Ahmednagar मध्ये तुफान पाऊस ! ‘या’ सात तालुक्यातील लोकांना अतिसतर्कतेचा इशारा, प्रमुख नद्यांतील विसर्गही…
Ahmednagar News : भंडारदरा पाणलोट क्षेत्राला शनिवारी रात्री अतिवृष्टीने झोडपले. घाटघर येथे मागील १८ वर्षांनंतर सर्वाधिक १९ इंच पाऊस कोसळला. रतनवाडी, पांजरे, भंडारदरा येथेही विक्रमी पावसाची नोंद झाली. भंडारदरा धरणातून रविवारी सर्वाधिक २८ हजार २४४ तर निळवंडे धरणातून सायंकाळी सहा वाजता ३० हजार ७७५ क्युसेकने पाणी सोडण्यात येत होते. त्यामुळे प्रवरा नदीला मोठा पूर आला … Read more