पंतप्रधानांचे चित्र असलेल्या खताच्या गोण्यांचा साठा पडून

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर राजकीय पक्षाच्या नेत्यांचे छायाचित्र असलेल्या निविष्ठावरील चित्र न झाकता शेतकऱ्यांना विक्री केल्यास कृषी कें द्रचालकांवर कारवाईचा इशारा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने दिला आहे. या आदेशामुळे राजकीय नेत्यांचे छायाचित्रे असलेल्या शेकडो टन खताच्या गोण्यांवरील चित्र रंगवण्याचा अतिरिक्त खर्च मात्र विक्रेत्यांनाच सोसावा लागणार आहे. जर हा खर्च टाळून या चित्रासह खत विक्री … Read more

गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या !

Ahmednagar News

Ahmednagar News : तालुक्यातील वडाळा महादेव येथील मच्छिंद्र विठ्ठल गांगुर्डे (वय ३८) यांनी राहात्या घरापासून काही अंतरावर गळफास घेऊन आपली जिवनयात्रा संपविली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गांगुर्डे रात्री २ वाजता घराबाहेर पडले व परिसरातील लिंबाच्या झाडाला गळफास घेतला. सकाळी मुलगा विशाल हा ५ वाजता उठला व वडिलांची शोधाशोध करत असताना त्याला समोरील झाडाला वडिलांचा मृतदेह लटकत … Read more

गावोगावी रंगताहेत निवडणुकीच्या गप्पा…

Maharashtra News

Maharashtra News : ग्रामीण भागात पारावर, कद्यावर सध्या लोकसभा निवडणुकीच्या गप्पा रंगत असल्याने गाव खेड्यातील राजकारण तापू लागले आहे. प्रत्येकजण आपापल्या परीने राजकीय अंदाज मांडत आहे. प्रत्येक कार्यकर्ता आपला पक्ष कसा प्रबळ आहे, हे पटवून देत आहे. सध्या गावगाड्यातील वातावरण निवडणूकमय बनले आहे. लोकसभा निवडणूक म्हणजे लोकशाहीचा लोक महोत्सव. या लोकमहोत्सवाची सर्वांनाच उत्सुकता लागलेली असते. … Read more

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर ! शिर्डीत लोखंडेंविरोधात व कल्याणमध्ये शिंदेंविरोधात आता दिले ‘हे’ तगडे उमेदवार

udhav thackeray

Maharashtra Politics : मतदानाच्या तारखा जवळ येऊ लागलेल्या असल्या तरी अनेक ठिकाणचे महायुती व महाविकास आघाडीचे उमेदवार अद्याप निश्चित नाहीत. यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं मात्र आघाडी घेतली आहे. त्यांनी आपले २१ उमेदवार जाहीर केलेत. आज त्यांनी दुसरी यादी जाहीर केली. पहिल्या यादीत १७ उमेदवारांचे नावे होती. आज दुसरी यादी जाहीर झाल्याने २१ उमेदवार फायनल … Read more

या मोकाट कुत्र्यांचे करायचे काय ? बंदोबस्तासाठी सरकारी स्तरावर प्रयत्नांची गरज

Ahmednagar News

Ahmednagar News : मोकाट कुत्र्यांची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. कुठल्याही देशात इतक्या मोठ्या संख्येने मोकाट कुत्रे नाहीत, यावरून ही समस्या किती मोठी आहे, हे लक्षात येते. त्यामुळे या समस्येच्या विरोधात केंद्रीय स्तरावर प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे. केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांवर अवलंबून राहिले, तर काहीही होणार नाही. मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात दर वर्षी … Read more

Fixed Deposit : गुंतवणूकदारांची चांदी! 2 एप्रिल पासून ‘या’ बँकांनी वाढवले एफडीवरील दर…

Fixed Deposit

Fixed Deposit : केंद्रीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) आर्थिक वर्ष 2024-25 साठीच्या चलनविषयक धोरण समितीची पहिली बैठक आज म्हणजेच 3 एप्रिलपासून सुरू होत आहे. ही समिती 5 एप्रिलला आपला निर्णय जाहीर करणार आहे. म्हणजेच एफडीवरील व्याज वाढणार की नाही याचा निर्णय 5 एप्रिलला होणार आहे. RBI ने रेपो रेट वाढवल्यास FD वरील व्याज वाढेल. पण रिझर्व्ह … Read more

उन्हाळ्यात वाढत्या तापमानाबरोबर विजेची मागणी वाढली !

Ahmednagar News

Ahmednagar News : उन्हाळा सुरू झाल्यामुळे सकाळपासूनच ऊन तापू लागले आहे. दुपारी तर उन्हाची दाहकता जास्तच राहात आहे. त्यामुळे उकाडा वाढत आहे. परिणामी पंखे, कुलर, एसीचा वापर वाढल्याने विजेची मागणी वाढली आहे. अजूनही यात वाढच होणार आहे. मागणी व पुरवठा कमीअधिक झाल्याने अगामी काळात महावितरणकडून ग्रामीण शहरी भागात लोडशेडिंग वाढण्याची चिन्हे आहेत. यंदा उन्हाळा कडक … Read more

Political News : एकीकडे खासदारकीच्या चर्चा तर दुसरीकडे छगन भुजबळ यांना मुख्यमंत्री करण्याच्या हालचाली? ज्येष्ठ नेत्याच्या वक्तव्यानंतर तर्कवितर्कांना उधाण..

chagan bhujabal ncp

महाराष्ट्रातील राजकीय वातावरण आता चांगलेच तापू लागले आहे. याचे कारण म्हणजे सुरु झालेल्या लोकसभा निवडणुकांचा धुराळा. ते झाले की लगेचच विधानसभेच्या हालचाली सुरु होतील. दरम्यान आता नाशिकमधील लोकसभा जागेचा तिढा सुटून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ यांना देण्याचे जवळपास ठरले आहे. त्यामुळे ते खासदारकी लढवतील असे म्हटले जात आहे. दरम्यान हे एकीकडे सुरु असतानाच … Read more

ICICI Bank : ICICI बँकेच्या ग्राहकांना सावधगिरीचा इशारा, ही चूक पडू शकते महागात…

ICICI Bank

ICICI Bank : ICICI बँकेचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. सध्या बँकेच्या नावावर फ्रॉड होत असून, बँकेने आपल्या ग्राहकांना सावध केले आहे. बँकेने वापरकर्त्यांना बनावट लिंक्स आणि फाइल्सपासून सावध राहण्यास सांगितले आहे. अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत ज्यात सायबर गुन्हेगार चतुराईने वापरकर्त्यांना व्हायरस असलेल्या लिंकवर क्लिक करण्यासाठी किंवा धोकादायक फाइल डाउनलोड … Read more

Ahmednagar Politics : ‘… तर मी निलेश लंकेंच्या विरोधात लोकसभेसाठी अर्ज भरणार नाही’, मोठं आव्हान समोर ठेवत खा. सुजय विखे यांचे वक्तव्य, चर्चांना जोर

vikhe vrs lanke

Ahmednagar Politics : अहमदनगर लोकसभेच्या निवडणुकीत आता चांगलाच रंग भरू लागला आहे. विखे विरोधात लंके ही फाईट होणार असल्याने वातावरण मात्र एकदम टाईट झाले आहे. लोकांच्या चर्चाही आता चांगल्याच रंगतदार होऊ लागल्या आहेत. असे असतानाच आता खा. सुजय विखे यांचे एक वक्तव्य चांगलेच चर्चेत आले असून राजकीय चर्चांनी जोर धरला आहे. ‘… तर मी निलेश … Read more

Toyota Taisor SUV : फक्त 7.74 लाखात घरी आणा नवीकोरी टोयोटा, नुकतीच लॉन्च झाली सगळ्यात स्वस्त एसयुव्ही…

Taisor SUV

Taisor SUV : मारुती सुझुकी आणि टोयोटा यांच्या भागीदारी अंतर्गत, टोयोटा टायसर नावाची आणखी एक नवीन कार भारतात नुकतीच लॉन्च करण्यात आली आहे. या कारचे  लूक आणि डिजाईन खूपच खास ठेवण्यात आले आहे. तसेच कारची किंमत देखील खास असणार आहे. कपंनीने या कारमध्ये कोणते नवीन फीचर्स आणि वैशिष्ट्ये दिले आहेत, जाणून घेऊया… नवीन Toyota Urban … Read more

जरा हटके : खोल समुद्रात दिसला एलियन, नौदलाच्या निवृत्त अधिकाऱ्याने पाण्यात जे पहिले ते बघून सगळेच शॉक..

Alien

एलियन अर्थात परग्रहीय व्यक्ती सोप्या भाषेत सांगायचे झाले तर दुसऱ्या ग्रहावरील व्यक्ती. हा विषय नेहमीच वादात राहिलेला आहे. अनेकांनी एलियन पहिले असा दावा आजवर केलेला आहे. तर अनेकांनी उद्या तबकड्या पाहिल्याचा व त्यासंबंधी फोटो दाखवण्याचाही दावा केला आहे. परंतु वैज्ञानिकांनी मात्र अद्याप याबाबत काही दुजोरा दिलेला नाही. दरम्यान आता एका अमेरिकी नौदलाच्या निवृत्त अधिकाऱ्याने पाण्याखालील … Read more

Samsung Galaxy : अचानक कमी झाली सॅमसंगच्या ‘या’ फोनची किंमत, होणार हजारोंची बचत!

Samsung Galaxy

Samsung Galaxy : सॅमसंगने गेल्या महिन्यात भारतात आपला नवीन मिड-रेंज स्मार्टफोन Galaxy A35 लॉन्च केला. लॉन्च झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांनीच कंपनीने गेल्या वर्षी लॉन्च केलेल्या Galaxy A34 ची किंमत कमी केली आहे. मार्च 2023 मध्ये लॉन्च झालेल्या या फोनच्या किंमतीतील ही तिसरी कपात आहे. पहिल्या किंमतीतील कपातीनंतर, Samsung Galaxy A34 ची किंमत 28,999 रुपये होती … Read more

Multibagger Stocks : अबब…! 2 रुपयांवरून तब्बल 85 च्या वर गेला ‘हा’ शेअर; फक्त तीन वर्षात दिला इतका परतावा!

Multibagger Stocks

Multibagger Stocks : जर तुम्हाला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी असा शेअर घेऊन आलो आहोत, ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना मागील काही दिवसांपासून खूप चांगला परतावा दिला आहे. या शेअरमध्ये तीन वर्षात कमालीची वाढ पाहायला मिळाली. आम्ही सध्या सर्व्होटेक पॉवर सिस्टीम्सच्या शेअरबद्दल बोलत आहोत, मंगळवारी कंपनीचे शेअर्स 5 टक्केच्या वाढीसह 85.50 रुपयांवर पोहोचले. … Read more

Ahilyanagar News : अजूनही लसूण बसलाय रुसून ! लसणाचे भाव दोनशे रुपयांच्या पुढे, आवक घटली, भाव आणखी वाढण्याची शक्यता

garlic

Ahilyanagar News : हायब्रीड पिकांची लागवड करण्याची पद्धत विकसित झाल्याने गेल्या काही वर्षांत गावरान लसणाच्या लागवडीत घट झाली. शक्यतो घरगुती खाण्यापुरता गावरान लसूण लावला जातो. त्यामुळे इतर राज्यांतून लसूण आवक होतो. परिणामी गेल्या काही महिन्यांपासून लसणाचे दर चांगलेच वाढले असून गृहिणींचे महिन्याचे अंदाजपत्रक बिघडले आहे. नगरचा विचार केला तर गावरान लसूण २०० रुपये प्रतिकिलो अशा … Read more

Ahilyanagar Politics : अहमदनगरमधील कर्डीले-जगताप-थोरात-राजळे-गडाख सगेसोयरे कात्रीत ! कोण कुणाचे काम करतो पाहण्यासाठी पक्षश्रेष्ठींची ‘खास’ माणसे ‘वॉच’वर

soyarepolitics

Ahilyanagar Politics : अहमदनगर जिल्ह्यात शिर्डी व अहमदनगर लोकसभा मतदार संघ येत असून या दोन्ही मतदार संघात उमेदवार फायनल झाले आहेत. दरम्यान अहमदनगर जिल्ह्यात ‘सोधा’ फॅक्टर अर्थात सोयरेधायरे फॅक्टर जास्त चालतो हे सर्वश्रुत आहे. कर्डीले-जगताप-थोरात-राजळे-गडाख-घुले ही मातब्बर मंडळी एकमेकांची सोयरी आहेत. वेगवेगळ्या पक्षात असले तरी विजयाची माळ कुणाच्या गळ्यात घालायची आणि करेक्ट कार्यक्रम कुणाचा करायचा, … Read more

Dry Fruits in Summer : उन्हाळ्यात अशा प्रकारे करा ड्राय फ्रूट्सचे सेवन, मिळतील अनेक फायदे

Dry Fruits in Summer

Dry Fruits in Summer : ड्राय फ्रुट्सला उर्जेचे पॉवर हाउस म्हटले जाते. यामध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजांपासून ते फायबर, पोटॅशियम आणि अनेक प्रकारचे अँटिऑक्सिडंट्स असतात, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. लोकं हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात ड्राय फ्रुट्सचे सेवन करतात. लोकांचा असा विश्वास आहे, की ड्राय फ्रुट्सचा स्वभाव गरम असतो म्हणूनच शरीर गरम राहते. पण उन्हाळ्यात आपण ड्रायफ्रूट्सचे … Read more

पोलीस शिपायांच्या ‘घरगडी’ म्हणून वापराविरोधात याचिका

Maharashtra News

Maharashtra News : स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही वरिष्ट पोलीस अधिकाऱ्यांच्या घरी पोलीस शिपायांना घरगड्यांची कामे करावी लागत आहेत. याकडे लक्ष वेधणाऱ्या जनहित याचिकेची उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली. मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने राज्य सरकारसह सर्व प्रतिवाद्यांना नोटीस बजावून भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. मुंबई शहरात १२७ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या … Read more