तंत्रज्ञानाची कमाल अन पोलिसांची धमाल..? अवघ्या अर्ध्या तासात कार घेऊन पळालेले तिघे जेरबंद

Ahmednagar News

Ahmednagar News : गाडीमध्ये प्रवासी म्हणून बसलेल्या प्रवाशांनी चालकावर चाकूने हल्ला करत कारसह मोबाईल घेऊन फरार झाले. मात्र बेलवंडी पोलिसांनी कारमध्ये असलेल्या जीपीएस लोकेशनच्या मदतीने अवघ्या अर्धा तासात कारसह तिघांना ताब्यात घेतले. अमोल रमेश गोटे , दिपक बाळु ढेरंगे, निलेश कैलास पगारे अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, नगर येथील … Read more

‘जर’ मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिले तर आम्ही सरणावरच बसू…?

Maharashtra News

Maharashtra News : राज्यात गेली अनेक महिन्यापासून मराठा समाज बांधवानी आपल्याला हक्काचे व टिकणारे आरक्षण मिळावे म्हणून लढा सुरु ठेवला असून, या लढ्यामध्ये त्यांनी ओबीसीतूनच आम्हाला आरक्षण हवे आहे. ही मागणी त्यांनी कायम ठेवली असल्याने शासनाने या बाबत तात्काळ निर्णय घ्यावा. व ओबीसीतून आरक्षण देऊ नये. जर तसे झाले तर येत्या २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक … Read more

‘त्या’ दोघांनी चक्क धर्मग्रंथच चोरून नेले

Ahmednagar News

Ahmednagar News : धर्मग्रंथ चोरी प्रकरणी दोन आरोपींविरुद्ध येथील पोलिसांनी नुकताच गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार शहरातील खडकी परिसरात घडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अरबाज शाकीर शेख (रा. खडकी, मस्जिदमागे, कोपरगाव) यांनी येथील शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले की, सुनील अरुण दाभाडे (वय २४, रा. बोकटे, ता. येवला, जिल्हा … Read more

Ahmednagar News : जिल्हाभरातील पोलीस ठाण्याचे प्रभारी बदलले ! तालुक्यांसह शहराला मिळाले ‘हे’ नवीन पोलीस निरीक्षक

Ahmednagar News

Ahmednagar News : आगामी लोकसभा निवडणूक जवळ येऊन ठेपली आहे. त्या अनुशंघाने प्रशासन देखील कामाला लागले आहे. आता पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. आता महसूल विभागात देखील खांदेपालट लवकरच होईल. दरम्यान पोलीस प्रशासनातील पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या व नेमणुका मंगळवारी (दि.१६) करण्यात आल्या. यामध्ये २४ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबतचे आदेश जिल्हा पोलीस … Read more

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांत जमिनीला हादरे ! पत्रे, खिडक्यांचा खळखळाट

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील काही तालुक्यात जमिनीला हादरे बसले. जिल्ह्यातील श्रीरामपूर, राहुरी, राहाता, नगर तालुक्यातील काही गावात हे हादरे जाणवले. काल मंगळवारी ही घटना घडली. या धक्क्यांमुळे घरांचे पत्रे, खिडक्या खळखळल्या. दरम्यान यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पाहायला मिळाले. भूकंपसदृश धक्के जाणवल्याची चर्चा सोशल मीडियावर दिवसभर रंगलेली पाहायला मिळाली. श्रीरामपूर शहरातील काही भाग तसेच तालुक्याच्या … Read more

Ahmednagar Breaking : एकतर्फी प्रेमातून युवतीची चाकूने भोसकून हत्या, प्रियकराने स्वतःलाही भोसकले..

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यात नेमके चालले काय अशी म्हणण्याची वेळ आली आहे. हत्या, दरोडे आदी प्रकारांनी नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. देहऱ्याची अल्पवयीन मुलीच्या खुनाची घटना ताजी असतानाच आता एक कर्जतमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने अल्पवयीन युवतीवर धारदार चाकूने हल्ला करून निघृणपणे खून केला. त्यानंतर या युवकाने स्वतःवरही चाकूने हल्ला … Read more

Ahmednagar Breaking : अहमदनगर हादरले ! अल्पवयीन मुलीच्या प्रेमात दुसऱ्या अल्पवयीन मुलीचा अडसर, तिचे अपहरण करून प्रियकराच्या मदतीने केला निर्घृण खून

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यात अनेक धक्कादायक घटना घडताना दिसत आहेत. या गुन्हेगारी विश्वात अल्पवयीन मुले, मुली सुद्धा आता येताना दिसतात. आता अहमदनगर जिल्ह्यातून एक हादरवणारी बातमी आली आहे. अल्पवयीन मुलीला पळवून नेत अतिप्रसंग करून तिला मारहाण केली गेली. त्यानंतर तिला विहिरीत ढकलून देत खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शनिवारी (दि. १३) … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमध्येही कोयता गॅंग ! पोलिसांची धडक कारवाई, तिघांची धरपकड

Ahmednagar News

Ahmednagar News : कोयता गँगची पुण्यात चांगलीच दहशत होती. परंतु याचे लोन नगरमध्येही पसरल्याचे दिसते. नगरमध्येही कोयता गँगने हातात कोयते घेत शहरात दहशत करण्याचा प्रयत्न केला. मकरसंक्रांतीच्या दिवशी सायंकाळी सावेडी उपनगरात गॅंग कोयता घेऊन फिरत होती. तोफखाना पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने त्वरित कारवाई करत त्या गॅंगला अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून दोन कोयते व दुचाकी … Read more

अहमदनगर मध्ये नक्की काय झाल ? अजित पवारांच्या आमदारांची दांडी, खुर्च्यांसाठी रेटारेटी ! आणि नेत्यांनी मारल्यात एकमेकांना….

Ahmednagar News

Ahmednagar News : येत्या काही दिवसात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. लोकसभेच्या निवडणुका संपन्न झाल्या की लगेचच राज्यात विधानसभेच्या निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. साहजिकच यामुळे राज्यातील राजकीय वातावरण पूर्णता गरम पाहायला मिळत आहे. राजकीय पक्षांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आत्तापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. विशेष म्हणजे नेते देखील उमेदवारीच्या तिकिटासाठी पक्षाकडे बारीक लक्ष ठेवून आहेत. अशातच … Read more

आमदार निलेश लंकेंची निवडणुकीसाठी माघार ? महायुतीच्या मेळाव्यापासून दूर, अर्धांगिनीच्या शिवस्वराज्य यात्रेच्या सांगतेपासूनही राहिले लांब वाचा नक्की काय घडलं ?

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : Ahmednagar Politics : लोकसभेची निवडणूक जशी-जशी जवळ येत आहे तसे-तसे अहमदनगरच्या राजकारणात मोठमोठ्या घडामोडी घडत आहेत. इकडे आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर महायुतीचा मेळावा पार पडला आहे. तर दुसरीकडे नगर दक्षिण मधून लोकसभा लढवण्याचे स्वप्न पाहू इच्छिणाऱ्या आमदार निलेश लंके यांच्या अर्धांगिनी राणी लंके यांनी देखील घाईगडबडीत शिवस्वराज्य यात्रेची सांगता केली आहे. अहमदनगर जिल्ह्यात … Read more

2024 मध्ये कार घेणाऱ्यांना बसणार मोठा फटका! देशातील ‘या’ लोकप्रिय कंपनीने सर्व मॉडेलच्या किमती वाढवल्यात, Car खरेदीचे स्वप्न महागणार

Car Price Hike

Car Price Hike : या नवीन वर्षात अनेकांनी वेगवेगळे संकल्प घेतलेले असतील. काही लोकांनी या नव्या वर्षात नवीन कार खरेदी करण्याचे देखील ठरवलेले असेल. जर तुम्हीही त्यातलेच एक असाल आणि नवीन वर्षात कार खरेदी करण्याचा तुमचाही प्लॅन असेल तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि थोडीशी चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे देशातील एका … Read more

इलेक्ट्रिक कार घेणाऱ्यांसाठी खुशखबर ! टाटा लाँच करणार 3 नवीन Electric Car , वाचा डिटेल्स

Tata Upcoming Electric Car

Tata Upcoming Electric Car : भारतात गेल्या काही वर्षांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढलेला आहे. विशेष म्हणजे इलेक्ट्रिक वाहनांना केंद्र शासनाच्या माध्यमातून देखील प्रोत्साहन मिळत आहे. हेच कारण आहे की बाजारात वेगवेगळ्या कंपन्यांनी इलेक्ट्रिक वाहनांना लाँच केले आहे. दरम्यान या नवीन वर्षात इलेक्ट्रिक कार घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी एक खुशखबर समोर आली आहे. ती म्हणजे इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये … Read more

Bigg Boss 17 : बिग बॉसच्या घरात प्रियांकाच्या बहिणीचा छळ, नॉमिनेशन टास्कमध्ये अंकिताने केली हद्द पार…

Bigg Boss 17

Bigg Boss 17 : आता बिग बॉस शो शेवटच्या टप्प्यात येऊन पोहचला आहे. अशास्थितीत खेळडूंचे घरात राहणे अवघड होत चालले आहे. वीकेंड वारनंतर आता घरातील सदस्य स्वतःला नॉमिनेशनपासून वाचवण्यासाठी अतोनात प्रयत्न करत आहेत. नुकताच एक नॉमिनेशन टास्क झाला त्यामध्ये सर्व स्पर्धक स्वतःला वाचवण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. नुकताच बिग बॉस 17 चा लेटेस्ट प्रोमो रिलीज … Read more

काय सांगता ! ‘या’ देशात मिळत सर्वात स्वस्त सोन, पहा स्वस्त सोने मिळणाऱ्या देशांची यादी

Lowest Gold Rate

Lowest Gold Rate : सोने आणि चांदी हे दोन अनमोल रत्न गुंतवणुकीसाठी बेस्ट ऑप्शन ठरतात. अनेकजण सोने आणि चांदी मध्ये गुंतवणुकीचा प्लॅन बनवत आहेत. याशिवाय सोन्याला हिंदू सनातन धर्मात देखील मोठी मान्यताप्राप्त आहे. शुभप्रसंगी सोन्याची खरेदी करणे उत्तम असण्याचे बोलले जाते. यामुळे सणासुदीच्या काळात भारतात सोन्याची खरेदी वाढते. दिवाळी, अक्षय तृतीया, मकर संक्रांति अशा नानाविध … Read more

Lucknow Super Giants : यंदा सर्वांची बोलती बंद करणार लखनौ सेना, बघा पूर्ण संघ….

Lucknow Super Giants

Lucknow Super Giants : चाहते आता आयपीएल 2024 ची आतुरतेने वाट पाहत आहेत. कारण हंगाम सुरू होण्यापूर्वी झालेल्या मिनी लिलावात मोठे बदल पहायला मिळाले. यावेळी सर्व संघांनी समतोल साधण्याचा प्रयत्न केला असून त्यात लखनौ सुपर जायंट्सचे नावही सामील झाले आहे. लखनौ सुपर जायंट्सनेही मिनी लिलावात 6 खेळाडूंचा समावेश केला आहे. अशास्थितीत केएल राहुलच्या नेतृत्वाखालील संघ … Read more

अहमदनगर मध्ये राधाकृष्ण विखे पाटलांना घरचा आहेर! स्वपक्षीय पिता-पुत्रांच्या कार्यपद्धतीवर नाराज, निवडणुक जड जाणार

Ahmednagar Politics News

Ahmednagar Politics News : येत्या काही दिवसात देशात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहे. विशेष म्हणजे लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या की लगेचच महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. एकूणच काय की आता लवकरच निवडणुकांचे सत्र सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर आता इंडिया आघाडीच्या माध्यमातून आणि राज्यात सत्तेत असलेल्या महायुतीच्या माध्यमातून देखील मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली आहे. … Read more

Raw Cabbage : तुम्हीही जेवणासोबत कच्ची कोबी खाता का?, मग जाणून घ्या नुकसान

Side Effects Of Eating Raw Cabbage

Side Effects Of Eating Raw Cabbage : पौष्टिक भाज्यांमध्ये कोबीचा समावेश केला जातो. यामध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात. हे अँटिऑक्सिडंट्सचा देखील एक चांगला स्रोत आहे. याचे सेवन केल्याने अनेक आजारांचा धोकाही कमी होतो. पण, आजकाल असे दिसून आले आहे की बरेच लोक वजन कमी करण्यासाठी कच्च्या कोबीचे सेवन करतात. पण तुम्हाला माहीत आहे … Read more

Pune Bharti 2024 : पुण्यातील खडकी आर्मी बेस वर्कशॉपमध्ये ‘या’ पदांसाठी भरती सुरु, पदवीधारक उमेदवारांनी करा अर्ज !

Pune Bharti 2024

Pune Bharti 2024 : 512 आर्मी बेस वर्कशॉप खडकी, पुणे अंतर्गत सध्या भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, तुम्ही देखील एका चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी तुमच्यासाठी उत्तम आहे. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकद्वारे सादर करायचे आहेत. 512 आर्मी बेस वर्कशॉप खडकी, पुणे अंतर्गत … Read more