोरोना आटोक्यात येत असतानाही अहमदनगरमध्ये रुग्ण संख्या वाढते आहे. याबाबत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी स्वतः चिंता व्यक्त केली आहे.
अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम