‘आरोपी विजय औटीला सिव्हीलमध्ये मोबाईल, बिर्याणीची मेजवानी’.. ‘ते’ फोटो अन मोठी खळबळ
Ahmednagar News : नगरचे सिव्हिल हॉस्पिटल कायम कोणत्या ना कोणत्या कारणासाठी चर्चेत असते. शासनाची फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात पारनेर नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून न्यायालयीन कोठडीत असलेला भाजप कार्यकर्ता आरोपी विजय सदाशिव औटी याचा नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात आलिशान मुक्काम सुरू असल्याचा आरोप काँग्रेस नेते किरण काळे यांनी केला. तसेच काही फोटो व्हायरल करत त्यांनी याचा भांडाफोड … Read more