121318 मतांनी सुजय विखे आघाडीवर आहेत,
भाजपचे डॉ सुजय विखे यांना 309374 मते
तर राष्ट्रवादीचे आ.संग्राम जगताप यांना 188056 मते मिळालीत.
Live Updates साठी हे पेज रिफ्रेश करत रहा
Last Updated at 12:45:02 pm On 05/23/2019
37-अहमदनगर लोकसभा मतदारसंघात एकूण मतदार 18 लाख 54 हजार 248 आहेत यापैकी 11 लाख 91 हजार 521 मतदारांनी मतदान केले आहे.
नगर मतदारसंघातील मतदानाची 64.26 टक्केवारी आहे.
शेवगाव मतदान केंद्र 365 मतमोजणी फे-या 26,
राहुरी मतदान केंद्र 308 मतमोजणी फे-या 22,
पारनेर मतदान केंद्र 365 मतमोजणी फे-या 26,
अहमदनगर मतदान केंद्र 292 मतमोजणी फे-या 21,
श्रीगोंदा मतदान केंद्र 345 मतमोजणी फे-या 25 व
कर्जत-जामखेड मतदान केंद्र 355 मतमोजणी फे-या 26)
- अहमदनगर ब्रेकिंग : माजी आमदार विजय औटी शिवसेनेतून निलंबित
- आरोग्य व्यवस्थेला विकास प्रक्रीयेशी जोडण्याचे महत्वपूर्ण काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झाले – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
- अहमदनगर : स्वतःच्या जमिनीत सापडलेले गुप्तधन परत मिळावे यासाठी न्यायालयात याचिका ! सुनावणी सुरु, आतापर्यंत काय-काय घडलं ?
- NCL Pune Bharti 2024 : NCL पुणे मध्ये ‘या’ रिक्त जागांसाठी निघाली भरती, पदवीधारक उमेदवारांना मिळणार संधी!
- भाजपाच्या पाठींब्याचे बुमरँग विजय औटींवर उलटले ! पदाधिकाऱ्यांकडून नीलेश लंके यांना पाठींब्याची घोषणा