Mumbai Bharti 2024 : नेव्हल डॉकयार्ड मुंबई येथे 301 जागांसाठी महाभरती; दहावी पास उमेदवारालाही मिळणार संधी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai Bharti 2024 : डॉकयार्ड अप्रेंटिस स्कूल, नेव्हल डॉकयार्ड मुंबई येथे सध्या विविध जगावर भरती निघाली आहे, या भरती अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, यासाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे असून, उमेदवार खाली दिलेल्या लिंकचा वापर करून अर्ज सादर करू शकतात.

वरील भरती अंतर्गत अप्रेंटिस पदाच्या एकुण 301 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज प्रक्रिया 16 मार्च 2023 पासून सुरु होणार असून, उमेदवार अर्ज 5 एप्रिल 2024 पर्यंत सादर करू शकतात.

शैक्षणिक पात्रता

या पदांसाठी 8 वी, 10 वी, ITI उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार आहे, तरी उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता तपासून आपले अर्ज सादर करावेत.

अर्ज पद्धती

या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागवले जात आहेत, इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या लिंकद्वारे आपले अर्ज सादर करू शकतात.

महत्वाच्या तारखा

अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून उमेदवार आपले अर्ज 5 एप्रिल 2024 पर्यंत सादर करू शकतात.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास indiannavy.nic.in ला भेट द्या.

अशा पद्धतीने करा अर्ज

-या भरतीकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज https://portal.mhrdnats.gov.in/boat/login/user_login.action या लिंकद्वारे थेट सादर करायचे आहेत.

-लक्षात घ्या अर्ज दिलेल्या लिंकद्वारेच सादर करायचे आहेत. इतर कोणत्याही पद्धतीद्वारे प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.