सोने-चांदी खरेदीदारांसाठी मोठी बातमी, केंद्राने घेतला ‘हा’ धोरणात्मक निर्णय, सोने-चांदीची किंमत कमी होणार की वाढणार ?

Gold Silver Price : भारतात गुंतवणुकीसाठी वेगवेगळे पर्याय उपलब्ध झालेले आहेत. सुरक्षित गुंतवणुकीसाठी बँकेची एफडी योजना, बँकेची आरडी योजना, पोस्ट ऑफिसची एफडी आणि आरडी योजना, पोस्ट ऑफिस आणि एलआयसीची बचत योजना यांसारख्या अनेक योजना गुंतवणुकीसाठी महत्त्वाच्या आहेत. याशिवाय अनेक जण शेअर मार्केटमध्ये देखील गुंतवणूक करत आहेत. शेअर मार्केटशी संलग्न असलेल्या म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची … Read more

भारतीय बाजारात लवकरच लॉन्च होणार ‘ही’ 7 सीटर कार, फक्त 25 हजारात करता येणार बुकिंग

New Car : जर तुम्हीही या नवीन वर्षात नवीन कार घेण्याचा संकल्प घेतलेला असेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट आहे. नवीन कार घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी आता बाजारात आणखी एका कारची भर पडणार आहे. कारण की देशातील एका बड्या कार निर्माता कंपनीने नवीन सेवन सीटर कारची बुकिंग सुरू केली आहे. खरे तर भारतीय बाजार सेव्हन सीटर कारला … Read more

गुड न्युज ! हिरो कंपनीने लाँच केली नवीन टू व्हिलर बाईक, किंमत आहे 1 लाखापेक्षा कमी, वाचा या बाईकच्या विशेषता

Hero New Bike : Hero MotoCorp ही देशातील एक लोकप्रिय वाहन निर्माता कंपनी आहे. कंपनीच्या अनेक गाड्यां लोकप्रिय आहेत. हिरो कंपनीच्या अनेक टू व्हिलर मध्यमवर्गीयांमध्ये लोकप्रिय आहेत. या कंपनीच्या बाईक आपल्या स्टायलिश लूक अन दमदार मायलेज यामुळे सर्वसामान्यांमध्ये खूपच पसंत केल्या जात आहेत. दरम्यान, Hero कंपनीने आपल्या ग्राहकांना एक मोठी भेट दिली आहे. कंपनीच्या माध्यमातून … Read more

WPL 2024 : महिला प्रीमियर लीगचे वेळापत्रक जाहीर, ‘या’ दिवशी होणार पहिला सामना !

WPL 2024

WPL 2024 : नुकतेच महिला प्रीमियर लीगचे दुसऱ्या सत्राचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे, महिला प्रीमियर लीग २३ फेब्रुवारीपासून सुरू होणार असून, यावेळी ही स्पर्धा दोन शहरांमध्ये आयोजित केली जाणार आहे, अंतिम फेरीसह एकूण 22 सामने खेळवले जाणार आहेत. WPL 2024 चा पहिला सामना उद्घाटन (पहिली महिला आयपीएल) हंगामातील विजेता मुंबई इंडियन्स आणि उपविजेता दिल्ली … Read more

Bigg Boss 17 : फिनालेपूर्वीच अंकिताचा पती विकी जैन शोमधून बाहेर, खरी ठरली ‘या’ स्पर्धकाची भविष्यवाणी !

Bigg Boss 17

Bigg Boss 17 : बिग बॉस 17 च्या फिनालेसाठी आता फक्त 5 दिवस उरले आहेत. फिनालेपूर्वीच अभिनेत्री अंकिता लोखंडेचा पती विकी जैन बिग बॉसच्या घरातून बाहेर जाणार आहे. विकीच्या फॅन क्लबमध्ये सध्या याची जोरदार चर्चा सुरु आहे. सध्या या बातमीने चाहत्यांना धक्का बसला आहे. मात्र, याबाबत अधिकृत वक्तव्य येणे बाकी आहे. विकी जैन जेव्हा बिग … Read more

MSFDA पुणे अंतर्गत ‘या’ नवीन पदासाठी भरती सुरु, ई-मेल द्वारे पाठवा अर्ज !

MSFDA Bharti 2024

MSFDA Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य विद्याशाखा विकास प्रबोधिनी (MSFDA) अंतर्गत सध्या विविध पदांसाठी भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज ई-मेलद्वारे सादर करायचे आहेत, उमेदवार खाली दिलेल्या ई-मेलचा वापर करून आपले अर्ज सादर करू शकतात. महाराष्ट्र राज्य विद्याशाखा विकास प्रबोधिनी (MSFDA) अंतर्गत “महाव्यवस्थापक – शैक्षणिक आणि … Read more

Mumbai Customs Bharti 2024 : 10 वी पास उमेदवारांसाठी मुंबई कस्टम्स विभागा अंतर्गत नोकरीची संधी !

Mumbai Customs Bharti 2024 : मुंबई कस्टम्स अंतर्गत सध्या भरती सुरु असून, यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, तुम्ही एखाद्या चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही संधी खूप खास आहे. या भरती साठी उमेदवारांकडून अर्ज ऑफलाईन पद्धतीने मागवले जात आहेत, इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज सादर करू शकतात. मुंबई कस्टम्स अंतर्गत … Read more

Exim Bank Bharti 2024 : मुंबईतील एक्झिम बँकेत सुरु आहेत भरती, पदवीधर उमेदवारांनी करा अर्ज !

Exim Bank Bharti 2024

Exim Bank Bharti 2024 : मुंबईतील एका प्रसिद्ध बँके अंतर्गत भरती सुरु आहे, यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील सध्या बँकेत नोकरी शोधत असाल तर ही संधी तुमच्यासाठी चांगली आणि उत्तम आहे. या भरती साठी वेगवेगळी पदे भरती जाणार आहेत, यासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकद्वारे सादर करायचे आहेत. एक्सीम बँक … Read more

Post Office Scheme : गुंतवणूक कमी अन् जास्त नफा…! पोस्टाच्या ‘या’ खास योजनेत करा गुंतवणूक…

Post Office Scheme

Post Office Scheme : पोस्टाकडून अनेक बचत योजना राबवल्या जातात, या योजनांमध्ये गुंतवणूक करून तुम्ही तुमचे भविष्य सुरक्षित करू शकता. पोस्टाची अशीच एक योजना तुमचे भविष्य सुधारू शकते.  आम्ही पोस्ट ऑफिसच्या रिकरिंग डिपॉझिट योजनेबद्दल बोलत आहोत, भविष्याच्या दृष्टीने ही योजना तुमच्यासाठी खास आहे. या योजनेत तुम्हाला हमी परतावा देखील मिळतो. यामुळेच लोक कोणत्याही खाजगी कंपन्यांऐवजी … Read more

Mutual Funds SIP : फायदे तेवढेच तोटे…! एसआयपी करण्यापूर्वी जाणून घ्या महत्वाच्या गोष्टी !

Mutual Funds SIP

Mutual Funds SIP : सध्या एसआयपी ही सर्वात लोकप्रिय गुंतवणूक होत चालली आहे. कारण येथे इतर गुंतवणुकीपेक्षा किती तरी पटीने जास्त परतावा मिळतो. एसआयपी द्वारे तुम्ही अगदी लहान बचत करून मोठा निधी गोळा करू शकता. पण एसआयपीमध्ये गुंतवणूक करताना अशा काही चुका आहेत ज्या तुम्ही टाळल्या पाहिजेत.  खरं तर गुंतवणुकीमुळे तुमचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित होण्यास मदत … Read more

Ahmednagar News : अबब ! शहरासह विविध भागात चैन स्नॅचिंग करणारे दोघे जेरबंद ! २२ तोळे सोने जप्त

Ahmednagar News

Ahmednagar News : स्थानिक गुन्हे शाखेने नगर शहरातून दोन सराईत चोरट्यांना अटक केली. गणेश विठ्ठल आव्हाड (वय २४, रा.गजानन कॉलनी), सागर रमेश नागपुरे (वय ३० रा.भिंगार) असे आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून १५ लाख सात हजार रुपये किमतीचे २२.२ तोळे सोने जप्त केले. प्रशांत पुरुषोत्तम शर्मा (वय ३५, रा.अहमदनगर) हे १४ जानेवारीस त्यांच्या पत्नीसह दुचाकीवरून चालले … Read more

Ahmednagar News : प्रतिजेजुरी कोरठण खंडोबा येथे गुरुवारपासून वार्षिक यात्रोत्सव, ‘असे’ असेल कार्यक्रमांचे नियोजन

Ahmednagar News

Ahmednagar News : पिंपळगाव रोठा येथील कोरठण खंडोबा देवस्थान गडावर देवस्थान ट्रस्टकडून वार्षिक यात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. गुरूवार (दि.२५ जानेवारी) पासून तीन दिवसीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष शालिनी घुले, उपाध्यक्ष महेश शिरोळे, राजेंद्र चौधरी यांनी दिली. गुरुवारी पहाटे ४ वा. खंडोबा देवाला मंगलस्नान, पूजा, चांदीचे सिंहासन व चांदीच्या उत्सव मुर्तीचे अनावरण होईल. … Read more

Ahmednagar News : आमदार-खासदार वाटत आहे चहा, हा मराठ्यांचा सोहळा आहे जरा निरखून पहा ! मोर्चात लाखोंची गर्दी अन ‘तो’ फलक ठरला लक्षवेधी

शासनाला सात महिन्यांचा कालावधी दिला, तरी देखील आरक्षण मिळत नसेल तर हा सकल मराठा समाजाचा अपमान असून वारंवार आंदोलने, उपोषण करून सरकारला फरक पडताना दिसत नाही. त्यामुळे असे असेल तर आता मरण आले तरी बेहत्तर, आरक्षण घेऊनच मागे परतणार असे प्रतिपादन मनोज जरांगे पाटील यांनी केले. सुपे या ठिकाणी जमलेल्या लाखो मराठा बांधवांना ते संबोधित … Read more

FD Interest Rate : बँक ऑफ बडोदासह ‘या’ बँका एफडीवर देतायेत सर्वाधिक व्याज; जाणून घ्या तीन वर्षात किती कराल कमाई !

FD Interest Rate

FD Interest Rate : प्रत्येकाला त्यांच्या उत्पन्नाचा काही भाग गुंतवण्याचा सल्ला दिला जातो. जेणेकरून भविष्यातील गरजा भागवता येतील. सध्या बाजारात गुंतवणुकीचे अनेक पर्याय बाजारात उपलब्ध आहेत. परंतु असे काही पर्याय आहेत ज्यात बाजार जोखीम देखील समाविष्ट आहे. पण जर तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीबाबत कोणतीही जोखीम घ्यायची नसेल तर तुम्ही एफडीमध्ये गुंतवणूक करू शकता. एफडी मधील गुंतवणूक … Read more

Ahmednagar News : मोठी बातमी ! रेखा जरे खून खटल्यासंदर्भातील कामकाज करण्यास सरकारी वकिलांनी दर्शवली असमर्थता, कामकाज काढून घेण्याबाबत पत्र

Ahmednagar News

Ahmednagar News : महाराष्ट्रभर गाजलेले रेखा जरे हत्याकांड प्रकरणाची सुनावणी सुरु झालेली आहे. आरोपी बाळ बोठे सह आणखी काही यात आरोपी आहेत. दरम्यान आता याबाबत एक महत्वाची अपडेट आली आहे. रेखा जरे खून खटल्यासंदर्भातील कामकाज करण्यास सरकारी वकील उमेशचंद्र यादव-पाटील यांनी असमर्थता दर्शवली आहे. इतर न्यायालयात सुरू असलेल्या खून खटल्यांच्या कामकाजामुळे रेखा जरे खून खटल्याच्या … Read more

Ahmednagar News : निळवंडे उजव्या कालव्यांतून पाणी सोडले ! पिचडांच्या हस्ते पूजन करत त्यांची नाराजगी दूर करण्याचा विखेंचा प्रयत्न

Ahmednagar News

Ahmednagar News : उत्तरेसाठी जीवनदायी ठरणाऱ्या निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्यातून काल (२२ जानेवारी) पाणी सोडण्यात आले. हजारो हेक्टर शेतीस वरदान ठरणाऱ्या या कालव्यास पाणी कधी सुटणार याकडे सर्व लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते. माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या हस्ते पाण्याचे पूजन करण्यात आले. उजवा कालवा पूर्ण करण्यात आल्यानंतर कालव्यातून पहिले चाचणी आवर्तन सोडले गेल्याने शेतकऱ्यांनी … Read more

हिमालयाच्या विस्तारामुळे तिबेट संकटात !

Marathi News

Marathi News : भूगर्भीय हालचालींमुळे हिमालयाचा आकार सातत्याने बदलत असून हिमालयाच्या विस्तारामुळे तिबेटवर नवीन संकट उभे ठाकले आहे. भूगर्भ हालचालीचा परिणाम हिमालयावर होत असून हिमालयाच्या वाढत्या आकारामुळे तिबेटचे दोन तुकडे होण्याची भीती भूगर्भ संशोधकांनी व्यक्त केली आहे. हिमालयाखालील कॉन्टिनेन्टल प्लेट्सचे तुकडे हळूहळू वेगळे होत असून त्यामुळे तिबेटचेही दोन तुकडे होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. … Read more

Ahmednagar News : अहमदनगर बनणार महामार्गाचे ‘हब’ ! ८६९ किलोमिटरचे राष्ट्रीय महामार्ग बनणार, पुण्याला ७५ मिनिटात तर महत्वाच्या राज्यांतही अवघ्या काही तासात पोहोचता येणार

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर शहर व जिल्ह्यातून आता विविध राष्ट्रीय महामार्गांचे काम सुरु आहे. आणखी काही मार्ग लवकरच सुरु होतील तर काही पूर्ण होतील. सध्या मिळालेल्या माहितीनुसार शहरात तसेच जिल्ह्यात साधारण ८६९ किलोमिटरचे राष्ट्रीय महामार्ग बनणार आहेत. नगर जिल्ह्यात १० हजार ३२१ कोटींच्या विविध महामार्गाच्या प्रकल्पातून कामे सुरु असून आगामी दहा वर्षात अहमदनगर हे महामार्गाचे … Read more