NIN Pune Bharti 2024 : पुण्यात नोकरीची संधी ! अकाउंटंट पासून ‘या’ पदांसाठी भरती सुरु, येथे पाठवा अर्ज !

NIN Pune Bharti 2024

NIN Pune Bharti 2024 : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी, पुणे अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु आहे, या भरती साठीची जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे, या भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागवले जात असून, यासाठी निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. तुम्ही देखील येथे नोकरी करण्यास इच्छुक असाल तर 18 फेब्रुवारी 2024 पर्यंत आपले अर्ज … Read more

Pune University Bharti 2024 : पुणे विद्यापीठात ‘प्राध्यापक’ पदांची भरती सुरु, लवकर करा अर्ज !

Pune University Bharti 2024

Pune University Bharti 2024 : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सध्या विविध रिक्त पदांवर भरती सुरु आहे, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरती अंतर्गत प्राध्यापक पदांच्या जागा भरल्या जाणार असून, यासाठी अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने सादर करायचे आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत “प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक” … Read more

LIC Policy : दहा वर्षात 1 कोटी, LIC च्या ‘या’ योजनेत करा गुंतवणूक !

LIC Policy

LIC Policy : सध्या भारतात अशा अनेक योजना आहेत ज्या प्रत्येकाचे श्रीमंत बनवण्याचे स्वप्न पूर्ण करत आहेत. आज आम्ही तुमच्यासाठी अशीच एक योजना घेऊन आलो आहोत. या योजनेत गुंतवणूक करून भविष्यात तुम्ही तुमचे श्रीमंत होण्याचे स्वप्न पूर्ण करू शकता. सध्या सरकारकडून अनेक शक्तिशाली योजना राबवल्या जात आहेत. या योजनांमध्ये सहभागी होऊन तुम्ही तुमचे श्रीमंत होण्याचे … Read more

Bank of Baroda : बँक ऑफ बडोदाच्या 360 दिवसांच्या FD वर मिळत आहे जबरदस्त परतावा, बघा व्याजदर…

Bank of Baroda

Bank of Baroda : जर तुमचा सध्या एफडी करण्याचा विचार असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक महत्वाची माहिती घेऊन आलो आहोत. आम्ही आज अशा एका बँकेबद्दल सांगणार आहोत, जिथे गुंतवणूक करून तुम्ही उत्तम परतावा कमावू शकता. आम्ही ज्या बँकेबद्दल बोलत आहोत, ती म्हणजे बँक ऑफ बडोदा ही बँक सध्या आपल्या ग्राहकांना एफडीवर जबरदस्त व्याजदर ऑफर … Read more

PAN Card : सावधान ! तुमच्या पॅन कार्डचा गैरवापर तर होत नाही ना?, अशा प्रकारे ऑनलाइन तपासा…

PAN Card New Update

PAN Card New Update : सध्याच्या काळात पॅन कार्ड हा महत्वाचा दस्तऐवज आहे. आपले बँक खाते, मालमत्ता व्यवहार, इत्यादींसाठी पॅनकार्ड जवळपास सर्वच क्षेत्रांमध्ये अनिवार्य आहे. हा एक महत्त्वाचा दस्तऐवज असल्याने त्याची गोपनीयता राखणे महत्त्वाचे आहे. आयकर विभाग आपल्या सर्व पॅनकार्ड धारकांना कार्डचा इतिहास तपासण्याचा सल्ला देतात. त्यामुळे त्यांचे पॅन कार्ड कोणत्या ठिकाणी वापरले गेले आहे … Read more

Government Schemes : फक्त 55 रुपये गुंतवून मिळवा 36000 रुपये, बघा सरकारची ‘ही’ खास योजना !

PM Kisan Maandhan Yojana

PM Kisan Maandhan Yojana : एका विशिष्ट वयानंतर म्हणजेच वृद्धापकाळात उत्पन्नाचे स्रोत थांबतात. अशास्थितीत अनेक समस्यांना समोरे जावे लागते. सर्वात जास्त शेतकर्‍यांसाठी कठीण असते. कारण वृद्धापकाळात त्यांच्याकडे उत्पन्नाचे कोणतेही साधन नसते. त्यामुळेच मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी एक विशेष योजना सुरु केली, ज्या अंतर्गत त्यांना पेन्शनचा लाभ मिळेल. सरकारची ही योजना कोणती आहे? आणि ती कशी काम … Read more

Ahmednagar Politics : मी मागच्या दाराने आमदार झालो, पण मी सरकार घेऊन आलो – आ. राम शिंदे

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर मतदारसंघात अहंकारी राजकारण्यांकडुन सुरू झालेल्या हुकुमशाही, दडपशाही पध्दतीच्या राजकारणाचा शेवट व्हायला जास्त काळ लागला नाही. कारण विचारात आणि स्वभावात राम असलेला नेता पराभवानंतरही कर्जत जामखेडकरांसोबत होता. मतदारसंघातील निष्ठावंत मतदारांना आलेलं अपयश पक्षनिष्ठेने भरून निघालं आणि अडीच वर्षाच्या संघर्षानंतर पुन्हा कर्जत-जामखेडमध्ये रामराज्य स्थापन झालं. आयुष्यात दुःख आल्याशिवाय सुःखाची किंमत … Read more

Name Astrology : खूप मनोरंजक असते ‘या’ लोकांची लव्ह लाईफ, तुमच्या नावाची सुरुवात V अक्षराने होते का?

Name Astrology

Name Astrology : हिंदू धर्मात व्यक्तीचा नावाला विशेष महत्व आहे. ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीच्या नावाचे स्वतःचे वेगळे महत्त्व असते. नाव केवळ व्यक्तीची ओळख सांगत नाही तर नावाचे पहिले अक्षर त्याच्या जीवनाशी संबंधित अनेक गोष्टी सांगतात. ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या जीवनाची माहिती राशी आणि जन्मतारीख यावरून सांगतिली जाते. त्याचप्रमाणे नावाच्या पहिल्या अक्षरावरून देखील व्यक्तीबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचे सांगून ५ कोटींची फसवणूक, एकाच कुटुंबातील चौघांवर गुन्हा

Ahmednagar breaking

Ahmednagar breaking : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास महिन्याला १० ते १५ लाख रूपये नफा मिळेल, असे आमिष दाखवत ५ कोटी रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात एकाच कुटुंबातील चौघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मुश्ताक बनेमियाँ शेख (रा. डावखर रोड, श्रीरामपूर) यांनी दिलेल्या फिर्यादी वरून शहरातील वॉर्ड नंबर २ मधील राहिवासी आदिल बहोद्दिन जहागिरदार, … Read more

शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याने तो काँग्रेसच्या वाट्याला यावा

Ahmednagar News

Ahmednagar News : शिर्डी लोकसभा व विधानसभा मतदारसंघातील विकास कामाचे श्रेय हे काँग्रेस पक्षाचे आहे. राज्यात सध्या कार्यरत असलेले खोके सरकार सर्वसामान्य जनतेला मान्य नाही. राज्यातील ४८ पैकी ४२ जागावर इंडिया आघाडी ला अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याने तो काँग्रेसच्या वाट्याला यावा, यासाठी कार्यकर्ता म्हणून आपण प्रयत्न करणार असल्याचे … Read more

Ahmednagar Politics : यंदाचे वर्ष गद्दारांना निवडणूकीत संपविण्याचे ! शिवसेना नेत्यानं स्पष्टच सांगितलं

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : शिवसेनेने सर्व काही दिले होते. त्यांनी पक्षासोबत गद्दारी केली. अशा गद्दारी करणाऱ्यांना येणाऱ्या निवडणुकीत संपविण्याचे हे वर्ष असल्याचे आवाहन शिवसेनेचे निगर जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे यांनी केले. कोपरगाव येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा सहसंपर्कप्रमुख राजेंद्र झावरे अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी खेवरे पुढे म्हणाले, जिल्ह्यात सगळ्यात पावरफुल कोपरगावची … Read more

Mangal Uday 2024 : धनु राशीत मंगळाचा उदय, ‘या’ 5 राशींना होणार मोठा फायदा !

Shash Rajyog

Mangal Uday 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांच्या हालचाली सर्व राशीच्या लोकांवर परिणाम करतात. प्रत्येक ग्रह एका विशिष्ट वेळेनंतर आपली राशी बदलतो, तेव्हा त्याचा परिणाम राशींसह पृथ्वीवरही होतो. अशातच ग्रहांचा राजा मंगळ या महिन्यात आपली चाल बदलणार आहे, ज्याचा फायदा पाच राशीच्या लोकांना होणार आहे. 16 जानेवारी रोजी ग्रहांचा सेनापती मंगळाचा धनु राशीत उदय होईल. मंगळ … Read more

बिबट्यांच्या शोधासाठी ड्रोन टिम कार्यरत करणार ! लहामगे परिवाराला २५ लाखांची मदत

Ahmednagar News

Ahmednagar News : बिबट्याच्या हल्ल्यात अथर्व लहामगे याच्या मृत्यूची घटना अत्यंत दुर्दैवी असून, बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभाग सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. परंतू परीसरातील बिबट्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन वन विभागाची ड्रोन टिम पुढील काही दिवस बिबट्यांचा शोध घेण्यासाठी कार्यरत राहाणार असल्याची माहिती महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. तालुक्यातील लोणी येथील अथर्व लहामगे या ९ … Read more

Akole News : डिजेच्या अपघातात जखमी युवकाचा मृत्यू ! गावावर शोककळा

Akole News

Akole News : मिरवणुकीत डिजे वाहनाने चिरडल्याने झालेल्या भीषण अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या युवकाचा काल सोमवारी (दि. १५) पहाटे मुंबई येथे उपचार सुरू असताना मृत्यू झाला. युवकाचा मृत्यू झाल्याची खबर गावामध्ये येताच धांदफळ खुर्द येथील ग्रामस्थ संतप्त झाले आहे. या अपघातामध्ये मृत पावलेल्या व्यक्तींची संख्या ३ झाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील … Read more

Ahmednagar Crime : शिंगणापूरच्या कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला ! लोखंडी गजाने डोक्यात…

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : श्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथे रविवारी सायंकाळी भाविकांना अडथळा होईल, अशी लावलेली गाडी काढण्यास सांगितल्याचा राग आल्याने एका व्यक्तीने देवस्थानचा सुरक्षारक्षक संदीप आप्पासाहेब दरंदले यास लोखंडी गजाने डोक्यात मारून जखमी केल्याची घटना घडली आहे. जखमी दरंदले यांना नगर येथील रुग्णालयात नेले असल्याची माहिती समजली. याबाबत स्थानिक सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, शनि दर्शनासाठी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : चारचाकी व दुचाकीचा भीषण अपघात ! एकाचा मृत्यू

Ahmednagar Braking

Ahmednagar Braking : श्रीरामपूर येथील नेवासा रोडवरील रेल्वे ओव्हर ब्रीज परिसरामध्ये काल सोमवारी (दि. १५) सकाळी ८ वाजेच्या सुमारास चारचाकी व दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला. याबाबत सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की काल सोमवारी सकाळी ८ वाजेच्या दरम्यान श्रीरामपूरकडून नेवासा रोडच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव वेगात काळ्या रंगाच्या चारचाकी गाडीने (क्रमांक … Read more