BMC Bharti 2024 : पदवीधारक उत्तीर्णांना बृहन्मुंबई महानगरपालिकेत मिळणार नोकरी, करा ‘हे’ काम !

BMC Bharti 2024

BMC Bharti 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरती साठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत. तुम्ही येथे अर्ज करण्यास इच्छुक असाल तर आपले अर्ज खाली दिलेल्या तारखे अगोदर संबंधित पत्त्यावर पोस्टाने पाठवावेत. बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत “कनिष्ठ … Read more

Top CNG Cars : 35 Kmpl मायलेज आणि किंमत फक्त 6 लाख ! खरेदी करा खिशाला परवडणाऱ्या या टॉप CNG कार, पहा यादी

Top CNG Cars

Top CNG Cars : देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे अनेकांना पेट्रोल-डिझेलवरील कार वापरने परवडत नाही. मात्र ऑटो मार्केटमध्ये दमदार मायलेज देणाऱ्या स्वस्त CNG कार देखील उपलब्ध आहेत. CNG कार पेट्रोल आणि डिझेल कारपेक्षा जास्त मायलेज देण्यास सक्षम आहे. तुम्हालाही देखील स्वस्त CNG कार खरेदी करायची असेल तर बाजारात अनेक कंपन्यांच्या … Read more

Under 10 Lakh 7 Seater Cars : 10 लाख रुपयांपेक्षा स्वस्तात उपलब्ध आहेत या प्रीमियम फॅमिली कार ! जाणून घ्या मायलेज आणि किंमत

Under 10 Lakh 7 Seater Cars

Under 10 Lakh 7 Seater Cars : देशातील ऑटो मार्केटमध्ये अनेक कार उत्पादक कंपन्यांच्या उत्तम 7 सीटर फॅमिली कार उपलब्ध आहेत. तसेच फॅमिली कारच्या मागणीत वाढ होत असल्याने अनेक कंपन्या त्यांच्या नवीन MPV कार भारतात लाँच करणार आहेत. महागाई वाढत असल्याने कारच्या किमती देखील वाढत आहेत. मोठ्या फॅमिलीसाठी कार खरेदी करताना अनेकजण 7 सीटर कारचा … Read more

Mahindra Thar Price Hiked : महिंद्राकडून ग्राहकांना मोठा झटका ! थारच्या किमतीत केली मोठी वाढ, पहा नवीन किमती

Mahindra Thar Price Hiked

Mahindra Thar Price Hiked : महिंद्रा कार उत्पादक कंपनीकडून ऑफ रोडींग एसयूव्ही कार थारच्या किमतीत मोठी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता थार एसयूव्ही खरेदीदारांना मोठा झटका बसला आहे. नवीन थार एसयूव्ही कार खरेदीदारांना आता जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. महिंद्रा कार निर्मात्या कंपनीकडून डिसेंबर 2023 मध्ये कारच्या किमती वाढवण्याची घोषणा केली होती. स्कॉर्पिओ, स्कॉर्पिओ-एन … Read more

Home Loan Interest Rate : आता स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न होईल पूर्ण; ‘ही’ बँक देतेय स्वस्तात गृहकर्ज…

Home Loan Interest Rate

Home Loan Interest Rate : प्रत्येकाला स्वतःचे घर असावे अशी इच्छा असते. मात्र सततच्या वाढत्या महागाईमुळे इच्छा फक्त इच्छाच राहतात. पण सार्वजनिक क्षेत्रातील एक बँक आहे जी लोकांची स्वप्ने सत्यात उतरवत आहे. ही बँक अत्यंत कमी व्याजदरात गृहकर्ज देत आहे. आपण ज्या बँकेबद्दल बोलत आहोत ती बँक ऑफ महाराष्ट्र आहे. BOM ने आपल्या ग्राहकांना नवीन … Read more

PPF Update : सरकारची ‘ही’ सुपरहिट योजना बनवेल करोडपती, तुम्ही कधी गुंतवणूक करताय?

PPF Update

PPF Update : पीपीएफ ही एक दीर्घकालीन गुंतवणूक योजना आहे. ज्या गुंतवणूकदारांना दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करायची आहे, त्यांच्यासाठी हा पर्याय उत्तम आहे. ही गुंतवणूक योजना निवृत्तीनंतर तुमच्या गरजा पूर्ण करण्यात मदत करते. PPF च्या नियमांनुसार, गुंतवणूकदार त्यांच्या PPF खात्यात 100 रुपयांपासून गुंतवणूक करण्यास सुरु करू शकतो. तुम्ही पीपीएफ खाते कोणत्याही जवळच्या बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये … Read more

Senior Citizen : ज्येष्ठ नागरिकांची लॉटरी, ‘या’ 3 सरकारी बँका देतायेत बंपर व्याज…

Senior Citizen

Senior Citizen : FD मध्ये गुंतवणूक करणे सर्वात सोपा आणि सुरक्षित मार्ग आहे. जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल आणि सध्या गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. कारण आज आम्ही अशा बँकांबद्दल सांगणार आहोत, ज्या सध्या सर्वाधिक व्याजदर ऑफर करत आहेत. बाजारातील अनेक बँका त्यांच्या ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 3 वर्षांच्या … Read more

Apply for Business Loans : SBI स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी देत आहे 50 लाख रुपयांचे कर्ज, बघा पात्रता…

Apply for Business Loans

Apply for Business Loans : जर तुम्ही नवीन वर्षात स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा म्हटलं तर प्रथम लागते ते म्हणजे भांडवल, याशिवाय कोणताही वव्यवसाय सुरु होत नाही. लोकं भांडवल वेगवगेळ्या प्रकारे जमा करतात, काही जण प्रॉपर्टी गहाण ठेवून पैसे घेतात, तर काहीजण घरातील सोने … Read more

LIC Aadhaar Shila Plan : फक्त 100 रुपयांच्या गुंतवणुकीवर 11 लाखाचा फायदा, बघा LIC ची ‘ही’ खास योजना…

LIC Aadhaar Shila Plan

LIC Aadhaar Shila Plan : देशातील अग्रगण्य विमा प्रदात्यांपैकी एक, भारतीय आयुर्विमा महामंडळ किंवा LIC विविध प्रकारच्या जीवन विमा पॉलिसी आणि योजना पुरुष, महिला आणि अगदी लहान मुलांसाठी ऑफर करते. LIC कडून अशा अनेक योजना ऑफर केल्या जातात, ज्या तुमच्या भविष्यासाठी खूप फायदेशीर ठरतात. LICची अशीच एक पॉलिसी खास महिलांसाठी तयार करण्यात आली आहे, जी … Read more

Personal Loan Interest Rates : SBI, PNB नाही तर ‘या’ बँका देत आहेत सर्वात स्वस्त वैयक्तिक कर्ज, बघा व्याजदर…

Personal Loan Interest Rates

Personal Loan Interest Rates : जर तुम्ही सध्या बँकेकडून कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे, आज आम्ही देशातील मोठ्या बँकांचे व्याजदर सांगणार आहोत, तसेच या बँकाकडून कोणत्या ऑफर्स लागू केल्या जात आहेत, हे देखील सांगणार आहोत. अचानक पैशांची गरज भासल्यास बरेच लोक वैयक्तिक कर्जाचा वापर करतात. अशातच तुमचाही कर्ज … Read more

Todays Gold Rate : आज सोन्याच्या दरात घसरण तर चांदीची चकाकी कायम, जाणून घ्या किंमत…

Todays Gold Rate

Todays Gold Rate : गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात वाढ आणि घट दोन्ही दिसून आली, आज 25 जानेवारी 2024 रोजी, देखील असेच काहीसे चित्र आहे. आज सोने (18 कॅरेट) 40/- रुपये प्रति 10 ग्रॅम, (22 कॅरेट) 50/- रुपये आणि (24 कॅरेट) 50/- रुपये प्रति 10 ग्रॅम स्वस्त दरात उपलब्ध आहे, तर चांदीचे दर वाढले आहेत. … Read more

Roasted Chana Benefits : थंडीत भाजलेले हरभरे खाण्याचे ४ आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या…

Roasted Chana Benefits

Roasted Chana Benefits : सध्या भारतात सर्वत्र थंडीचा कडाका जाणवत आहे. थंडीच्या या दिवसांमध्ये आहाराकडे विशेष लक्ष देणे फार गरजेचे आहे. कारण या दिवसांमध्ये आपली रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असते, आणि म्हणूनच आपण लवकर आजारी पडतो. या दिवसांमध्ये अशा पदार्थांचे सेवन केले पाहिजे जे तुम्हाला आतून उबदार ठेवतील, आणि तुमचा मौसमी आजारांपासून बचाव करतील. या दिवसांमध्ये … Read more

Numerology : जोडीदारांसाठी खूप लकी असतात ‘या’ तारखांना जन्मलेल्या मुली, पैसे वाचवण्यातही असतात हुशार…

Numerology

Numerology : अंकशास्त्र ही ज्योतिषशास्त्राची एक महत्त्वाची शाखा आहे. ज्योतिषशास्त्रात जसे कुंडलीच्या आधारे भविष्य सांगितले जाते, तसेच अंकशास्त्रामध्ये व्यक्तीच्या जन्मतारखेनुसार भविष्य सांगितले जाते. अंकशास्त्रात व्यक्तीच्या जन्मतारखेची बेरीज करून एक अंक काढला जातो, त्याला मूलांक संख्या म्हणतात, याचा मूलांकाच्या आधारे व्यक्तीचे, भविष्य, वर्तमान, आणि वागणूक सांगितली जाते. ही मूलांक संख्या 1 ते 9 पर्यंत असते, जे … Read more

Horoscope Today : ‘या’ राशींना होणार धनलाभ तर कर्क राशीच्या लोकांना मिळेल नोकरी; जाणून घ्या 25 जानेवारीचे तुमचे राशीभविष्य…

Horoscope Today

Horoscope Today : ग्रह आणि नक्षत्रांच्या हालचालींचा व्यक्तीच्या जीवनावर खोलवर परिणाम होतो. तसेच ग्रहांच्या आणि नक्षत्रांच्या आधारे व्यक्तीच्या जीवनाबद्दल बरेच काही जाणून घेता येते. व्यक्तीच्या जीवनातील चढ-उतार, इत्यादी. ज्या प्रकारे ग्रह हालचाल करतात त्याच प्रकारे व्यक्तीच्या जीवनावर परिणाम करतात. जर एखाद्या व्यक्तीला त्याचे भविष्य किंवा वर्तनाम जाणून घ्यायचे असेल  तर कुंडलीतील ग्रहांनुसार त्याचे मूल्यमापन केले … Read more

पृथ्वीवरचे भीषण संकट टळले ! महाभयंकर खगोलीय संकटातून पृथ्वी वाचली

Marathi News

Marathi News : पृथ्वीवरचे भीषण संकट टळले आहे. पृथ्वीला एका मोठ्या खगोलीय आपत्तीचा फटका बसणार होता, मात्र, पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताच उल्कापिंडाचा (लघुग्रह) स्फोट झाल्याने या महाभयंकर खगोलीय संकटातून पृथ्वी वाचली आहे. शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार, २१ जानेवारी २०२४ ला बर्लिनजवळ पृथ्वीच्या वातावरणात लघुग्रहाचा स्फोट झाला. तेव्हा शास्त्रज्ञांना या घटनेची माहिती मिळाली. ही उल्का जमिनीवर … Read more

Budh Gochar 2024 : ‘या’ दिवशी बुधाचे नक्षत्र परिवर्तन, 3 राशी होतील सुखी….

Budh Gochar 2024

Budh Gochar 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रात नऊ ग्रहांमध्ये बुधला विशेष महत्व आहे, त्याला ग्रहांचा राजकुमार म्हंटले जाते. बुध हा बुद्धिमत्ता, वाणी, तर्क, मैत्री, कौटुंबिक जीवन आणि शिक्षणाचा कारक मानला जातो. अशातच जेव्हा बुध एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याचा परिणाम सर्व राशींवर दिसून येतो. दरम्यान, ३० जानेवारीला बुध पूर्वाषाढ नक्षत्र सोडून उत्तराषाध नक्षत्रात … Read more

झोम्बी व्हायरसचा धोका ! कोरोना काळासारखी परिस्थिती निर्माण होणार ?

Health News

Health News : ग्लोबल वार्मिंगमुळे आर्क्टिक आणि इतर बर्फाच्छादित प्रदेशातील बर्फाचे ढिगारेही वितळत असून या बर्फाच्या वितळणाऱ्या ढिगाऱ्याखाली दडपले गेलेले विनाशकारी विषाणू बाहेर पडण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. या वितळणाऱ्या आर्क्टिकमधून पर्माफ्रॉस्ट झोम्बी व्हायरस बाहेर पडू शकतो, अशी भीती शास्त्रज्ञांकडून व्यक्त करण्यात आली असून तो कोरोनापेक्षाही घातक असल्याचा इशाराही शास्त्रज्ञांनी दिला आहे. शास्त्रज्ञांनी स्लीपिंग … Read more

मोठी बातमी ! शेतकऱ्यांचा १६ फेब्रुवारीला ‘भारत बंद’

Big news

Big News : कृषी उत्पादित शेतमालाला किमान हमी भाव (एमएसपी) देणारा कायदा तत्काळ लागू करणे व इतर मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी येत्या १६ फेब्रुवारीला भारत बंदची हाक दिली आहे. याबाबत भारतीय किसान युनियन (बीकेयू) चे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी बुधवारी अधिकृत घोषणा केली. विविध शेतकरी संघटना व व्यापारी आणि वाहतूकदार सुद्धा या बंदमध्ये सहभागी होणार असल्याचे … Read more