अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्यास पोलिसांकडून अटक

अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :- अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी कोल्हार बुद्रुक येथील बाळासाहेब यशवंत लोखंडे यांच्याविरुद्ध गुन्हा लोणी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला आहे. आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत अल्पवयीन मुलीने फिर्याद दाखल केली आहे. पीडितेने फिर्यादीत म्हटले आहे की, बाळासाहेब यशवंत लोखंडेने आपल्याकडे पाहून अश्लिल हातवारे करीत … Read more

शेतीवर मोटार चालू करण्यासाठी गेले आणि समोरील चित्र पाहून धक्काच बसला

अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :-शेतीतील विहिरीवरील ५ अश्वशक्ती पाणबुडी तसेच शेजारील शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी व केबल चोरीला गेल्याची घटना कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी येथे घडली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, शेतकरी संजय वक्ते यांनी नेहमीप्रमाणे शेतात जाऊन इलेक्ट्रॉनिक मोटरीने शेतीला पाणी भरले व सहा … Read more

चरायला घेऊन गेलेल्या शेळ्या चोरल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :- नेवासा तालुक्यातील गळनिंब येथून 57 हजार रुपये किंमतीच्या शेळ्यांची चोरीची झाल्याची घटना घडली आहे. याबाबत कृष्णा मनोहर शेळके (वय 40 वर्षे) यांनी नेवासा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान दाखल फिर्यादीत म्हंटले आहे की, माझा शेती व्यवसाय असुन गळनींब शिवारात … Read more

जिल्ह्यात दररोज जवळपास 30 हजार कोरोना तपासण्या होणार

अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :- नगर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अत्यंत झपाट्याने वाढू लागला आहे. काही दिवसांपूर्वी कमी होत असलेली आकडेवारी गेल्या काही दिवसांपासून अत्यंत वेगाने वाढत आहे. यामुळे पुन्हा एकदा प्रशासनाने कंबर कसली आहे. कोरोनाची वाढती साखळी तोडण्यासाठी एका कोरोनाबाधिताच्या संपर्कातील किमान ३० जणांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. याबाबत आरोग्य यंत्रणेला नियोजन … Read more

अपहार केल्याप्रकरणी सहकारी संस्थेच्या अध्यक्षांसह 12 जणांवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :- श्रीगोंदा तालुक्यातील अधोरेवाडी येथील गहिनीनाथ सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष, सचिव, संचालक मंडळ, तसेच संस्था पदाधिकाऱ्यांचे नातेवाईक आणि बँक कर्ज अधिकारी, अशा बारा जणांवर अपहारप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये उत्तम रामचंद्र अधोरे (संचालक), शकुंतला उत्तम अधोरे (संचालकाची पत्नी), योगेश उत्तम अधोरे (संचालकाचा मुलगा), महंमद रफिक सय्यद (सचिव), अलका … Read more

नर्सरी चालकाने विकली बनावट पपईची रोपे ; बळीराजाचे लाखोंचे नुकसान

अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :- पुणे जिल्ह्यातील वाघोली येथील एका नर्सरी चालकाने शेवगाव तालुक्यातील घोटण व रावतळे, कुरुडगाव येथील शेतकऱ्यांना बनावट पपईची रोपे विकली असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कारवाई करावी, या मागणीचे निवेदन जनशक्ती विकास आघाडीचे अध्यक्ष ॲड. शिवाजीराव काकडे यांनी प्रभारी तालुका कृषी अधिकारी कानिफनाथ मरकड यांना दिले आहे. … Read more

वीजचोरांवर महावितरणचा बडगा; नेवाश्यात 15 वीजचोरांवर कारवाई

अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :- नेवासा शहरात सप्टेंबर महिन्यात वीजचोरी करणाऱ्या १५ ठिकाणी कारवाई करीत १३ हजार ५६८ युनिटचा तब्बल २ लाख ३३ हजार ६०० रुपये दंड आकारणी केली. तसेच ५९ हजार रुपयांची तडजोड आकारणीही करण्यात आली. महावितरणच्या कारवाईमुळे शहरात वीज चोरांचे धाबे दणाणले असून, दरम्यान शहरात वीज गळती कमी करण्यासाठी व अधिकृत … Read more

सायबर गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ… सावधान अन्यथा फसवणुकीच्या जाळ्यात सापडाल

अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :-  सण उत्सवांचा काळ काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यामुळे खरेदीसाठी सर्वांची लगबग सुरु होत असते. यातच आजकाल ऑनलाईन शॉपिंगकडे नागरिकांचा जास्त कल असल्याचे दिसून येत आहे वेगवेळ्या इ कॉमर्स साईट्सवर भेट देत ऑनलाईन ऑर्डर केल्या जातात. मात्र सावधान ऑफर्सच्या नावाखाली तुमची फसवणूक होऊ शकते. यामुळे अशावेळेस सावधानता बाळगणे … Read more

८० वर्षीय महिलेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला दहा वर्षांची शिक्षा

अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :- नगरजवळील रतडगाव येथे शेतातील विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेलेल्या ८० वर्षांच्या महिलेवर अत्याचार करणाऱ्या तरुणाला न्यायालयाने दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. नाना चंदु निकम (वय २१ रा. रतडगाव, नगर) असे त्या नराधम आरोपीचे नाव आहे. त्याला दहा वर्षे सक्त मजुरी व २८ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास … Read more

रुग्णालयाच्या जागेवर अतिक्रमण; सिव्हिल सर्जनचे मनपा आयुक्तांना पत्र

अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :- शहर असो किंवा गाव अतिक्रमणाची समस्यां सर्वत्र सारखीच आहे. यामुळे प्रशासन देखील त्रासले आहे. नुकतेच नगर शहरातील जिल्हा रुग्णालयाच्या मालकीच्या असलेल्या चितळे रोडवरील जुन्या जिल्हा रुग्णालयाच्या शासकीय जमिनीवर अनाधिकृतपणे अतिक्रमण करण्यात आले आहे. हे अतिक्रमण हटविण्यात यावे, याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांनी महापालिका आयुक्तांना ३१ ऑगस्ट … Read more

काळविटाच्या शिकारीतील गुन्हेगाराची माहिती द्या आणि बक्षीस मिळवा

अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :- कर्जत तालुक्यातील रेहेकुरी अभयारण्य कार्यक्षेत्रातील कुळधरणनजीकच्या मोतिरा जंगलात काळविटाची शिकार झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. दरम्यान या धक्कादायक प्रकाराची वनपरिक्षेत्र अधिकारी सागर केदार यांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी काळविटाच्या शिकारीतील गुन्हेगाराची माहिती देणाऱ्यास बक्षीस जाहीर केले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, कुळधरणनजीकच्या मोतिरा जंगलात एका काळवीटाची … Read more

फेमस टेलरचे दुकान आगीत जळून झाले खाक ; लाखो रुपयांचे नुकसान

अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :- कर्जत तालुक्यातील कुळधरण येथील एका टेलर दुकानाला आग लागून शिवण्यासाठी आलेली कपडे, शिलाई मशिन व इतर साहित्य जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. जगदंबा मंदिरालगतच्या फेमस टेलर या दुकानाला विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असल्याची घटना घडली आहे. दरम्यान या घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे समजते आहे. याबाबत … Read more

कोरोनासाठी तयार केलेली लस ठरतेय कॅन्सरवरही प्रभावी

अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :- कोरोनाची साखळी तोडण्यासाठी देशभरात मोठ्या प्रमाणावर लसीकरण केले जात आहे. यातच वाढती लोकसंख्या पाहता अनेक लसींना परवानगी देण्यात आली आहे. यातच आता एक महत्वाची माहिती समोर येत आहे. ती म्हणजे कोरोनाला प्रतिबंधात्मक म्हणून तयार करण्यात आलेली लस हि कॅन्सरवर प्रभावी ठरत असल्याचे दिसून आले आहे. कॅन्सरग्रस्त लोकांसाठी कोविशिल्ड, … Read more

नागरिकांच्या मागणीनंतर ‘या’ गावातील जिल्हा परिषद शाळा झाली सुरू…!

अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :- शाळा सुरू करण्याबाबत स्थानिक शाळा व्यवस्थापन समिती व नागरिकांनी मागणी केल्यानंतर नगर तालुक्यातील चापेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुरू करण्यात आल्याने विद्यार्थ्यांसह पालकांनी समाधान व्यक्त केले आहे. मुख्याध्यापकासह शिक्षिकेकडे स्थानिक नागरिकांनी शाळा सुरू करण्याबाबत आग्रह धरला होता. त्यानुसार चापेवाडी शाळा सुरू करण्यात आली आहे. शाळा सुरू झाल्याने … Read more

अरे देवा! नागरिकांच्या आरोग्याशी खेळ….?

अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :-  एकीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नदीचे शुद्धीकरण करण्यासाठी कोट्यवधीचा खर्च करत असताना दुसरीकडे मात्र नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील या गावात याविरुद्ध चित्र दिसत आहे. ग्रामपंचायतकडून गावातील मैला टँकरमध्ये भरून तो नदीच्या पाण्यात सोडण्यात येत आहे. सध्या नदीला चांगले पाणी वाहत आहे. त्यामुळे हा मैला या पाण्यात मिसळून सर्व … Read more

‘या’ भागात घरातच सुरू होता जुगार अड्डा; पोलिसांनी केली ‘ही’ कारवाई..!

अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :- नगर दौंड रस्त्यावरील इंदिरानगर भागातील एका घरातच जुगार अड्डा सुरु होता. या अड्ड्यावर कोतवाली पोलिसांनी छापा टाकून सात जुगाऱ्यांविरूध्द कारवाई केली. याबाबत अधिक माहिती अशी की, नगर दौंड रस्त्यावरील इंदिरानगर भागात एका घरातच विनापरवाना तिरट नावाचा जुगार सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक राकेश मानगांवकर यांना मिळाली. त्यांच्या सूचनेवरून … Read more

महसूलमंत्री म्हणतात: शेतकरी प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सदैव पाठीशी

अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :- सध्याच्या परिस्थितीत देशपातळीवरील शेतकरी आपल्या प्रश्नांसाठी वर्षभर रस्त्यावर उतरला असून शेतकऱ्यांच्या विरोधातील काळे कायदे रद्द करण्यासाठी देशभरातील शेतकरी संघर्ष करीत आहे. सदर संघर्षासाठी देशातील व राज्यातील काँग्रेस पक्ष हा सातत्याने शेतकऱ्यांच्या पाठीशी असून, शेतकऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक होण्यासाठी राज्यातील काँग्रेस संघटना या पुढील काळातही सातत्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नांसोबत राहील. असा … Read more

आता सीम कार्ड घेण्यासाठी कागदपत्राची गरज नाही

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- दूरसंचार क्षेत्रातील मोबाईल कंपन्यांना दिलासा देण्याच्या घोषणेनंतर आता केंद्र सरकारने ग्राहकांसाठीही अनेक सुविधा जाहीर केल्या आहेत. दूरसंचार मंत्रालयाने नवीन मोबाईल सिम मिळवण्यासाठी आणि प्रीपेड ते पोस्टपेड आणि पोस्टपेड ते प्रीपेड मध्ये बदलण्याचे नियम बनवण्याचे आदेश जारी केले आहेत. जे ग्राहक बाजारात जातात आणि मोबाईल सर्व्हिस कंपनीच्या दुकानातून किंवा … Read more