Ahmednagar News : कानातील दागिन्याच्या हॉलमार्कवरून सातारा पोलीस पोहोचले श्रीगोंद्यापर्यंत.. प्रेमसंबंधातून दोघांनी महिलेस गळा दाबून मारले, नंतर..

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदे येथील ४० वर्षीय सुभद्रा राजेंद्र मुंढेकर (रा. मुंढेकरवाडी, ता. श्रीगोंदे) यांचा मृतदेह कोरेगाव (जि. सातारा) येथे आढळून आला. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. राजेंद्र जगन्नाथ देशमुख (रा. मुंढेकरवाडी) व बिभीषण सुरेश चव्हाण (रा. बाभूळगाव, ता. इंदापूर) असे त्यांची नावे आहेत. दरम्यान त्यांनी हा खून का केला हे समोर … Read more

Ahmednagar News : नगर अर्बनला भाजपाच्या माजी खासदाराने बुडविले ! आरोपींच्या यादीतील पहिली 6 नावे गांधी यांच्या परिवारातील

nagar urban

Ahmednagar News : नगर अर्बन मल्टीस्टेट को ऑप. बँकेतील घोटाळ्याप्रकरणी व टॅप्सच्या अनुशंघाने बँकेचे सभासद राजेंद्र चोपडा यांनी जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्र दिले आहे. त्या पत्रात त्यांनी विविध मागण्या करत अनेक आरोपही केले आहेत. नगर अर्बन बँकेला भाजपाच्या माजी खासदाराने बुडविलेले असून काही इतर संचालक व काही वरिष्ठ अधिकारी देखील यात समाविष्ट आहेत. आरोपींच्या यादीतील पहिली … Read more

सदाशिव लोखंडे यांच्यावर पराभवाची नामुष्की कारण एकच शिर्डीत मोदींची नव्हे, तर मतदारांची गॅरंटी !

मतदार संघाचा विकास, रखडलेले पाटपाण्याचे प्रश्न, गॅस, पेट्रोल, डिझेलचे वाढलेले दर, शेतकऱ्यांच्या कांदा व इतर मालाला योग्य भाव नाही, शाश्वत रोजगार हा सगळा करिश्मा थेट मतदारांपर्यंत पोहोचविण्यात स्थानिक पातळीवर कार्यरत असलेल्या नेत्यांना आलेले अपयश यामुळे भरवशाच्या शिर्डी लोकसभा मतदारसंघात माजी खासदार सदाशिव लोखंडे यांच्यावर पराभवाची नामुष्की आली आहे. त्यामुळे मोदींसह कोणाचीही गॅरंटी चालली नाही. गॅरंटी … Read more

खा. निलेश लंकेमुळे प्रतापकाका ढाकणे यांचा विधानसभेचा मार्ग मोकळा

थोड्याच दिवसात राज्यातील विधानसभेच्या निवडणुका जाहीर होऊन पार पडणार असुन नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिण मधून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विजयी झालेले खासदार निलेश लंके यांच्या निवडून आलेल्या खासदारकीमुळे शेवगाव- पाथर्डी या विधानसभा मतदार संघात केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष अॅड. प्रतापराव बबनराव ढाकणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार … Read more

पंकजा मुंडे यांच्याविषयी सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट ! पाथर्डीत कडकडीत बंद

भाजपच्या राष्ट्रीय सचिव माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्याविषयी पाथर्डी तालुक्यातील शिरापुर येथील युवकाने सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकल्याने तालुक्यात तणाव निर्माण झाला असून, या घटनेच्या निषेधार्थ व या तरुणाला अटक करून त्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी सकल वंजारी समाज, ओबीसी समाजाच्या व मुंडे समर्थकांच्या वतीने पाथर्डी बंद पाळण्यात आला. या बंदला १०० टक्के … Read more

Vande Bharat Express : वंदे भारतचा लाजीरवाणा रेकॉर्ड ! तीन वर्षांत वेग झाला कमी

गेल्या ३ वर्षांत वंदे भारत रेल्वेंच्या सरासरी वेगात घट झाली आहे. २०२०-२१ मध्ये ८४.४८ किलोमीटर ताशी वेगाने – धावणारी रेल्वे २०२३-२४ या – वर्षात ताशी ७६.२५ वेगाने धावू लागल्याची बाब माहिती अधिकार कायद्या (आरटीआय) अंतर्गत केलेल्या एका अर्जातून समोर आली. मात्र, केवळ – वंदे भारत रेल्वेंचाच नाही तर – इतर रेल्वेंचादेखील वेग कमी झाल्याचे ही … Read more

पर्यटकांची लाडकी नेरळ-माथेरान-नेरळ मिनी ट्रेन आजपासून पावसाळी रजेवर !

पर्यटकांची लाडकी मिनी ट्रेन पर्यटनाच्या गर्दीने ओसंडून वाहत असते. मात्र, मध्य रेल्वे प्रशासनाने नेरळ-माथेरान-नेरळ मिनीट्रेन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तर यंदा आठ दिवस आधीच नेरळ- माथेरान नेरळ मिनीट्रेनचा प्रवास थांबणार आहे. त्यानुसार शनिवार, ८ जूनपासून नेरळ-माथेरान नेरळ मिनीट्रेन पावसाळी सुट्टीवर जात असून, १५ ऑक्टोबर रोजी ती पुन्हा पर्यटकांच्या सेवेत दाखल होणार असल्याची माहिती मध्य … Read more

Maharashtra Rain Alert : कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

राज्यात मान्सून दाखल असला, तरी त्याने प्रगती केली नाही. त्यामुळे त्याचा त्याच जागेवर मुक्काम आहे. परंतु मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी पोषक हवामान आहे. त्यामुळे पुढील ३ ते ४ दिवसांमध्ये मान्सून महाराष्ट्राच्या आणखी काही भागांत दाखल होण्याची शक्यता आहे. पुढील चार दिवस राज्यातील काही भागांत हवामान विभागाने पावसाचा यलो व ऑरेंज अलर्ट दिला आहे. सिंधुदुर्ग, सांगली व … Read more

Vidhansabha Election : विधानसभेच्या तयारीला लागा ! उद्धव ठाकरेंचा जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना आदेश

शिर्डी लोकसभा मतदारसंघावर चौथ्यांदा भगवा फडकावला. आता विधानसभेसाठी जोमाने तयारीला लागा असे आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संगमनेरच्या पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला. त्यामुळे संगमनेर येथील शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह नवनिर्वाचित खासदार भाऊसाहेब वाकचौरे, जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, लोकसभा समन्वयक जगदीश … Read more

कर्डिले, जगताप, कोतकर यांच्यामुळेच झाला सुजय विखेंचा पराभव !

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर नगर शहरात मिळालेल्या मतदानातून मोठ्या प्रमाणात भाजपा व माझ्यामुळेच विखेंना नगर शहरातून ३१ हजारांचे लीड मिळाले आहे. त्याचे श्रेय घेण्याचा लाजिरवाणा प्रयत्न सोशल मीडियाच्या माध्यमातून व काही वृत्तपत्रांमधून जाणून बुजून चालू आहे, अशी भूमिका भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य वसंत लोढा यांनी स्पष्ट केली. भाजपचे मोठ्या प्रमाणात मतदार आहेत. १९९१ साली राजाभाऊ झरकर … Read more

विद्यालयाचा मुख्याध्यापक लाचलुचपतच्या जाळ्यात, ३ हजारांची लाच घेताना ताब्यात

lachluchapat

लाचलुचपत संदर्भात एक मोठी बातमी आली आहे. एक मुख्याध्यापक लाचलुचपतच्या जाळ्यात अडकला आहे. 12 वी पासचा शाळा सोडल्याचा दाखल्याची दुय्यम प्रत देण्यासाठी त्याने 3 हजार रुपयांची लाच मागितली होती. या संदर्भात तक्रारदाराने तक्रार केली होती. धनराज सखाराम सोनवणे, (वय -55 वर्ष मुख्याध्यापक, रामराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, केज ता. केज जि.बीड रा.सारणी आनंदगाव … Read more

का घेतले तिरुमला उद्योग समूहाचे प्रमुख सुरेश कुटे, अर्चना कुटे यांना पोलिसांनी ताब्यात ? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

kute

बड्या उद्योगसमूहापैकी असणाऱ्या तिरुमला उद्योग समूहाचे प्रमुख सुरेश कुटे, त्यांना पत्नी अर्चना कुटे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरु आहे. आशिष पाटोदेकर यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कोट्यवधींच्या ज्ञानराधा बँक घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे . ज्ञानराधा बँकेच्या घोटाळ्यासंबंधीचे दस्तऐवज सुरेश कुटे यांना पोलिसांसमोर सादर करायचे असून कुटे यांना ठेवीदारांच्या ठेवी कसे … Read more

IISER Pune Bharti 2024 : पुण्यात नोकरीची सुवर्णसंधी; ‘या’ ठिकाणी सुरु आहे भरती…

IISER Pune Bharti 2024

IISER Pune Bharti 2024 : भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था पुणे अंतर्गत सध्या विविध जगांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील येथे अर्ज करण्यास इच्छुक असाल तर खाली दिलेल्या पद्धतीनुसार अर्ज सादर करा. वरील भरती अंतर्गत “ज्युनियर रिसर्च फेलो” पदांच्या एकूण 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार … Read more

Ahmednagar Politics : बीडच्या राजकारणाचा शेवगाव-पाथर्डी वर प्रभाव ! विधानसभेला कुणाची ताकद दिसेल? प्रताप ढाकणे, राजळे की घुले? पहा..

ghule

Ahmednagar Politics : नुकत्याच लोकसभा निवडणूक पार पडल्या व यातून अनेक गणिते समोर दिसू लागली. यातून राजकीय मुद्देही काही प्रमाणात स्पष्ट होऊ लागले. याचा विधानसभेशीही ताळमेळ जोडला जाऊ लागला. अहमदनगर जिल्ह्यातील राजकीय दृष्ट्या व जातीय समीकरणाच्या बाबतीत महत्वपूर्ण असणाऱ्या शेवगाव पाथर्डीची गणितेही जुळवली जाऊ लागली. या निवडणुकीत शेवगाव-पाथर्डी मतदारसंघातून डॉ. सुजय विखे यांना केवळ साडेसात … Read more

Pimpri Chinchwad Municipal Bharti : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये निघाली भरती, जाहिरात प्रसिद्ध…

Pimpri Chinchwad Municipal Bharti

Pimpri Chinchwad Municipal Bharti : पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत सध्या विविध जागांची भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत. उमेदवारांनी अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर सादर करायचे आहेत. वरील भरती अंतर्गत “सहाय्यक शिक्षक” पदांच्या एकूण 103 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून … Read more

Car Discount Offers : मारुती नेक्सावर 57,000 रुपयांपर्यंत बचत करण्याची संधी, ‘या’ वाहनांवरही मोठी सूट…

Car Discount Offers

Car Discount Offers : जर तुम्ही सध्या एक उत्तम चारचाकी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर मारुती सुझुकीने नेक्सा डीलरशिप मॉडेल्सवर अनेक ऑफर लागू केल्या आहेत, ज्याअंतर्गत तुम्ही कमी किंमतीत कार खरेदी करू शकाल. कंपनी जूनमध्ये आपल्या काही निवडलेल्या मॉडेल्सवर आकर्षक सूट देत आहे. या ऑफर अंतर्गत, कंपनी नेक्सा डीलरशिप कारच्या खरेदीवर ग्राहकांना रोख … Read more

OnePlus Sale : वनप्लस प्रेमींसाठी आनंदाची बातमी! कपंनीने ‘या’ फोनच्या किंमती केल्या कमी…

OnePlus Sale

OnePlus Sale : टेक मार्केटमधील सर्वात मोठी कपंनी वनप्लस आपल्या अनेक मोबईल फोन्सवर मोठी सूट ऑफर करत आहे. या ऑफर अंतर्गत ग्राहक आता आपला आवडता फोन स्वस्तात घरी आणू शकतात. कंपनी OnePlus 12, OnePlus Nord CE 4, OnePlus Open, OnePlus Buds Pro 2 वर मोठ्या प्रमाणात सूट देत आहे. विशेष म्हणजे या सेलचा लाभ ऑफलाइन … Read more

Ahmednagar Breaking : अहमदनगरमधील मिरावली पहाडावर ‘राडा’, टोळक्याकडून दांडके, तलवारीने मारहाण

marahan

Ahmednagar Breaking : अहमदनगर मधील मिरावली पहाडावर राडा झाला असल्याचे वृत्त आहे. येथे आठ ते दहा जणांच्या टोळक्याने एकास मारहाण केली आहे. भिंगार येथील रिक्षाचालक शेख आवेझ बिलाल असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर पाप्या नामक युवक व त्यासोबत असणाऱ्या दांडके, तलवारी घेऊन आलेल्या आठ ते दहा जणांनी मारहाण केल्याचे शेख आवेझ बिलाल याने … Read more