अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2020 :-आज कोणालाही गिफ्ट देण्यात खास असं काही राहिलेले नाही. कोणाच्या वाढदिवसाला किंवा एखाद्या सणानिमित्त गिफ्ट आठवणीने दिले जाते.
मात्र एका ठिकाणी अशी घटना घडली की ती व्यक्ती पुढील वेळेस गिफ्ट देताना शंभर वेळा विचार करेल.अमेरीकेत हि घटना घडली आहे. एका प्रियकराने प्रियसीला दिलेल्या गिफ्टवरुन एवढ वाद ऊठला आहे.
अमेरिकेत ख्रिसमस सण मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. तिथे एका प्रियकराने प्रियसीला गिफ्ट दिले. पण त्या गिफ्टमुळे प्रियसीच्या कुटुंबातील ३० वर्षांपूर्वीचे गुपित उघडकीस आले आहे.
एका युवकाने या संदर्भात रिलेशनशिपबाबत सल्ला देणाऱ्या फोरमवर त्याचा अनुभव सांगितलं आहे. तो सांगतो ,’ख्रिसमसनिमित्त त्याने आपल्या पार्टनरला डीएनए टेस्टिंग किट खरेदी केली होती.
मात्र या किटमुळे त्याच्या गर्लफ्रेंडच आयुष्यच बदलून गेले. प्रियकराने सांगितले की, या डीएनए किटने त्याच्या प्रियसीने तिची टेस्ट केली. तेव्हा आलेले रिपोर्ट आश्चर्यजनक होते.
आलेल्या रिपोर्टमध्ये त्याच्या प्रियसीला अजून एक सावत्र बहीण असल्याचे रिपोर्ट मधून कळले.हि गोष्ट कळताच तिने तिच्या आईला कॉल लावला पण आईने असं काहीही नसल्याचे स्प्ष्टपणे तिला कॉल वर सांगितले.
यानंतर तरुणीने विचारलेल्या प्रश्नाने तिची आईच आवक झाली. तरुणीने आईला जॉन स्मिथ नावाच्या व्यक्तीसंदर्भात प्रश्न विचारला होता. कारण टेस्टमध्ये त्या नावाची व्यक्ती तिच्या सावत्र बहिणीचे वडील असल्याचे रिपोर्ट आले होते.
यानंतर तरुणीच्या आईने सांगितलेली कहाणी विस्मयकारक होती. तरुणीच्या आईच्या म्हणण्यानुसार ती जॉन स्मिथ नावाच्या व्यक्तीला एकदा भेटली होती.
त्याच्यापासून तिला एक मुलगी पण झाली होती आणि तोच जॉन स्मिथ त्या तरुणीचा बॉयफ्रेंड होता. या सर्व घटनेमुळे तरुणीला जबरदस्त धक्का बसला आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved