Ahmednagar News : विहिरी कोरड्या, भूजल पातळी ९ मीटरपर्यंत खालावली ! ‘अशी’ आहे अहमदनगर जिल्ह्यातील स्थिती
अहमदनगर जिल्ह्यात यंदा पावसाचे प्रमाण तसे अत्यल्पच राहिलेले दिसले. उत्तरेत तरी पाणलोटात पाऊस झाला दक्षिणेत मात्र अनेक ठिकाणी पाऊस आलाच नाही. त्यामुळे पाण्याचे प्रमाण अत्यंत कमी असून जिल्ह्यात टंचाईची स्थिती विदारक होताना दिसत आहे. याचाच परिणाम म्हणजे भूजल पातळी ९ मिटरपर्यंत खालावली असल्याचे दिसते. विहीरींनी तळ गाठला असून विहिरीही कोरड्या पडल्या आहेत. वरिष्ठ भूवैज्ञानिक कार्यालयाने … Read more