पोलिसही शांत खा. निलेश लंकेही झाले गप्प ! आंदोलनाचे पुढे काय? तर्कवितर्कांना उधाण
Ahmednagar News : आधी आमदार त्यानंतर खासदार झालेले निलेश लंके हे नेहमीच चर्चेत राहणारे व्यक्तिमत्व. राजकीय असो की कोणतेही क्षेत्र त्यांची क्रेझ कायम राहिली. खरतर निलेश लंके यांची निवडणूक गाजली त्यापेक्षा गाजले त्यांचे खासदार झाल्यानंतर केलेलं दोन आंदोलने. एक म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेले दूध व कांदा भाववाढीचे आंदोलन. दुसरे म्हणजे पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर केलेले एलसीबी … Read more