इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) यांनी अप्रेंटिस पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली असून, यासंदर्भात जाहिरात क्र. PL/HR/ESTB/APPR (2025)-2 (Supp.) प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत विविध ट्रेड व टेक्निशियन अप्रेंटिस पदांसाठी एकूण 394 जागा उपलब्ध आहेत.
पदांचा तपशील
| पद क्र. | पदाचे नाव | पदसंख्या |
|---|---|---|
| 1 | टेक्निशियन अप्रेंटिस | 394 |
| 2 | ट्रेड अप्रेंटिस (Assistant – HR) | – |
| 3 | ट्रेड अप्रेंटिस (Accountant) | – |
| 4 | डेटा एंट्री ऑपरेटर (Fresher Apprentices) | – |
| 5 | डोमेस्टिक डेटा एंट्री ऑपरेटर (Skill Certificate Holders) | – |
| एकूण | 394 |
शैक्षणिक पात्रता
General / OBC उमेदवारांसाठी किमान 50% गुण आवश्यक

SC / ST / PwD उमेदवारांसाठी किमान 45% गुण आवश्यक
पदनिहाय पात्रता :
पद क्र. 1: Mechanical / Electrical / Instrumentation / Telecommunication & Instrumentation शाखेतील इंजिनिअरिंग डिप्लोमा
पद क्र. 2: कोणत्याही शाखेतील पदवी
पद क्र. 3: B.Com पदवी
पद क्र. 4: 12 वी उत्तीर्ण
पद क्र. 5:
(i) 12 वी उत्तीर्ण
(ii) डोमेस्टिक डेटा एंट्री ऑपरेटरचे वैध कौशल्य प्रमाणपत्र
वयोमर्यादा
31 जानेवारी 2026 रोजी उमेदवाराचे वय 18 ते 24 वर्षे दरम्यान असावे.
SC/ST: 5 वर्षांची सूट
OBC: 3 वर्षांची सूट
नोकरीचे ठिकाण
भरती संपूर्ण भारतभर होणार आहे.
अर्ज शुल्क
या भरतीसाठी कोणतेही शुल्क नाही.
अर्ज पद्धत
अर्ज प्रक्रिया Online पद्धतीने करावी लागेल.
महत्त्वाच्या तारखा
Online अर्ज करण्याची अंतिम तारीख: 10 फेब्रुवारी 2026
परीक्षेची तारीख: नंतर जाहीर केली जाईल














