पाईपलाईन फुटल्याने केला गोळीबारअन महिलेला दिली जीवे मारण्याची धमकी …?

Ahmednagar News : पाईपलाइन फोडल्याच्या किरकोळ कारणावरून घरासमोरील झाडामध्ये गोळीबार करून महिलेला जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना नगर तालुक्यातील चास शिवारात घडली. याप्रकरणी रात्री उशिरा नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी संजय सिताराम रासकर असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या बाबत अधिक माहिती अशी, नगर तालुक्यातील चास येथील संजय याने … Read more

Ahmednagar News : वाहन अंगावर घालून शेतकऱ्यास चिरडण्याचा प्रयत्न

Ahmednagar News : अहमदनगरमधील गुन्हेगारी घटना कमी होण्याचे नाव घेत नाही. आता आणखी एक धक्कादायक वृत्त नगर तालुक्यातून आले आहे. शेतकऱ्याच्या दुचाकीला वाहनाची धडक देऊन त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. नगर तालुक्यातील नगर – जामखेड रस्त्यावरील चिंचोडी पाटील गावच्या शिवारात ही घटना घडली. दिलीप रामभाऊ कोकाटे (वय ४८ रा. ससे वस्ती, … Read more

Ahmednagar News : नगर अर्बन बँकेचे ‘हे’ दोन संचालक पोलिसांच्या ताब्यात, नंतर रूग्णालयात दाखल !

Ahmednagar News :  बहुचर्चित नगर अर्बन बँकेच्या कर्ज घोटाळाप्रकरणी आता तपासाला गती प्राप्त झाली आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरूवारी (२५ जानेवारी) दोन संचालकांना ताब्यात घेतले आहे.अनिल कोठारी व मनेष साठे अशी या दोन संचालकांची नावे आहेत. उशिरापर्यंत त्यांची चौकशी सुरू होती. त्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमधील ‘या’ पंचायत समितीत पुरुषांकडून महिला कर्मचाऱ्यांचा छळ? वातावरण तापले

Ahmadnagar breaking

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातून एक मोठी बातमी आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील एका पंचायत कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांचा पुरूष कर्मचारी व अधिकाऱ्यांकडून छळ होत असल्याचा आरोप होत आहे. पुरूष कर्मचारी व अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या छळाबाबत निवेदन देऊनही काहीच कारवाई होत नसल्याने तीव्र स्वरूपाचा आंदोलन करण्याचा इशारा आता या महिला कर्मचाऱ्यांनी दिला असल्याचे समजते. पंचायत समिती व महाराष्ट्र … Read more

ऑनलाईन सुविधेचा वापर करत युवकांनी मतदार म्हणून नोंदणी करावी – जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ

Ahmednagar News : नेवासा येथे उभारण्यात आलेल्या तहसील कार्यालयाच्या नूतन इमारतीमधून शासनाच्या धोरणांची, योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्याबरोबरच सर्वसामान्यांची कामे वेळेत मार्गी लागून त्यांची अपेक्षापूर्ती व्हावी, अशी अपेक्षा राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली. नेवासा येथे तहसील कार्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन पालकमंत्री श्री विखे पाटील यांच्या हस्ते … Read more

Radhakrishna Vikhe Patil : संत ज्ञानेश्वर सृष्टी निर्माणाचा सर्वसमावेशक विकास आराखडा तयार करा

Ahmednagar News : संत श्री ज्ञानेश्वरांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या नेवासा शहराला मोठे अध्यात्मिक महत्व आहे. श्री संत ज्ञानेश्वर मंदिर हे तीर्थक्षेत्र देशाच्या मुख्य नकाशावर यावे यासाठी संत ज्ञानेश्वर सृष्टी निर्माणाचा सर्वसमावेशक असा विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे दिले. विकासासाठी निधीची … Read more

Ahmednagar News : नुतन इमारतीमधुन शासनाच्या धोरणांची, योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी : पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

Ahmednagar News :  नेवासा येथे उभारण्यात आलेल्या तहसील कार्यालयाच्या नूतन इमारतीमधून शासनाच्या धोरणांची, योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्याबरोबरच सर्वसामान्यांची कामे वेळेत मार्गी लागून त्यांची अपेक्षापूर्ती व्हावी, अशी अपेक्षा राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली. नेवासा येथे तहसील कार्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन पालकमंत्री श्री विखे पाटील यांच्या हस्ते … Read more

अभिमानास्पद ! आता भारतीयांच्या हातात दिसणार मेक इन इंडियाचा iPhone, Tata च्या योजनेला सरकारचा हिरवा झेंडा

Tata Iphone : भारतातील आयफोन प्रेमींसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे आता लवकरच मेक इन इंडिया आयफोन भारतीयांच्या हातात झळकणार आहेत. या संदर्भात नुकताच एक महत्त्वाचा करार झाला आहे. यामुळे आता भारतातच टाटा कंपनीकडून आयफोन निर्मिती होणार आहे. खरे तर टाटा आणि विस्ट्रॉन या कंपनीच्या मध्यात गेल्यावर्षी एक … Read more

Ahmednagar News : झोपलेला असल्याने मित्रांनी तरुणास कारमध्येच ठेवले, बसने उडवले..

Ahmednagar News

Ahmednagar News : पारनेर तालुक्यातील भाळवणी शिवारात काल (बुधवार) भीषण अपघत झाला. या अपघातामध्ये सहा जण ठार झाले होते. यात टाकळीमानुर (ता.पाथर्डी) येथील एका तरुणाचा समावेश होता. सचिन कांतीलाल मंडलेचा असे या तरुणाचे नाव होते. मृत सचिन यांचा शिरूर कासार (जि.बीड) येथे इलेक्ट्रिक दुकान व कृषी अवजारे विक्रीचा मोठा व्यवसाय होता. मृत सचिन हे आपल्या … Read more

आई वडिलांना मारण्याची धमकी देत कॉलेज तरूणीवर अत्याचार , आरोपीच्या आजोबांनी पीडितेस घरी आणून सोडले…

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातून धक्कदायक वृत्त आले आहे. आई वडीलांना मारण्याची धमकी देत कॉलेज तरूणीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. आधी अल्वयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिचे अपहरण केले. त्यानंतर तिच्या आई-वडीलांना जीवे मारण्याची धमकी देवून तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला असल्याची माहिती मिळाली आहे. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात एका तरूणाविरूद्ध अपहरणासह अत्याचाराचा … Read more

नगरच्या राजकारणात होणार मोठी उलथापालथ, अहमदनगर काँग्रेसमध्ये पुन्हा पडणार मोठी फूट ? ‘हे’ बडे नेते अजित पवार राष्ट्रवादी गटाच्या गळाला

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : येत्या काही महिन्यात देशात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आत्तापासूनच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यामुळे संपूर्ण देशात रोजाना विविध राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहेत. खरेतर, आपल्या महाराष्ट्रात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्यात की लगेचच विधानसभेच्या निवडणुका रंगणार आहेत. यामुळे राज्यात सर्वाधिक राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहेत. आगामी … Read more

WagonR Vs Celerio कोणती आहे सर्वोत्तम स्वस्त मायलेज कार? एका क्लिकवर पहा सर्व माहिती

WagonR Vs Celerio

WagonR Vs Celerio : मारुती सुझुकी कार उत्पादक कंपनीकडून त्यांच्या एकापेक्षा एक शानदार कार भारतीय ऑटो मार्केटमध्ये सादर करण्यात आल्या आहेत. या कारला ग्राहकांचा देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. मारुतीच्या कार स्वस्त असल्याने लाखो ग्राहकांची मारुतीच्या कारला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. तुम्हीही मारुती सुझुकीची WagonR किंवा Celerio कार खरेदी करणार असाल तर त्याआधी तुमच्यासाठी कोणती … Read more

Toyota Fortuner SUV : टोयोटा फॉर्च्युनर खरेदीचा विचार आहे? तर त्याआधी वाचा ही महत्वाची बातमी

Toyota Fortuner SUV

Toyota Fortuner SUV : टोयोटाकडून भारतीय ऑटो मार्केटमध्ये त्यांच्या अनेक लक्झरी फीचर्स आलिशान कार लाँच करण्यात आल्या आहेत. टोयोटा आणि मारुती सुझुकीच्या भागीदारीतून अनेक कार भारतीय ऑटो मार्केटमध्ये सादर करण्यात आल्या आहेत. त्यांच्या या कारला ग्राहकांचा देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. टोयोटाच्या लक्झरी आलिशान कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला त्याआधी कारवरील प्रतीक्षा … Read more

आमदार रोहित पवार ईडी कार्यालयात असताना विधानपरिषद आमदार राम शिंदे कुठे होते ? शिंदे यांनी स्पष्टच सांगितलं, पण….

MLA Rohit Pawar

MLA Rohit Pawar : येत्या काही महिन्यात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. लोकसभेच्या निवडणुका झाल्या की लगेचच महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचा देखील बिगुल वाजणार आहे. यामुळे सध्या महाराष्ट्रात मोठ-मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. प्रामुख्याने अहमदनगरमध्ये राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन जागा काबीज करण्यासाठी सर्व पक्ष कंबर कसून मैदानात उतरले आहेत. अशातच, … Read more

OnePlus 12 : OnePlus 12 मिळत आहेत आकर्षक ऑफर्स, बघा किती आहे किंमत?

OnePlus 12

OnePlus 12 : 23 जानेवारी 2024 रोजी भारतासह जागतिक बाजारपेठेत OnePlus 12 स्मार्टफोन लॉन्च करण्यात आला. लॉन्च सोबतच या मोबाईल फोनवर आकर्षक ऑफर देखील देण्यात आल्या आहेत. आज आपण या स्मार्टफोनची किंमत आणि यावर मिळणाऱ्या ऑफर बद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत चला तर मग… OnePlus 12 ची किंमत भारतीय बाजारात OnePlus 12 ची सुरुवातीची किंमत … Read more

मराठा आरक्षणाचा मोर्चा आज नवी मुंबईत येणार; शरीर साथ देईना, पाय सुजले वात आला…; जरांगे पाटील यांच्या भाषणाने आंदोलनकर्ते भावुक

Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil : गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा खूपच गरम आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा समाजाने आता वज्रमूठ आवळली आहे. सध्या मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून सरसकट आरक्षण मिळावे या मुख्य मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी असंख्य मराठा बांधवांना सोबत घेत मुंबईकडे कूच केली आहे. राजधानी मुंबईत पोहोचल्यानंतर तेथील … Read more

Malegaon Mahanagarpalika Bharti : लवकर करा अर्ज ! नाशिक मालेगाव महानगरपालिकेत या पदांसाठी भरती सुरु…

Malegaon Mahanagarpalika Bharti 2024

Malegaon Mahanagarpalika Bharti 2024 : शहर क्षयरोग दुरीकरण सोसायटी, मालेगाव महानगरपालिका अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे, इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज देय तारखे अगोदर पाठवू शकतात. शहर क्षयरोग दुरीकरण सोसायटी, मालेगाव महानगरपालिका, मालेगाव कार्यक्षेत्रात राष्ट्रीय आरोग्य … Read more

NDA Pune Bharti 2024 : पुणे राष्ट्रीय संरक्षण अकादमी येथे 198 रिक्त जागांसाठी भरती सुरु…

NDA Pune Bharti 2024

NDA Pune Bharti 2024 : राष्ट्रीय संरक्षण अकादमी, पुणे अंतर्गत क्लर्क पासून कूक पर्यंतच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती सुरु आहे, यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही सध्या पुण्यात नोकरी शोधत असाल तर ही संधीत तुमच्यासाठी उत्तम आहे. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे असून, उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज संबंधित लिंकद्वारे … Read more