75377 मतांनी खा.सदाशिव लोखंडे आघाडीवर आहेत,
शिवसेनेचे खा.सदाशिव लोखंडे यांना 246151 मते
तर कॉंग्रेसचे भाऊसाहेब कांबळे यांना 170774 मते मिळालीत.
शिर्डी लोकसभा मतदारसंघात एकूण मतदार 15 लाख 84 हजार 303 आहेत यापैकी 10 लाख 22 हजार 461 मतदारांनी मतदान केले आहे. मतदानाची टक्केवारी 64.54 टक्केवारी एकूण 24 ते 26 फेऱ्यांमध्ये मतमोजणी होण्याची शक्यता आहे.
(अकोले मतदान केंद्र 308 मतमोजणी फे-या 22,
संगमनेर मतदान केंद्र 280 मतमोजणी फे-या 20,
शिर्डी मतदान केंद्र 273 मतमोजणी फे-या 20,
कोपरगाव मतदान केंद्र 270 मतमोजणी फे-या 20,
अकोले मतदान केंद्र 308 मतमोजणी फे-या 22,
श्रीरामपूर मतदान केंद्र 310 मतमोजणी फे-या 23,
नेवासा मतदान केंद्र 269 मतमोजणी फे-या 20
- Tata Steel Share Price : 5 वर्षांत 166% नफा ! टाटांचा शेअर आता 175 रुपयांपर्यंत जाणार ?
- Jalgaon Train Accident : जळगावात भीषण रेल्वे दुर्घटना ! अफवांनी घेतले ११ जणांचे बळी, अनेक गंभीर जखमी
- Central Bank of India Bharti 2025: सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत एकूण 266 रिक्त जागांसाठी भरती सुरू; त्वरित अर्ज करा
- बिग ब्रेकिंग ! पोल्ट्री फार्मवर बिबट्याचा हल्ला 300 कोंबड्यांचा मृत्यू, रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण
- Ahilyanagar Politics : नेवासा, श्रीगोंद्यातील ईव्हीएम तपासणीसाठी हालचाली सुरू !