PCMC Bharti 2024 : पिंपरी चिंचवड महापालिकेत नोकरीची सुवर्ण संधी; लवकर करा अर्ज

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PCMC Bharti 2024 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत नोकरी करण्याची उत्तम संधी आहे. सध्या येथे भरती सुरु असून, यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील येथे अर्ज करण्यास इच्छुक असाल तर अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचे आहेत. उमेदवार खाली दिलेल्या ई-मेलद्वारे आपले अर्ज सादर करू शकतात.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत “मुख्य कार्यकारी अधिकारी” पदांच्या एकूण 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा सादर करण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी 2024 आहे. तरी उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करून या भरतीचा लाभ घ्यावा.

येथे अर्ज करण्यासाठी उमेदवार नामांकित संस्थेतून मानव संसाधन/विकास/समुदाय/आरोग्य व्यवस्थापन या विषयात पदव्युत्तर पदवी किंवा
प्रतिष्ठित संस्थेतून सामाजिक कार्य किंवा संबंधित क्षेत्रातील पदव्युत्तर पदवी किंवा नामांकित संस्थेतून सार्वजनिक आरोग्य विषयात पदव्युत्तर पदवी किंवा
अपंग पुनर्वसन व्यवस्थापनात पदव्युत्तर असणे आवश्यक आहे. येथे अर्ज करण्यासाठी वय 30 वर्षापेक्षा जास्त नसावे.

या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने divyangbhavanpeme@gmail.com या अधिकृत वेबसाईटवर सादर करायचे आहेत. ऑनलाइन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी 2024 आहे. जर तुम्हाला या भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://www.pcmcindia.gov.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

अशा पद्धतीने करा अर्ज

-उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचा आहे.
-अर्ज वर दिलेल्या ईमेलद्वारे सादर करायचे आहेत.
-ईमेलद्वारे अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी 2024 आहे.
-लक्षात घ्या देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
-येथे अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी एकदा भरती सूचना काळजीपूर्वक वाचावी.