अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यामध्ये 2017 यावर्षी एप्रिल महिन्यात श्रीरामपूर तालुक्यामधील जो काही शेतीचा व पाण्यासंबंधीचा प्रश्न होता त्याबाबतीत शेतकरी संघटना व प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून श्रीरामपूर शहरातील संगमनेर रस्त्यावरील पाटबंधारे कार्यालयामध्ये आसूड आंदोलन करण्यात आलेले होते
व या आंदोलनादरम्यान आंदोलकांनी अधिकारी आणि खुर्चीला काळे फासण्याचा प्रकार घडल्यामुळे पाटबंधारे विभागाचे कनिष्ठ लिपिक दिलीप चव्हाण यांनी याबाबत फिर्याद दिली होती व आता या प्रकरणांमध्ये आ. बच्चू कडू आणि रघुनाथ दादा पाटील यांच्या समवेत 11 जणांवर आरोप निश्चित करण्यात आलेला आहे.
आ. बच्चू कडू आणि रघुनाथ दादा पाटील यांच्या समवेत 11 जणांवर आरोप निश्चित
तालुक्यातील शेती व पाणी प्रश्नांबाबत एप्रिल २०१७ मध्ये शेतकरी संघटना व प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने शहरातील संगमनेर रस्त्यावरील पाटबंधारे कार्यालयात आसूड आंदोलन केले होते. दरम्यान, तालुक्यातील मुठेवडगाव शिवारातील आंदोलकांनी अधिकाऱ्यांना व त्यांच्या खुर्चीला काळे फासले होते.याप्रकरणी दाखल गुन्ह्यात माजी मंत्री आमदार बच्चू कडू आणि शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांच्यासह १९ आरोपीविरुद्ध श्रीरामपूर येथील न्यायालयात नुकतेच आरोप निश्चित करण्यात आले आहे.
शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रघुनाथदादा पाटील, प्रहार पक्षाचे अध्यक्ष, माजी मंत्री, आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली शेती व पाणीप्रश्नाबाबत पाटबंधारे कार्यालयात १८ एप्रिल २०१७ रोजी आंदोलन केले होते.अधिकाऱ्यांना काळे फासल्याचा आरोप आंदोलकांनी अधिकारी आणि खुर्चीला काळे फासल्याने पाटबंधारे विभागाचे कनिष्ठ लिपिक दिलीप चव्हाण यांच्या फिर्यादीवरून पाटील, आमदार कडू, कालिदास आपेट, अजय बारस्कर, बाळासाहेब पटारे, अनिल औताडे, युवराज जगताप,
भिकचंद मुठे, डॉ. शंकर मुठे, रूपेश काले, रमेश मुठे, रघुनाथ मुठे, भाऊसाहेब मुठे, शिवाजी मुठे, संजय गवारे, चांगदेव मुठे, पराजी शिंदे, भास्कर शिंदे, विलास कदम आदी आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.यापूर्वी आंदोलकांना जामीन मंजूर झाले होते. श्रीरामपूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात आंदोलकांविरूद्ध आरोप या मतदारसंघात पाटपाणी प्रश्नावर विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रातून नेते येऊन आंदोलन करतात.
मात्र, स्थानिक नेते याप्रश्नावर साधे बोलतही नाहीत, ही दुर्दैवाची बाब आहे. २०१२ पासून शेतकरी संघटनेने पाटपाणी प्रश्नावर सातत्याने नेहमीच लढा दिला आहे. अनिल औताडे, जिल्हाध्यक्ष, शेतकरी संघटनानिश्चित करण्यात आले.
पुढील सुनावणी १५ ऑक्टोबरपासून होणार असल्याची माहिती अॅड. बाबासाहेब मुठे यांनी दिली. दरम्यान, सुनावणीवेळी पाटील व कडू हे उपस्थित होते. सुनावणीनंतर कडू हे न्यायालयातून निघून गेले, तर पाटील यांनी येथील शासकीय विश्रामगृहात शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा