ग्राहकांच्या पसंतीच्या इनोव्हा हायक्रॉस टॉप-एंड ग्रेडसाठी बुकिंग पुन्हा सुरू !
टोयोटा किर्लोस्कर मोटार (टीकेएम) ने इनोव्हा हायक्रॉस झेडएक्स आणि झेडएक्स (ओ) मॉडेल्ससाठी बुकिंग पुन्हा सुरू केली आहे. नोव्हेंबर २०२२ मध्ये लाँच झाल्यापासून, इनोव्हा हायक्रॉसला ग्राहकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. एमपीव्हीच्या विशालतेसह एसयूव्हीचे प्रमाण आणि संतुलन याची प्रशंसा केली गेली आहे. व्हर्सटाईल इनोव्हा हायक्रॉस, सेल्फ चार्जिंग स्ट्राँग हायब्रिड इलेक्ट्रिक व्हेरियंट तसेच गॅसोलीन व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे, ती … Read more