Ahmednagar Crime : बनावट सोने देऊन आठ लाखांची फसवणूक ! तिघांविरोधात गुन्हा दाखल

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : जामखेड शहरातील एका कापड व्यावसायिकाची बनावट सोने देत आठ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत जामखेड पोलिस स्टेशनला गणेश महादेव खेत्रे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी खेत्रे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, माझे जामखेड शहरात भाजप पक्ष कार्यालयाशेजारी कापड दुकान आहे. कापड दुकानामध्ये सुमारे एक … Read more

Pathardi News : खरेदी – विक्री संघावर आ. मोनिका राजळेंचे पुन्हा वर्चस्व

Ahmednagar News

Pathardi News : पाथर्डी खरेदी- विक्री संघाच्या निवडणुकीत सतरापैकी सात जागा बिनविरोध झाल्या आहेत. सेवा सहकारी संस्था मतदारसंघातील १० जागांसाठी ११ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. आमदार मोनिकाताई राजळे यांच्या दहा जागा निवडून आल्या आहेत. पिंळगाव टप्पा येथील बाळु रावसाहेब शिरसाट हे पराभूत झाले. त्यांना अवघ्या दहा मतांवर समाधान मानावे लागले. तरीही शिरसाट यांनी निवडणूक लढविली … Read more

अहमदनगर जिल्ह्यात बिबट्यांची दहशत ! पंधरा दिवसात तीन बालकांचा मृत्यू

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला असून गेल्या पंधरा दिवसात बिबट्यांच्या हल्ल्यात तीन लहान बालकांचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटना घडल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर उपवनसंरक्षक सुवर्णा माने यांनी ऊसतोड कामगारांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. जिल्ह्यात बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. उसाचे क्षेत्र मोठे असून उसाचे शेत हे बिबट्यांचे अधिवास बनलेले आहे. … Read more

Ahnednagar News : अहमदनगरमधील ‘या’ गावात दोन गटांत राडा, दांडे, चाकू, तलवारीचा वापर,पाच जखमी

Ahnednagar News

Ahnednagar News : दोन गटात तुफान राडा झाल्याचे वृत्त आले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कपरगाव येथे दोन गटात तुफान राडा झाला. या भांडणात दांडे, चाकू, तलवारीचा वापर करण्यात आला. शहरात तणाव निर्माण झाला होता. लहान मुलांच्या खेळण्यावरून सुरु झालेला वाद दांडे, चाकू, तलवारी पर्यंत गेला. यामध्ये पाच जण जखमी झाले असल्याची माहिती मिळाली आहे. कोपरगाव शहरातील … Read more

महसूलमंत्री विखे, थोरातांच्या कारखान्यांना ‘अशोक’ च्या शेतकऱ्यांनी ऊस देऊ नये !

Ahmednagar News

Ahmednagar News : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे व माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांचे श्रीरामपूर तालुक्याच्या पाणी प्रश्नासंदर्भात तसेच उसाच्यावाढीसाठी कोणतेही योगदान नाही. त्यामुळे ‘अशोक’च्या सभासद शेतकऱ्यांनी प्रवरा व संगमनेर कारखान्यास ऊस न देता आपल्या भागाची कामधेनू असणाऱ्या अशोक कारखान्यासच ऊस पुरवावा, असे आवाहन माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी केले आहे. मुरकुटे यांनी पत्रकात म्हटले, की … Read more

Ahmednagar Breaking: अहमदनगरमध्ये भीषण अपघात, कंटेनरने दुचाकीला चिरडले ! आई वडील बहीण भावाचा मृत्यू

Ahmednagar Breaking : छत्रपती संभाजी नगर महामार्गावर पांढरीपूल येथे रविवारी (दि. २८) कंटेनर व दुचाकींच्या अपघातात चार जण ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना घडली आहे, अपघातात आई-वडिलांसह दोन भावंडांचा मृत्यू झाला आहे. मृत झालेले सर्वजण पारनेर तालुक्यातील वडगाव सावताळ येथील रहिवासी आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, इमामपूर घाटाच्या तीव्र उतारावरून छत्रपती संभाजी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : महिलांचे ड्रोनद्वारे चित्रीकरण ! त्या तिघांविरोधात गुन्हा दाखल

Ahmednagar News : पाथर्डी तालुक्‍यातील तिसगाव येथील इंदिरानगर परिसरात शनिवारी पहाटे काही महिलांचे ड्रोनद्वारे चित्रीकरण केल्याप्रकरणी अमोल भाऊसाहेब भडके, नंदू नामदेव लोखंडे , वाल्मिकी राजाराम गारुडकर (सर्व रा.तिसगाव ) व कृष्णा नंदू (रा. शिरापूर, ता. पाथर्डी) यांच्या विरोधात पोलिसात जातीवाचक शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी व अँट्रॅसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची माहिती अशी की, … Read more

मोठी बातमी ! भारतीय बाजारात लवकरच लाँच करणार ‘या’ कार ; वाचा डिटेल्स

Upcoming Car Launch : जर तुम्हीही नजीकच्या भविष्यात कार खरेदीचे स्वप्न पाहिले असेल तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे. कारण की, येत्या तीन-चार महिन्यात भारतीय कार बाजार अनेक कंपन्या नवीन कार लॉन्च करणार आहेत. अशा परिस्थितीत, जर तुम्हीही या नवीन वर्षात नवीन कार खरेदी करण्याचे स्वप्न पाहत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खूपच खास … Read more

भारतीय बाजारात उद्या लॉन्च होणार ‘ही’ फुल ऑटोमॅटिक कार, किंमतही राहणार खूपच कमी

Automatic Car : नवीन कार खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठे अपडेट समोर आले आहे. भारतीय कार बाजारात नवीन कार लॉन्च होणार आहे. सिट्रोएन कंपनी उद्या आपल्या लोकप्रिय कारचे ऑटोमॅटिक व्हेरिएंट बाजारात लॉन्च करणार आहे. यामुळे जर तुम्हालाही ऑटोमॅटिक एसयूव्ही कार खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी ही एक महत्त्वाची बातमी ठरणार आहे. मिळालेल्या … Read more

OnePlus India : लवकरच OnePlus लाँच करणार आणखी एक धमाकेदार फोन, बघा काय असेल खास?

OnePlus India

OnePlus India : OnePlus प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच OnePlus आणखी एक नवीन फोन मार्केटमध्ये आणण्याच्या तयारीत आहे. OnePlus Ace 3V लवकरच बाजारात येणार असल्याचे बोलले जात आहे. खरं तर, गेल्या वर्षी, OnePlus ने चीनमध्ये तीन Ace-ब्रँडेड स्मार्टफोन लॉन्च केले होते. ब्रँडने फेब्रुवारीमध्ये Ace 2, मार्चमध्ये Ace 2V आणि वर्षाच्या उत्तरार्धात Ace 2 Pro … Read more

MPCB Mumbai Bharti 2024 : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती सुरु…

MPCB Mumbai Bharti 2024

MPCB Mumbai Bharti 2024 : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अंतर्गत सध्या विविध जागांवर भरती सुरु आहे, यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, तुम्ही एका चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी तुमच्यासाठी चांगली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अंतर्गत “वातावरणीय बदल आणि शाश्चतता तज्ञ, माहिती व तंत्रज्ञान तज्ञ, माहिती व तंत्रज्ञान असोसिएट, माहिती, शिक्षण … Read more

New India Assurance Bharti : न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी अंतर्गत 300 पदांवर मोठी भरती; दरमहा 37 हजारापर्यंत मिळेल पगार !

New India Assurance Bharti

New India Assurance Bharti : न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत बंपर भरती सुरु आहे. या भरती साठी उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून, खाली दिलेल्या लिंकद्वारे आपले अर्ज सादर करायचे आहेत. न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत “सहाय्यक” पदांच्या एकूण 300 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात … Read more

BMC Bharti 2024 : पदवीधारक उत्तीर्णांना बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी; लवकर करा अर्ज

BMC Bharti 2024

BMC Bharti 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत सध्या भरती सुरु आहे, यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, तुम्ही सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी एकदम उत्तम आहे. यासाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने पाठवायचे असून, उमेदवारांनी भरती संबंधित अधिक माहिती जाणून घेण्यासाठी बातमी शेवटपर्यंत वाचा. बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत “कनिष्ठ वकील” पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पात्र … Read more

बजाज पल्सर लवकरच येणार नवीन अवतारात, किंमतही राहणार खूपच कमी, वाचा डिटेल्स

Bajaj Pulsar : टू व्हीलर खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि कामाची बातमी समोर आली आहे. जर तुम्हालाही येत्या काही दिवसात नवीन बाईक खरेदी करायची असेल तर देशातील ऑटो क्षेत्रातील दिग्गज कंपनी बजाज तुम्हाला लवकरच एक मोठी भेट देणार आहे. खरे तर बजाज ही देशातील एक प्रमुख दुचाकी निर्माती कंपनी म्हणून संपूर्ण भारतात ख्यातनाम … Read more

बाईक, स्कूटर घेताय ? हिरो लवकरच लाँच करणार आहे ‘या’ तीन नवीन गाड्या, वाचा डिटेल्स

Hero New Bikes : गेल्या काही वर्षांत भारतीय ऑटो सेक्टरमध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. इलेक्ट्रिक कार, इलेक्ट्रिक स्कूटर, इलेक्ट्रिक बाइक्स आता भारतीय बाजारात मोठ्या प्रमाणात स्पॉट होत आहेत. विविध कंपन्या आता इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीवर फोकस करत आहे. मात्र असे असले तरी आजही देशात पेट्रोल स्कूटर आणि बाईक्सचा जलवा आहे. अनेकांना पेट्रोलवर चालणारी … Read more

Fixed Deposit : एचडीएफसी नाही, तर ‘ही’ बँक देतेय FD वर बंपर व्याज, बघा…

Fixed Deposit

Fixed Deposit : देशातील गुंतवणुकीसाठी सर्वात मोठी योजना म्हणजे मुदत ठेव, ज्यामध्ये लोक पैसे गुंतवतात, त्यात पैसे गुंतवण्याचा ट्रेंड गेल्या काही वर्षांपासून वेगाने वाढत आहे. त्यामुळे तुम्हालाही सध्या यात गुंतवणूक करण्याची असेल तर आज आम्ही तुम्हाला कोणती बँक मुदत ठेवींवर सर्वाधिक व्याजदर देत आहे जणून घेणार आहोत. एफडी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी या बँकानी आपले व्याजदर … Read more

BSNL चा सर्वात स्वस्त प्लॅन, 75 दिवसाच्या व्हॅलिडीटीसह येणार ‘हा’ प्लॅन, काय-काय लाभ मिळणार?

BSNL Recharge Plan : बीएसएनएल ही देशातील एक प्रमुख टेलिकॉम कंपनी आहे. कंपनी आपल्या ग्राहकांसाठी नेहमीच वेगवेगळे प्लॅन लॉन्च करत असते. बीएसएनएलच्या माध्यमातून आपल्या ग्राहकांना स्वस्त आणि चांगले किफायतशीर प्लॅन उपलब्ध करून दिले जात आहेत. खरे तर आता जिओ, वोडाफोन-आयडिया म्हणजे Vi, बीएसएनएल, एअरटेल यांसारख्या कंपन्यांमध्ये मोठे कॉम्पिटिशन पाहायला मिळत आहे. विशेषता जिओची बाजारात इंट्री … Read more

Ahmednagar News : बिबट्याने दोन बळी घेतल्यानंतर मंत्री राधाकृष्ण विखेंची मोठी घोषणा, जिल्ह्यात आता कायमस्वरूपी असणार वन विभागाची रेस्क्यू टीम

Ahmednagar News : ग्रामीण भागातील बिबट्यांचा संचार वाढला आहे. हा वाढता संचार नागरिकासांठी धोकादायक ठरत आहे. जिल्हाभरातील अनेक तालुक्यांतील ग्रामीण भागात बिबट्याने अगदी कहर केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांत भीती बसली आहे. त्यात आता लोणी शिवारात बिबट्याने पंधरा दिवसात दोन बळी घेतले. त्यामुळे नागरिकही संतप्त झाले आहेत. दरम्यान आता बिबट्याचे वाढत चालेल संचार रोखण्यासाठी वन … Read more