खरच नाग नागिणीच्या मृत्यूचा बदला घेतो का ? काय म्हणतात तज्ञ, पहा..

Snake Viral News

Snake Viral News : साप हा पृथ्वीवरच्या अन्नसाखळीचा एक अविभाज्य भाग आहे. पर्यावरणाला त्याची गरज आहे. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी सापाचे संवर्धन होणे देखील आवश्यक आहे. अलीकडे सापाच्या अनेक जाती विलुप्त होत चालल्या आहेत. त्यामुळे विलुप्त होत चाललेल्या जातींचे संवर्धन होणे आवश्यक आहे. परंतु साप पाहिल्याबरोबर आपल्या पायाखालची जमीन सरकते. सापाला पाहून आपण खूपच घाबरत असतो. यामुळे … Read more

एअरटेल आणि जिओच्या 399 रुपयांच्या प्लॅनपैकी कोणता प्लॅन आहे बेस्ट ? दोन्ही प्लॅनविषयी संपूर्ण माहिती पहा…

Jio vs Airtel Recharge Plan

Jio vs Airtel Recharge Plan : रिलायन्स जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांसाठी आजची बातमी खूपच खास राहणार आहे. खरेतर जिओ आणि एअरटेल या देशातील दोन प्रमुख टेलिकॉम कंपन्या आहेत. ग्राहक संख्येचा विचार केला असता जिओ ही कंपनी एअरटेलपेक्षा मोठी भासते. मात्र एअरटेल ही जिओपेक्षा जुनी कंपनी आहे. एअरटेलची ग्राहक संख्या देखील आता हळूहळू वाढू लागली आहे. … Read more

होंडा लाँच करणार नवीन स्कूटर ! 160cc चे दमदार इंजिन अन मिळणार हे जबरदस्त फिचर्स

Honda New Scooter

Honda New Scooter : होंडा ही एक दिग्गज ऑटो कंपनी आहे. ही एक प्रमुख टू व्हीलर निर्माती कंपनी आहे. या कंपनीच्या अनेक टू व्हीलर ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. विशेष म्हणजे स्कूटर सेगमेंट मध्ये कंपनीचा मोठा बोलबाला आहे. होंडा कंपनीची ॲक्टीव्हा स्कूटर ही भारतीयांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. एक्टिवा स्कूटरचे एक लाखांपेक्षा अधिकचे युनिट दर महिन्याला विकले जात … Read more

मुंबईचा सोन्याचा व्यापारी नगर जिल्ह्यातुन झाला बेपत्ता…!

Ahmednagar News

Ahmednagar News : मूळ राहणार मुंबई येथील मात्र कामासाठी नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात आलेले सोन्याचे व्यापारी दिपेश जैन हे अचानक बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी, सोन्याचे व्यापारी दिपेश जैन गेल्या अनेक वर्षापासुन पाथर्डीत येत होते. येथील दुकानदारांना सोने देवुन त्यांच्याकडुन पैसे घेवुन ते मुंबईला जात असत. याच कामासाठी ते आले होते. … Read more

लोकांचा तळतळाट घेऊ नका तुमच्या लेकरा बाळांना सुद्धा ते फेडावं लागेल..?

Ahmednagar News

Ahmednagar News : जीवन प्राधिकरणच्या एकाच अधिकाऱ्याकडे शेकडो पाणी योजनांची कोट्यवधींची त्यांची कामे चालू आहेत. नेमकी काम कसे व कोण करते. सर्वत्र समजून उमजून गैरप्रकार . मात्र बोलत कुणीच नाही. तू मारल्यासारखे कर, मी रडल्याचे नाटक करतो. जेवायला बसताना तांबेभर पाणी अगोदर मांडी जवळ घेऊन बसावे लागते. पाणीच नाही अशा अवस्था तालुक्यातील अनेक गावांची होत … Read more

OPPO Smartphone : जबरदस्त कॅमेरा फीचर्ससह ओप्पोचा नवीन फोन लॉन्च, किंमत खूपच कमी…

OPPO Smartphone

OPPO Smartphone : नुकताच थायलंडमध्ये Oppo Reno 11F 5G लॉन्च केला आहे. Oppo चे हे मॉडेल Oppo Reno 11 5G आणि Oppo Reno 11 Pro 5G मध्ये सामील होईल, जे जानेवारीमध्ये भारतात सादर करण्यात आले होते. मालिकेतील सर्व स्मार्टफोन्स Android 14 वर आधारित ColorOS 14 वर काम करतात. विशेष म्हणजे Oppo Reno 11F 5G मध्ये … Read more

BMC Bharti 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिकेत सुरु आहे भरती, ‘या’ पत्त्यावर पाठवा अर्ज !

BMC Bharti 2024

BMC Bharti 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु आहे, यासाठी अर्ज मागवण्याची प्रक्रिया देखील सुरु करण्यात आली आहे, तुम्ही देखील येथे अर्ज करण्यास इच्छुक असाल तर अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत “सपोर्ट स्टाफ” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज … Read more

DIAT Pune Bharti 2024 : DIAT पुणे मध्ये पदवीधारक उमेदवारांना मिळणार नोकरी, पगार 50 हजारापर्यंत…

DIAT Pune Bharti 2024

DIAT Pune Bharti 2024 : प्रगत तंत्रज्ञान संस्था पुणे अंतर्गत सध्या भरती निघाली आहे, या भरती अंतर्गत विविध रिक्त जागा भरल्या जाणार आहेत, यासाठी उमेदवारांकडून अर्ज देखील मागवले जात आहेत. तुम्ही देखील येथे नोकरी करण्यास इच्छुक असाल तर बातमी शेवटपर्यंत वाचा. वरील भरती अंतर्गत “अर्धवेळ विद्यार्थी समुपदेशक / मानसोपचारतज्ज्ञ, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी” पदांच्या एकूण 02 … Read more

MRVC Bharti 2024 : मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनमध्ये ‘या’ पदांसाठी होणार भरती, बघा…

MRVC Bharti 2024

MRVC Bharti 2024 : मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि., मुंबई अंतर्गत सध्या विविध जागा भरल्या जाणार असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, तुम्ही देखील एका चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी तुमच्यासाठी उत्तम आहे. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत. मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि अंतर्गत “उपमहाव्यवस्थापक, सहायक … Read more

Pension Scheme : सरकारच्या ‘या’ योजनेत महिन्याला भरा 55 रुपये अन् मिळवा ‘इतकी’ पेन्शन !

Pension Scheme

Pension Scheme : केंद्र सरकारकडून देशातील नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. यामध्ये पीएम किसान योजना, पीएम जन धन योजना, पीएम श्रम योगी योजना इत्यादी राबवल्या जात आहेत. यातच पीएम किसान मानधन योजनेचाही समावेश आहे. या सरकारी योजनेत वयाच्या 60 वर्षापर्यंत 55 ते 200 रुपये मासिक हप्ते भरून दरमहा तीन हजार रुपये पेन्शन मिळते. ही … Read more

Gold Silver Price : काय आहे आजचा सोन्या-चांदीचा भाव? जाणून घ्या नवीन किमती

Gold Silver Price Today

Gold Silver Price Today : सोने आणि चांदीच्या दराने या आठवड्यात ग्राहकांना दिलासा दिला आहे. एक-दोन दिवस वगळता सोन्या-चांदीचे दर कमी झालेले पाहायला मिळाले. अशातच आज देखील सोने-चांदी दरांमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. सोन्याचा दर दहा ग्रॅममागे 100 रुपयांनी तर चांदीच्या दरात 500 रुपयांनी घसरण झाली आहे. सराफा बाजाराने शुक्रवारी जाहीर केलेल्या सोन्या-चांदीच्या नवीन किमतींनुसार, … Read more

Axis Bank : ॲक्सिस बँकेचे ग्राहक असाल तर वाचा ही बातमी, होईल फायदा !

Axis Bank

Axis Bank FD : तुम्ही ॲक्सिस बँकेचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे. बँकेने नुकतेच आपले एफडीवरील व्याजदर सुधारित केले आहेत, ज्याअंतर्गत आता तुम्हाला तुमच्या एफडीवर वाढीव व्याज मिळतील. बँकेच्या वेबसाइटनुसार 2 कोटी रुपयांपेक्षा कमी किमतीच्या एफडीसाठी सुधारित दर लागू आहेत. ॲक्सिस बँक सध्या सामान्य नागरिकांना 7.20 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना 7.75 टक्के … Read more

Fixed Deposit : ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठी संधी ! ‘या’ 5 बँका एफडीवर देतायेत जबरदस्त व्याज…

Fixed Deposit

Fixed Deposit Rates : सुरक्षित गुंतवणूक म्हंटले तर पहिले नाव डोळ्यासमोर येते ते म्हणजे एफडी, येथील गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानली जाते, म्हणूनच देशातील जवळ-जवळ सर्वचजण येथे गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. येथे सुरक्षितता असली तरीदेखील यावर मिळणार परतावा हा खूप कमी आहे. अशातच तुम्ही सध्या सुरक्षित आणि चांगल्या परताव्याची गुंतवणूक योजना शोधत असाल तर … Read more

Reserve Bank of India : बँक लॉकरचे ‘हे’ नियम तुम्हाला माहिती आहेत का?, जाणून घ्या…

Reserve Bank of India

Reserve Bank of India : आज प्रत्येक बँक आपल्या ग्राहकांसाठी लॉकरची सुविधा पुरवते. बरेच लोक त्यांच्या मौल्यवान वस्तू घरी ठेवण्याऐवजी बँक लॉकरमध्ये ठेवणे अधिक सुरक्षित मानतात, ही चांगली गोष्ट असली तरी देखील बँक लॉकरमध्ये तुमच्या मौल्यवान वस्तू ठेवणे सुरक्षित आहे का? असा प्रश्न पडतो. जर बँकेतून चोरी झाली किंवा काही चूक झाली तर त्यांना त्यांच्या … Read more

Apply For Loan : नवीन कर्ज घेणाऱ्यांना RBI चा मोठा दिलासा! वाचा सविस्तर…

Apply For Loan

Apply For Loan : तुम्हीही नवीन घर किंवा कार घेण्याचा विचार करत असाल आणि त्यासाठी बँकेकडून लोन घेण्याचा विचार असेल तर ही बातमी महत्वाची ठरेल. भारतीय रिझर्व्ह बँकेने आर्थिक धोरणात याबाबत मोठा दिलासा दिला आहे. आरबीआयने रेपो रेटमध्ये वाढ केली असली तरी देखील तुम्हाला लोनवर फायदा होणार आहे, आता तुम्हाला नवीन कर्ज घेताना कागदपत्रे, प्रक्रिया … Read more

EPFO Withdrawal Rules : पीएफ खात्यातून पैसे काढण्यापूर्वी ‘हे’ महत्वाचे नियम जाणून घ्या, होणार नाही नुकसान !

EPFO Withdrawal Rules

EPFO Withdrawal Rules : भविष्यात गुंतवणूक करण्यासाठी लोक अनेक गुंतवणूक पर्यायांचा अवलंब करतात. त्यापैकी एक कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आहे. येथे गुंतवणूक केल्यानंतर निवृत्तीनंतरही पेन्शनच्या स्वरूपात उत्पन्न कायम राहते. या फंडात कर्मचारी दरमहा त्याच्या पगाराच्या 12 टक्के योगदान देतो यामध्ये सरकारकडून गुंतवणुकीवर व्याजही दिले जाते. परंतु जर तुम्ही मुदतपूर्व पैसे काढले तर तुम्हाला कर भरावा … Read more

Black Raisins : काळे मनुके शरीरासाठी किती फायदेशीर?, जाणून घ्या…

Black Raisins

Black Raisins : हिवाळ्यात सर्वजण उष्ण स्वभावाच्या गोष्टी खाण्यास प्राधान्य देतात. यामुळे शरीरातील उष्णता कायम राहते आणि आजारांचा धोकाही कमी होतो. त्याचप्रमाणे, हिवाळ्यात ड्रायफ्रूट्स खाणे देखील खूप फायदेशीर मानले जाते, कारण त्यातील पोषक घटक आपल्या संपूर्ण शरीरासाठी आवश्यक असतात. विशेषतः काळा मनुका हिवाळ्यासाठी पॉवर पॅक मानला जातो. यामध्ये अनेक पोषक तत्वे आढळतात, ज्यामुळे हिवाळ्यात प्रतिकारशक्ती … Read more

Chaturgrahi Yog In Makar : मकर राशीत ग्रहांचा महासंयोग, चार राशींचे चमकेल नशीब !

Chaturgrahi Yog In Makar

Chaturgrahi Yog In Makar : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका विशिष्ट कालावधीनंतर भ्रमण करतो, या काळात दोन किंवा अधिक ग्रह एका राशीत आले तर राजयोग आणि संयोग आणि शुभ-अशुभ योग तयार होतात. ज्याचा मानवी जीवनावर परिणाम होतो. अशातच फेब्रुवारी महिन्यात मकर राशीत ग्रहांचा मेळावा होणार असून, मकर राशीत चतुर्ग्रही योग तयार होणार आहे. सूर्य, मंगळ, … Read more