UPI Tips : UPI पेमेंट करताना लक्षात ठेवा ‘या’ महत्वाच्या गोष्टी, होणार नाही आर्थिक नुकसान…

UPI Tips

UPI Tips : आज सर्व जग आधुनिकतेकडे (Digitization) झेप घेत आहे. अशातच सर्व व्यवहार अगदी ऑनलाईन होत आहेत. अगदी छोट्या-छोट्या वस्तूंसाठी लोक ऑनलाईन पैसे देताना दिसतात. ऑनलाईन पमेंटसाठी लोकं UPI चा मोठ्या प्रमाणात वापर करतात. फक्त भारतातच नाही तर UPI चा वापर जगभरात केला जातो. वापर वाढल्यामुळे UPI पेमेंट करताना अनेकवेळा काही समस्यांचा समाना करावा … Read more

Mahalaxmi Rajyog 2024 : मार्च महिन्यात दोन मोठ्या ग्रहांचे मिलन, ‘या’ 3 राशींवर होईल धनवृष्टी…

Mahalaxmi Rajyog 2024

Mahalaxmi Rajyog 2024 : ग्रहांची हालचाल बदलल्यास त्याचा सर्व राशींवर परिणाम दिसून येतो. ग्रह वेळोवेळी आपली चाल बदलत असतात, या काळात ग्रह सर्व राशींवर चांगला-वाईट असा परिणाम करतात. दरम्यान, होळीपूर्वी शुक्र आणि मंगळाची भेट होणार आहे, ज्यामुळे महालक्ष्मी योग तयार होत आहे. जो काही राशींसाठी खूप शुभ मानला जात आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रात, ग्रहांचा सेनापती मंगळ … Read more

Mangal Shani Yuti 2024 : 30 वर्षांनंतर कुंभ राशीत ‘या’ दोन ग्रहांचा महासंयोग! 4 राशींना मिळेल लाभ…

Mangal Shani Yuti 2024

Mangal Shani Yuti 2024 : ज्योतिषशास्त्रात सर्व नऊ ग्रहांमध्ये न्यायदेवता शनि आणि ग्रहांचा सेनापती मंगळ यांना महत्वाचे स्थान आहे. जेव्हा-जेव्हा हे दोन ग्रह आपली चाल बदलतात तेव्हा त्याचा सर्व 12 राशींवर खोलवर प्रभाव दिसून येतो. या काळात काहींना चांगले परिणाम मिळतात तर काहींना वाईट परिस्थितीला समोरे जावे लागू शकते. ज्योतिष शास्त्रानुसार होळीच्या आधी या दोन … Read more

Astrology : छोट्या-छोट्या गोष्टींचा राग येतो का?, कुडतील असू शकतो मंगळ दोष, करा ‘हे’ उपाय!

Astrology

Astrology : वैदिक ज्योतिषशास्त्रात सर्व नऊ ग्रहांना विशेष महत्व आहे. व्यक्तीच्या जीवनावर ग्रहांच्या हालचालींचा खोलवर प्रभाव पडतो. तसेच कुंडलीतील ग्रहांच्या स्थितीचा व्यक्तीच्या वागण्यावरही परिणाम होतो. कुंडलीत ग्रहांची कमकुवत स्थिती व्यक्तीवर अनेक प्रकारे प्रभाव टाकते. जसे की, राग येणे, मनात वाईट विचार येणे तसेच ग्रह दोषाचे लक्षण देखील दिसून येतात. अशातच ग्रहांचा सेनापती मंगळ हा क्रोध, … Read more

प्रवरेच्या मातीने समानतेची शिकवण दिली – राज्याचे मुख्य सचिव डॉ.नितीन‌ करीर

प्रवरेच्‍या मातीने समानतेचा दिलेला महत्त्वपूर्ण संदेश जीवनमूल्यांची शिकवण देऊन‌ गेला असे गौरवोद्गार राज्‍याचे मुख्‍य सचिव डॉ.नितीन करीर यांनी आज येथे काढले. लोणी बुद्रूक ग्रामस्‍थांच्‍या वतीने आयोजित केलेल्‍या सत्‍कार समारंभास उत्तर देताना जून्‍या आठवणींना उजाळा देत डॉ.करीर यांनी प्रवरा परिसरात झालेल्या जडणघडणीचा इतिहासही उलगडून दाखविला. राज्‍याच्‍या मुख्‍य सचिव पदावर नियुक्‍ती झाल्‍याबद्दल लोणीचे भूमीपुत्र आणि प्रवरा ग्रामीण … Read more

PM Kisan Scheme : PM किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना पूर्ण कराव्या लागतील ‘या’ अटी, वाचा सविस्तर…

PM Kisan Scheme

PM Kisan Scheme : देशातील लाखो शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. सरकारद्वारे शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी चालवली जाणारी पीएम किसान योजनेसंबंधित मोठे अपडेट समोर आले आहेत. या योजनेअंतर्गत सरकार शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये तीन हप्त्यांमध्ये देते. गेल्या महिन्यात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान योजनेच्या 16 व्या हप्त्यातील 2,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केले. पण सर्व शेतकऱ्यांना … Read more

Samsung Galaxy : कमी बजेटमध्ये उत्तम फोन हवाय?, सॅमसंगचा ‘हा’ नवीन 5G फोन आहे खूपच स्वस्त…

Samsung Galaxy

Samsung Galaxy : जर तुम्ही सध्या नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल आणि तुमचा बजेट कमी असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय घेऊन आलो आहोत, कमी बजेट मध्ये तुम्हाला या फोनमध्ये अनेक आश्चर्यकारक फीचर्स पाहायला मिळतात, तसेच तुम्हाला उत्तम कॅमेरा अनुभव देखील मिळेल. खरं तर, आम्ही येथे ज्या नवीन फोनबद्दल बोलत आहोत त्याचे … Read more

Post office : पोस्टाच्या ‘या’ योजनेतून मिळतील 7 लाख रुपये, बघा कोणत्या योजनेत गुंतवणूक करावी लागेल?

Post office

Post office : छोट्या गुंतवणूकदारांसाठी पोस्ट ऑफिसच्या योजना सर्वात उत्तम आहेत. गुंतवणुकीच्या बाबतीत या योजना नेहमीच आघाडीवर आहेत. देशातील लाखो लोक यामध्ये गुंतवणूक करून उत्कृष्ट परतावा कमवत आहेत. आज आपण पोस्टाची अशीच एक योजना जाणून घेणार आहोत जी सर्वोत्तम परतावा ऑफर करत आहे. आजच्या काळात, नोकरी असो किंवा कोणताही व्यवसाय, प्रत्येकजण आपल्या रोजच्या कमाईतून काही … Read more

Fixed Deposit : एसबीआयच्या ‘या’ एफडीमध्ये गुंतवणूक करून मिळवा बक्कळ व्याज, बघा किती होईल फायदा !

Fixed Deposit

Fixed Deposit : देशातील सर्वात मोठी बँक SBI आपल्या ग्राहकांसाठी एकापेक्षा एक योजना ऑफर करते, आज आपण अशाच एका योजनेबद्दल जाणून घेणार आहोत, जी आपल्या गुंतवणूकदारांना उत्तम परताव्यासह जबरदस्त फायदेही देते. आम्ही बँकेच्या मुदत ठेवींबद्दल बोलत आहोत, जिथे तुम्हाला सर्वोत्तम परतावा मिळत आहेत, येथे गुंतवणूकदार काही काळातच आपले पैसे दुप्पट करू शकतो. तसेच तुम्ही येथे … Read more

JioFiber : जिओच्या ‘या’ प्लॅनमध्ये 15 दिवस मोफत इंटरनेट सेवा, बघा आणखी फायदे !

JioFiber

JioFiber : Jio Fiber आपल्या वापरकर्त्यांना हाय-स्पीड इंटरनेटसह अनेक उत्तम योजना ऑफर करत आहे. अशातच जिओचा एक प्लॅन असा आहे जो तुम्हाला 15 दिवस मोफत इंटरनेट सुविधा देतो. कंपनी या प्लॅनमध्ये 300Mbps ते 1Gbps पर्यंत इंटरनेट स्पीड देत आहे. हा प्लॅन अमर्यादित डेटासह येतो. जिओच्या या प्लॅनमध्ये अनेक OTT ॲप्ससह, 550 हून अधिक चॅनेलवर विनामूल्य … Read more

Realme Smartphones Discount : रियलमीच्या ‘या’ नवीन फोनवर मिळत आहे जबरदस्त सूट, बघा कुठे आहे ऑफर…

Realme Smartphones Discount

Realme Smartphones Discount : जर तुम्ही सध्या मोबाईल घेण्याचा विचार करत असाल तर रियलमी तुमच्यासाठी एक उत्तम ऑफर घेऊन येत आहे. सध्या रियलमी आपल्या एका फोनवर मोठा डिस्काऊंट ऑफर करत आहे. कंपनी कोणत्या मोबाईलवर ही ऑफर देत आहे, बघा… नुकताच लॉन्च केलेला फोन Realme 12 5G खरेदीवर ऑफर मिळत आहे. तुम्ही हा फोन 20 हजार … Read more

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीची घोषणा आठवडाभरात ?

Lok Sabha Election 2024

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम चालू आठवड्यात जाहीर होऊ शकतो. सूत्रांच्या माहितीनुसार, येत्या गुरुवारी किंवा शुक्रवारी निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची घोषणा करण्यात येण्याची शक्यता आहे. केंद्रीय निवडणूक आयोग सोमवार ते बुधवारदरम्यान जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर आहे. या केंद्रशासित प्रदेशात २०१४ साली शेवटची विधानसभा निवडणूक झाली होती. त्यावेळी भाजप आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाचे सरकार स्थापन झाले … Read more

Ahmednagar Crime News : बसमधून महिलेचे दीड तोळ्याचे दागिने लंपास

Ahmednagar Crime News

Ahmednagar Crime News : एसटी बसमधून प्रवास करत असलेल्या तांदुळनेर- तांभेरे येथील एका महिलेच्या बॅगमधील दीड तोळा वजनाचे सोन्याचे मनिमंगळसूत्र व रोख रक्कम अज्ञात भामट्याने चोरून नेल्याची घटना राहुरी तालुक्यातील कोल्हार खूर्द ते विद्यापीठ दरम्यान घडली. याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की त्रिवेनी सतिश नन्नावरे या राहुरी तालुक्यातील तांदुळनेर तांभेरे येथे राहातात. त्यांना कामानिमित्त … Read more

नऊ वर्षात वीस कोटी रुपयाचा निधी : आमदार मोनिकाताई राजळे

Ahmednagar News

Ahmednagar News : कोरडगावच्या विकासकामासाठी नऊ वर्षात वीस कोटी रुपयाचा निधी दिला. परीसारातील रस्ते, पिण्याचे पाणी, जलसंधारणाची कामे, शाळाखोल्या, सभागृह, वीज यासाठीचा निधी मोठ्या प्रमाणात दिला आहे. असे मत आमदार मोनिकाताई राजळे यांनी व्यक्त केले. तालुक्यातील कोरडगाव, कोळसांगवी येथील विविध विकास कामाच्या शुभारंभ व लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमात आ. राजळे बोलत होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे हभप … Read more

आमदार रोहित पवार यांनी विकासाचे व्हिजन काय असते, हे दाखवून दिले

Ahmednagar News

Ahmednagar News : कर्जत- जामखेड मतदारसंघात आमदार रोहित पवार यांनी विकासाचे व्हिजन काय असते, हे दाखवून दिले आहे. त्यांच्या माध्यमातून विकासाची कामे होत असताना रवळगाव, भागाच्या विकासासाठी भरीव विकास निधी मिळवून देऊ, अशी ग्वाही राष्ट्रवादीचे युवानेते अनिल पांडुळे यांनी दिली. कर्जत तालुक्यातील रवळगाव येथे आ. रोहित पवार यांच्या प्रयत्नतून येथील कब्रस्तान संरक्षण भिंतीच्या कामाचा लोकार्पण … Read more

Home Loan Offer : स्वस्तात घर खरेदी करायचे असेल तर ‘या’ बँका करतील मदत, बघा गृहकर्जावरील व्याजदर…

Home Loan Offer

Home Loan Offer : सध्या स्वतःचे घर घेणे खूप महागडे झाले आहे. आज कोणत्याही सामान्य व्यक्तीला स्वतःचे घर घेणे शक्य नाही, अशास्थितीत लोक आपल्या आयुष्याची सर्व कमाई खर्च करतात किंवा गृहकर्जाची मदत घेतात. पण सध्या कर्जाचे व्याजदर देखील गगनाला भिडले आहेत. अशातच तुम्ही सध्या घर घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला अगदी विचारपूर्वक पाऊल उचलावे … Read more

चोरी केलेले सोने विक्रीला घेवून आले अन् जेलमध्ये बसले ! ३ लाख ८० हजाराचा मुद्देमाल हस्तगत

Ahmednagar News

Ahmednagar News : चोरी केलेले सोने सोनाराकडे विक्रीला घेवून आले असता आरोपींना गजाआड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले, चोरीच्या मोटारसायकलसह ५.४ तोळ्याचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.बोधेगाव (ता. शेवगाव) येथे आरोपींना एलसीबीच्या पथकाने २ किलोमीटरचा पाठलाग करुन पकडले. लहू वृद्धेश्वर काळे (रा. सोनविहीर, ता. शेवगाव) व दिनेश उर्फ बल्याराम अंगदभोसले (रा. कासारी, … Read more

Post office : पोस्टाच्या ‘या’ योजनेत गुंतवणूक करून दरमहा मिळवा जबरदस्त व्याज; बघा कोणती?

Post office

Post office : पोस्ट ऑफिसकडे देशातील सर्व नागरिकांसाठी योजना आहेत. जर तुम्ही देखील सुरक्षित आणि जास्त परताव्याची योजना शोधत असाल तर पोस्ट ऑफिस तुमच्यासाठी एका पेक्षा एक योजना ऑफर करते. आज आपण पोस्टाच्या अशा एका योजनेबद्दल जाणून घेणार आहोत ज्यात तुम्हाला मासिक उत्पन्नाची हमी मिळते. आम्ही पोस्ट ऑफिसच्या मासिक उत्पन्न योजनेबद्दल बोलत आहोत, (POMIS) ही … Read more