NCL Pune Bharti 2024 : NCL पुणे मध्ये ‘या’ रिक्त जागांसाठी निघाली भरती, पदवीधारक उमेदवारांना मिळणार संधी!

Content Team
Published:
NCL Pune Bharti 2024

NCL Pune Bharti 2024 : पुण्यातील CSIR-राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा अंतर्गत सध्या विविध रिक्त जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, तुम्ही देखील येथे अर्ज करू इच्छित असला तर आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकद्वारे सादर करायचे आहेत.

वरील भरती अंतर्गत “प्रोजेक्ट असोसिएट-एल, वरिष्ठ प्रकल्प सहयोगी” पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 10 मे 2024 असून, उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावेत.

शैक्षणिक पात्रता

या जागांसाठी पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.

वयोमर्यादा

या भरतीसाठी वयोमर्यादा 35 वर्ष इतकी आहे.

अर्ज पद्धती

वरील भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकद्वारे सादर करा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

या भरतीसाठीअर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मे 2024 आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://www.ncl-india.org/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

अशा पद्धतीने करा अर्ज

-वरील भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://jobs.ncl.res.in/Default या लिंकद्वारे सादर करायचे आहे.

-अर्ज वर दिलेल्या लिंकद्वारे सादर करायचे आहेत.

-अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना ncl-india.org संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

-अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मे 2024 असून, उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावेत.

-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe