गोदावरी स्वच्छ ठेवण्यासाठी पालिकेने उपाययोजना कराव्यात – ढाकणे

अहमदनगर Live24 टीम, 15 सप्टेंबर 2021 :- दक्षिण गंगा म्हणून ओळख असलेल्या पवित्र गोदावरी नदीचे धार्मिक आणि पौराणिकदृष्ट्या अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यादृष्टीने कोपरगाव पालिकेने नदी स्वच्छ ठेवण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी गोदामाई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आजिनाथ ढाकणे यांनी निवेदनातून केली आहे. याबाबत मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातून वाहणार्‍या गोदावरी … Read more

गुप्तधन प्रकरणातील मयत मजूर गायकवाडच्या मृत्यूप्रकरणी खटोड भावंडावर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 15 सप्टेंबर 2021 :-  खोदकाम करताना सापडलेल्या गुप्तधनापोटी अकरा लाख रुपये देण्याचे अश्वासन देवून नकार दिला. तसेच मानसिक व शारिरीक छळ केल्याचा आरोप गुप्तधन खोदकाम करणारा मयत सुनिल गायकवाड याच्या पत्नीने केला असुन त्यांच्या तक्रारीवरुन पोलीसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल बेलपूरातील खटोड बंधुवर गुन्हा दाखल केला आहे. या बाबत गुप्तधनाचे खोदकाम करणारा मजुर … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 15 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 758 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –     अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

बनावट एटीएम कार्डच्या माध्यमातून लुटणाऱ्या टोळीचा मुख्य सूत्रधार गजाआड

अहमदनगर Live24 टीम, 15 सप्टेंबर 2021 :- पेट्रोल पंपावर एटीएम कार्ड वापरताना त्या कार्डाचे स्कॅनिंग करून डाटा चोरणे व त्याआधारे बनावट एटीएम कार्ड तयार करून नागरिकांच्या खात्यातून परस्पर पैसे लुटणाऱ्या टोळीच्या मुख्य सूत्रधाराला जेरबंद करण्यात अहमदनगर पोलिसांना यश आलं आहे. अहमदनगरच्या सायबर पोलिसांनी या आरोपीला ठाणे येथून अटक केली आहे. सुजित राजेंद्र सिंंग असे या … Read more

भारी: येतोय स्मार्ट गॉगल! फोन नसेल तरीही होईल कॉलिंग

अहमदनगर Live24 टीम, 15 सप्टेंबर 2021 :- Xiaomi ने नवीन स्मार्ट प्रोडक्ट कॉन्सेप्टचे अनावरण केले आहे. हे एक एक स्मार्ट ग्लास अर्थात चष्मा आहे. यामध्ये कॉलिंग, नेव्हिगेशन,  लाइव्ह ट्रान्सलेशन आणि फोटो काढण्यासाठी कॅमेरा अशी  विभिन्न सुविधा आहे.  या कंपनीची  या स्मार्ट ग्लासेस विकण्याच्या योजनेबद्दल अजून माहिती समोर आली नाही. पण व्हिडिओ शेअर करून, त्याची फीचर्स … Read more

१५ वर्षांपासून रस्त्याचा प्रश्न प्रलंबित, ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा

अहमदनगर Live24 टीम, 15 सप्टेंबर 2021 :-  राहुरी येथील तिळापूर येथील रस्त्याचे काम 15 दिवसात मार्गी न लागल्यास रस्त्यावर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आलाय. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राहुरी व श्रीरामपूर येथील महसूल प्रशासनाला निवेदन देण्यात आले. राहुरी विधानसभा मतदार संघातील 32 गावांपैकी तिळापूर हे शेवटचे गाव आहे. मुळा-प्रवरा नदीच्या संगमावरती तिळापूर ह्या गावात पुरातन … Read more

Ahmednagar News : रस्त्याच्या कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामाऱ्या, १५ जणांवर गुन्हे दाखल

अहमदनगर Live24 टीम, 15 सप्टेंबर 2021 :- राहुरी तालूक्यातील डिग्रस येथे रस्त्याच्या कारणावरून दोन गटात गज, लाकडी काठी व लाथा बूक्क्यांनी मारहाण झाल्याची घटना १२ सप्टेंबर रोजी घडली. या बाबत परस्पर विरोधात दोन्ही तब्बल १५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. सुलभा दिपक कदम राहणार डिग्रस यांनी राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, दिनांक १२ … Read more

जिल्ह्यातील ‘या’ तालुक्याची कोरोनमुक्तीकडे वाटचाल झाली सुरु

अहमदनगर Live24 टीम, 15 सप्टेंबर 2021 :-   जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या हळूहळू कमी होताना दिसून येत आहे. तसेच वाढत्या लसीकरणामुळे याचा प्रादुर्भा कमी होताना दिसून येत आहे. यातच अनेक तालुक्यांची वाटचाल हि कोरोनमुक्तीच्या दिशेने सुरु आहे. शेवगाव तालुक्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने घट होत असून तालुक्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू आहे. शेवगावकरांसाठी ही दिलासादायक बातमी आहे. दरम्यान … Read more

खुशखबर!खुशखबर! घर बांधण्यासाठी मोदी सरकार देऊ शकते तिप्पट पैसे ; वाचा अन लाभ घ्या

अहमदनगर Live24 टीम, 15 सप्टेंबर 2021 :- प्रधानमंत्री पीएम आवास योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घर बांधण्यासाठी चार लाख रुपये देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. समितीचे मत आहे की आता घरे बांधण्याची किंमत वाढली आहे. जर हा प्रस्ताव मंजूर झाला, तर आता लोकांना पीएम आवास अंतर्गत पूर्वीपेक्षा 3 पट जास्त पैसे मिळतील. … Read more

लसीकरणाला येणार वेग…जामखेडच्या ग्रामीण रुग्णालयास १० हजार सिरिंजची मदत

अहमदनगर Live24 टीम, 15 सप्टेंबर 2021 :-  राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जामखेडच्या ग्रामीण रुग्णालयास लसीकरणासाठी वापरण्यात येणाऱ्या तब्बल १० हजार सिरिंजची मदत पुरविण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा उपक्रम राबवण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दहा हजार सिरिंज जामखेड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय वाघ यांच्याकडे सुपूर्त करण्यात … Read more

रेल्वेकडून दरमहा लाखो रुपये कमवाल; कसे? वाचा अन मालामाल व्हा

अहमदनगर Live24 टीम, 15 सप्टेंबर 2021 :- कोरोनामुळे अनेकांना नोक-या गमवाव्या लागल्या तर काहीचे उद्योग, व्यवसाय बंद पडले आहेत. अशा परिस्थितीत आपण एखादा व्यवसाय सुरु करण्याच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. भारतीय रेल्वे प्रशासनाने व्यवसायाची एक सुवर्णसंधी घेऊन आली आहे. तुम्ही कमी भांडवलात सुद्धा बम्पर नफ्यासह व्यवसाय सुरू करू शकता. दरम्यान, आत्मनिर्भर … Read more

परिवहनमंत्र्यांनी भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याला दिला इशारा; म्हणाले 72 तासात माफी मागा

अहमदनगर Live24 टीम, 15 सप्टेंबर 2021 :-  भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या हे सध्या आरोप – प्रत्यारोप प्रकरणामुळे चांगलेच चर्चेत आहे. सोमय्या यांनी सध्या महविकास आघाडी सरकारच्या नेतेमंडळीवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. यामुळे आता ते अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी परीवहन मंत्री अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले … Read more

सुजय विखे म्हणाले…’त्या’ ठेकेदाराला पकडून तोंडाला काळे फासल्याशिवाय स्वस्त बसणार नाही

अहमदनगर Live24 टीम, 15 सप्टेंबर 2021 :-  नगर मनमाड महामार्गावर प्रचंड मोठ मोठे खड्डे पडले असून या रस्त्यावर प्रवास करताना चांगला रस्ता शोधूनही सापडणार नाही अशी दैनावस्था झाली आहे. दुचाकी वाहन चालकांना तारेवरची कसरत करून आपली वाहने चालवावी लागत आहेत. पावसाच्या कारणास्तव रस्त्याच्या कामाला विलंब होत असेल परंतु येत्या पंधरा दिवसांत काम सुरू होईल असा … Read more

…म्हणून बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना ठोठावला 10 हजारांचा दंड

अहमदनगर Live24 टीम, 15 सप्टेंबर 2021 :- सार्वजनिक बांधकाम उपविभाग कोपरगाव शाखा अभियंता डी. बी. गाडे यांना दहा हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. माहिती अधिकारात मागीतलेली माहिती वेळेत न दिल्यामुळे हि कारवाई करण्यात आली आहे. दंडाची शास्ती राज्य माहिती नाशिक खंडपीठ आयुक्त के. एल. बिश्नोई यांनी सुनावली. तर तत्कालीन उप अभियंता कोकणे यांच्यावर शिस्तभंगाची … Read more

सोने अजूनही 9200 रुपयांनी स्वस्त, खरेदी करण्याची उत्तम संधी ; जाणून घ्या सोन्याचेआजचे लेटेस्ट दर

अहमदनगर Live24 टीम, 15 सप्टेंबर 2021 :- व्यापार सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी सोन्याच्या किंमतीत जास्त वाढ झाली नाही. आज चांदीच्या किमतीतही वाढ झाली आहे. या बातमीमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम दिली आहे. हे लक्षात घेतले पाहिजे की एमसीएक्स आणि आंतरराष्ट्रीय बाजार दर हे विदाउट टॅक्स आहेत, त्यामुळे देशांतर्गत बाजारात … Read more

स्टेट बँकेच्या ग्राहकांना खूप मोठी खुशखबर ; वाचा अन फायदा घ्या

अहमदनगर Live24 टीम, 15 सप्टेंबर 2021 :- देशातील सर्वात मोठी कर्ज देणारी स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने ग्राहकांना दिलासा देत व्याजदर कमी करण्याची घोषणा केली आहे. एसबीआयने 14 सप्टेंबर 2021 रोजी निर्णय घेतला आहे की आधार दर 5 बेसिस पॉइंट्स म्हणजेच 0.05 टक्के कमी केले जातील. यानंतर नवीन व्याजदर 7.45 टक्के असेल. त्याचबरोबर बँकेने … Read more

15 September Petrol Diesel rate : जाणून घ्या आजचे पेट्रोल – डिझेल दर

अहमदनगर Live24 टीम, 15 सप्टेंबर 2021 :- आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही कपात झालेली नाही. आज दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 101.19 रुपये प्रति लीटरवर स्थिर राहिले. त्याचवेळी डिझेलचा दर 88.62 रुपये प्रति लिटर राहिला. सरकारी तेल कंपन्या दरांचा आढावा घेऊन दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर निश्चित करतात. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम सुधारित … Read more

अर्धा कप चहाच्या किमतीत येणाऱ्या ‘ह्या’ शेअर्सने तिनचं महिन्यात बनवले लखोपती

अहमदनगर Live24 टीम, 15 सप्टेंबर 2021 :- आर्थिक सुबत्ता असावी, भरपूर पैसा असावा, श्रीमंत व्हावे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. यासाठी सर्वजण आयुष्यभर भरपूर मेहनतदेखील करतात. मात्र फक्त परिश्रम करून किंवा चांगला पगार असलेली नोकरी मिळवून आर्थिक स्थैर्य येणार नाही. त्यासाठी अर्थसाक्षरता महत्त्वाची ठरते. यासाठी पैशांची गुंतवणूक योग्य ठिकाणी आणि काळाच्या ओघात जास्त रिटर्न देणारी असावी. … Read more