जन्म व मृत्यूची नोंद करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश
Ahmednagar News : ज्या नागरिकांच्या जन्म व मृत्यूची एका वर्षाच्या आत नोंद झालेली नाही, अशा व्यक्तीच्या जन्माचा किंवा मृत्यूचा तपशील बरोबर असल्याची खातरजमा करून विहित फी भरल्यानंतर नोंदणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना दिले आहेत. नागरिकांच्या जन्म किंवा मृत्यूच्या नोंदी आढळून येत नसल्याने जन्म व मृत्यूच्या नोंदीचा दाखला मिळण्यात नागरिकांना अडचणी येत होत्या. नागरिकांना … Read more