दुधाचे अनुदान लवकरात लवकर द्यावे

Maharashtra News

Maharashtra News : राज्य शासनाने जाहीर केलेले दुधाचे प्रतिलिटर पाच रुपये अनुदान लवकरात लवकर देऊन दूध उत्पादकांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. बाजारभावा अभावी गेल्या वर्षीपासून आज मितीस तोट्यात गेलेला दूध व्यवसायाला ५ जानेवारी रोजी राज्य शासनाने दुधाला प्रती लिटर पाच रुपये अनुदान जाहीर केले. प्रथम महिना मुदत असलेली ही वाढ १० … Read more

Chandra Grahan 2024 : होळीच्या दिवशी वर्षातील पहिले चंद्रग्रहण, बघा सुतक कालावधी…

Chandra Grahan 2024

Chandra Grahan 2024 : या वर्षातील पहिले चंद्रग्रहण (2024) होळीच्या दिवशी होईल. चंद्रग्रहण झाले तर होळी साजरी करता येईल का, घराबाहेर पडता येईल का, मंदिरे बंद राहतील का, सुतक काळ साजरे होईल का, कोणत्या राशींवर काय परिणाम होईल, असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात असतील. शास्त्रज्ञ चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण या खगोलीय घटना मानत असले तरी ज्योतिषशास्त्रात याला … Read more

मंदिरात चोरी करणारा चोरटा पकडला

Ahmednagar News

Ahmednagar News : तालुक्यातील चिचोंडी पाटील गावातील सोनार गल्ली येथील श्रीराम मंदिरातून रामाच्या पादुकासह मंदिरातील दानपेटी चोरणारा आरोपी नगर तालुका पोलिसांच्या पथकाने २४ तासाच्या आत पकडला आहे. महादेव बाळू माळी (रा. चिंचोडी पाटील, ता.नगर) असे पकडलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून चोरलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. सोनार गल्लीत श्रीरामाचे मंदिर असून, तेथे बाळासाहेब आनंदा बेल्हेकर हे … Read more

Water Storage : भूजल पातळी खालावल्याने शेतकरी चिंतेत

Water Storage

Water Storage : उष्णतेचा वाढता पारा, सोबत मागील वर्षी पडलेले अल्प पर्जन्यमान व दोन पावसातील पडलेला जास्त कालखंड परिणामी भूजल पातळीने जानेवारीपासूनच घसरण्यास सुरवात झाली होती. आजमितीस बहुतेक विहिरींनी तळ गाठला आहे. उपसा वाढल्याने भुजल पातळी खालावली असून, जनावरांच्या पिण्याचे पाणी व हिरवा चारा यांचा प्रश्न जटील होण्याची शक्यता आहे. मागील वर्षी अत्यल्प प्रमाण पाऊस … Read more

Ahmednagar News : दोन लाखांसाठी विवाहितेचा छळ

Ahmednagar News

Ahmednagar News : कुक्कुटपालन व्यवसाय करण्यासाठी माहेरहून दोन लाख रूपए आणावेत, या मागणीसाठी सासरच्या लोकांकडून विवाहित तरुणीचा शारीरीक व मानसीक छळ करण्यात आला. या बाबत राहुरी पोलिस ठाण्यात सासरच्या आठ लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी, की जयश्री विजय आव्हाड (वय ३० वर्षे, रा. उंदीरगाव, ता. श्रीरामपूर, हल्ली रा. धामोरी … Read more

देवळालीतील एका घरात ५८ हजारांचा गांजा जप्त

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व राहुरी पोलिसांच्या पथकाने दि. २१ मार्च २०२४ रोजी दुपारच्या सुमारास संयुक्त कारवाई करत राहुरी तालूक्यातील देवळाली प्रवरा येथे एका घरात छापा टाकला. यावेळी पथकाने ५८ हजार रुपए किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त करून एकाला ताब्यात घेऊन गजाआड केले. याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की अहमदनगर … Read more

राजकारण्यांना धडा शिकवण्याची हीच खरी वेळ – जरांगे-पाटील

Ahmednagar News

Ahmednagar News : मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवण्याचे षड्यंत्र या राज्यातील सर्वच राजकारण्यांनी गेली ७५ वर्षे केले आहे; परंतु आता मात्र मराठा समाज एकवटला असून, आरक्षण घेतल्याशिवाय आपण मागे हटणार नाही. राज्य सरकार फक्त १० टक्के आरक्षण देत असून, ते न टिकणारे असेल. आचारसंहिता लागण्यापूर्वी मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यात सरकार व विरोधी पक्षांनी मराठा आरक्षणावर … Read more

NFDC Mumbai Bharti 2024 : ‘या’ लिंकवर क्लिक करताच मिळेल नोकरी; घ्या या सुवर्णसंधीचा लाभ!

NFDC Mumbai Bharti 2024

NFDC Mumbai Bharti 2024 : नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई अंतर्गत सध्या विविध जागा भरल्या जाणार असून, उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या लिंकद्वारे सादर करायचे आहेत. या भरतीसाठी अर्ज प्रकिया कधी पासून सुरु होणार आहे जाणून घ्या. वरील भरती अंतर्गत “महाव्यवस्थापक, उप. महाव्यवस्थापक, व्यवस्थापक, डी.वाय. व्यवस्थापक, सहाय्यक. व्यवस्थापक, जे.आर. अधिकारी, सहाय्यक” पदांच्या एकूण … Read more

DIAT Pune Bharti 2024 : पुण्यातील पदवीधारक उमेदवारांना मिळणार 50 हजार रुपये पगाराची नोकरी, येथे करा ई-मेल!

DIAT Pune Bharti 2024

DIAT Pune Bharti 2024 : प्रगत तंत्रज्ञान संस्था पुणे अंतर्गत सध्या भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही येथे अर्ज करण्यासाठी इच्छुक असाल तर आपले अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने खाली दिलेल्या मेलवर पाठवा. या भरती अंतर्गत “प्रोजेक्ट असोसिएट (PA)” पदांची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज … Read more

Post Office : पोस्ट ऑफिसची कमाल! व्याजातूनच कराल लाखोंची कमाई, जाणून घ्या काय आहे स्कीम!

Post Office

Post Office : सध्या पोस्ट ऑफिस आपल्या ग्राहकांना एका पेक्षा एक योजना ऑफर करते, ज्यांतर्गत गुंतवणूक करून तुम्ही उत्तम परतावा कमवू शकता. आज आपण पोस्टाच्या अशाच एका योजनेबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यातून तुम्ही बक्कळ कमाई करून पुढील आयुष्य निवांत जगू शकता. गेल्या वर्षी १ मार्च रोजी सरकारने पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट स्कीमवरील व्याजदर ७ टक्क्यांवरून … Read more

Apple : होळीची धमाका ऑफर! iPhone 14 वर मिळत आहे ‘इतकी’ सूट…

Apple

Apple : आजच्या आधुनिक युगात प्रत्येकाला आयफोन घ्यायचा असतो, पण तो महाग असल्याने काही लोकांना तो विकत घेता येत नाही. जर तुमची खूप दिवसांपासून आयफोन घ्यायची इच्छा असेल तर तुमच्यासाठी ही संधी उत्तम असेल. होळीपूर्वी, कपंनी iPhone 14 मॉडेल्सवर मोठी सूट ऑफर करत आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला हा फोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी मिळेल. या … Read more

Electric Car : बजेट कमी पण इलेक्ट्रिक कार खरेदी करायचीये?; बघा टॉप स्वस्त कार

Electric Car

Electric Car : मागील काही काळापासून भारतीय ऑटोबाजारात इलेक्ट्रिक कारला मोठी मागणी आहे. हे पाहता ऑटो क्षेत्रातील आघाडीच्या कार कंपन्या इलेक्ट्रिक कारच्या सेगमेंटवर जास्त लक्ष केंद्रित करत आहेत. तथापि, इलेक्ट्रिक सेगमेंट मार्केटमध्ये टाटा मोटर्सची अजूनही मक्तेदारी आहे. भारतातील एकूण इलेक्ट्रिक कार विक्रीपैकी एकट्या टाटा मोटर्सचा वाटा 70 टक्के पेक्षा जास्त आहे. आज आपण अशाच 5 … Read more

FD Rate Hike : FD वर ‘या’ बँका देतायेत 9 टक्क्यांपेक्षा अधिक व्याज; जेष्ठ नागरिक होणार मालामाल…

FD Rate Hike

FD Rate Hike : आजच्या काळात सध्या गुंतवणुकीचे भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. अशा परिस्थितीत आपण कोणत्या योजनेत गुंतवणूक करावी याबाबत अनेक वेळा संभ्रम निर्माण होतो. प्रत्येकाला आपण केलेल्या गुंतवणुकीतून उच्च परतावा मिळवायचा असतो. म्हणूनच आज आम्ही अशा योजना सांगणार आहोत, जिथून तुम्ही सुरक्षिततेसह तुमच्या गुंतवणुकीवर बक्कळ परतावा देखील कमावू शकता. जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल … Read more

Maharashtra State Security : पोस्ट ग्रॅज्युएट असाल तर ‘या’ ठिकणी मिळेल नोकरी; फक्त करा ‘हे’ काम!

Maharashtra State Security Corporation

Maharashtra State Security Corporation : महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मुख्यालय मुंबई अंतर्गत सध्या भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, तुम्ही देखील एका चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही संधी उत्तम आहे. या भरतीसाठी कशा प्रकारे अर्ज करायचे आहेत, जाणून घ्या… वरील भरती अंतर्गत “कायदेशीर सल्लागार” पदांच्या एकूण रिक्त … Read more

Renukamata Multistate Society : फक्त मुलाखत द्या आणि थेट भरती व्हा! रेणुकामाता मल्टीस्टेट सोसायटीमध्ये बंपर भरती!

Renukamata Multistate Society

Renukamata Multistate Society : श्री रेणुकामाता मल्टिस्टेट को-ऑप अर्बन क्रेडिट सोसा. लि., अहमदनगर अंतर्गत सध्या विविध जगांसाठी भरती निघाली असून, यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहे, या भरती अंतर्गत किती जागा भरल्या जाणार आहेत, तसेच येथे कधी पर्यंत अर्ज करू शकता, जाणून घ्या… वरील भरतीअंतर्गत “शाखा व्यवस्थापक, सहायक शाखा व्यवस्थापक, पासिंग ऑफिसर, कॅशिअर, क्लार्क” पदांच्या … Read more

State Bank of India : SBIच्या योजनांमध्ये गुंतवणूक करण्याची शेवटची संधी; 31 मार्चपर्यंतच वेळ…

State Bank of India

State Bank of India : मार्च महिना संपत आला आहे आणि या महिन्यात अनेक लोक आयकर वाचवण्यासाठी नवीन योजनांमध्ये गुंतवणूक करत आहेत. जर तुम्हाला कर वाचवण्यासाठी गुंतवणूक करायची असेल तर तुमच्याकडे काहीच दिवस शिल्लक आहे. कारण SBI यासाठी फक्त 31 मार्च 2024 पर्यंतचाच वेळ देत आहे. SBI च्या काही खास योजना लवकरच बंद होणार आहेत, … Read more

Nissan Magnite Facelift : मोठ्या गाड्यांना टक्कर देण्यासाठी येत आहे ‘ही’ कार, जाणून घ्या किंमत

Nissan Magnite Facelift

Nissan Magnite Facelift : जर तुम्ही निसानच्या आगामी कारची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कंपनी लवकरच भारतात आपली आगामी SUV Magnite फेसलिफ्ट मॉडेल लॉन्च करण्याची तयारी करत आहे. या वाहनात अनेक उत्तम फीचर्स मिळणार असल्याचे बोलले जात आहे. निसान मॅग्नाइटची आगामी फेसलिफ्ट मोठ्या बदलांसह सादर केली जाऊ शकते. या वाहनात अनेक … Read more

Samsung Galaxy : बाबो…! सॅमसंग ‘या’ फोनवर देत आहे पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त सूट, बँक ऑफरही लागू…

Samsung Galaxy

Samsung Galaxy : जर तुमचा सध्या फोन खरेदीचा विचार असेल तर तुमच्यासाठी ही बातमी फायद्याची आहे. सॅमसंग कंपनी आपल्या एका फोनवर मोठी सूट ऑफर करत आहे, कपंनीच्या या फोनवर तुम्ही पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त सूट मिळवू शकता, कंपनी ही ऑफर कोणत्या फोनवर देत आहे, तसेच ही ऑफर कधीपर्यंत लागू आहे, जाणून घ्या… आम्ही सध्या Samsung Galaxy … Read more