काँग्रेसकडून महाराष्ट्रातील ७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर ! यांना मिळणार संधी
Maharashtra News : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने गुरुवारी रात्री ५७ उमेदवारांच्या नावाची तिसरी यादी जाहीर केली. यात महाराष्ट्रातील सात उमदेवारांचा समावेश आहे. यामध्ये कोल्हापुरातून छत्रपती शाहू महाराज, सोलापूरमधून प्रणिती शिंदे, पुण्यातून रवींद्र धंगेकर, नंदुरबारमधून अॅड. गोवाल के. पाडवी, लातूरमधून शिवाजी काळगे, नांदेडमधून वसंत चव्हाण, अमरावतीमधून बळवंत वानखेडे यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आहे. विधानसभेच्या अकोला … Read more