Health Tips : ‘या’ लोकांनी चुकूनही करू नका आवळ्याचे सेवन, फायद्याऐवजी नुकसानच होईल…

Health Tips

Health Tips : आवळा खाण्याचे खूप फायदे आहेत आपण जाणतोच, तसेच हिवाळ्यात आवळ्याचे मोठ्या प्रमाणात सेवन केले जाते. आरोग्य निरोगी, प्रसन्न आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी आवळा फायदेशीर मानला जातो. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, अँटिऑक्सिडंट्स, लोह, अँथोसायनिन, फ्लेव्होनॉइड्स आणि पोटॅशियम यांसारखे अनेक पोषक घटक आढळतात. एवढेच नाही तर यामध्ये भरपूर फायबर असते जे आरोग्यासाठी फायदेशीर असते. असे असूनही … Read more

Benefits of Fennel : बडीशेप खाण्याचे 5 चमत्कारिक फायदे, आजपासून सुरु करा सेवन…

Benefits of Fennel

Benefits of Fennel : भारतातील प्रत्येक घरात बडीशेपचा वापर केला जातो. बडीशेपचे सेवन जेवणानंतर केले जाते. अनेकदा बडीशेप माउथ फ्रेशनर म्हणून वापरली जाते. पण तुम्हाला माहिती आहे का? या बडीशेपचे अनेक फायदे आहेत, यामुळे अनेक आरोग्य समस्या दूर होतात. आजच्या या लेखाद्वारे आपण याच्या सेवनाने होणाऱ्या फायद्यांबद्दल जाणून घेणार आहोत. बडीशेपमध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटी-ऑक्सिडेंट, अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मांसोबतच … Read more

Ahmednagar News : रेल्वेत चेन का असते? विनाकारण चेन ओढणाऱ्यांवर काय होते कारवाई? अहमदनगरमध्ये वर्षभरात चेन ओढणाऱ्यांवर किती झाल्या कारवाया? पहा

रेल्वेमधील असणारी चेन हा अनेकांच्या औत्सुक्याचा विषय. अनेकांना ही चेन का असते हेच माहित नसते. रेल्वे प्रवासामध्ये काही आपत्कालीन स्थिती ओढवली तर तात्काळ रेल्वे थांबवण्यासाठी या चेनचा उपयोग केला जातो. परंतु जर विनाकारण चेन ओढली तर मोठा दंड देखील बसतो. आजवर विनाकारण चैन ओढणाऱ्यांवर अनेक कारवाया झाल्या आहेत. त्यातून हजारोंचा दंड वसूल केला गेला आहे. … Read more

Bhagavad Gita : तुमच्याही घरात श्रीमद भागवत गीता आहे का? मग, पाळा ‘हे’ महत्वाचे नियम, अन्यथा…

Bhagavad Gita

Bhagavad Gita : श्रीमद भागवत गीता हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा ग्रंथ आहे. हे महाभारताच्या भीष्मपर्वात स्थित आहे. श्रीमद भागवताला गीता, गोपी गीता, विष्णू गीता आणि ईश्वर गीता असेही म्हणतात. हा ग्रंथ अठरा अध्याय आणि सातशे श्लोकांनी बनलेला आहे. हिंदू धर्मात गीतेला विशेष महत्त्व आहे. श्रीमद भागवत गीता बहुतेक घरांमध्ये आढळते. भागवत गीता देवाच्या कक्षात ठेवली … Read more

Gajkesari Rajyog 2023 : मेष राशीत तयार झालेला ‘हा’ विशेष राजयोग उघडेल ‘या’ राशींच्या नशिबाचे कुलूप, सर्व क्षेत्रात मिळेल यश !

Gajkesari Rajyog 2023

Gajkesari Rajyog 2023 : जोतिषात गुरु ग्रहाला खूप महत्व आहे. तसेच ज्योतिषशास्त्रात चंद्राची भूमिका देखील महत्वाची मानली जाते. गुरु ग्रहाला एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी खप वेळा लागतो, तर चंद्र त्याच्या वेगवान गतीमुळे लवकर राशी बदलतो. गुरु हा ज्ञान, कृती आणि संपत्तीचा कारक मानला जातो तर चंद्र हा मनाचा कारक मानला जातो. दरम्यान, अलीकडेच 21 … Read more

Shani Dev : ‘या’ राशीच्या लोकांवर असेल शनीची विशेष कृपा; आर्थिक लाभासह मिळतील अनेक फायदे !

Shani Dev

Shani Dev : जोतिषात ग्रहांच्या हालचालीला विशेष महत्व आहे. नऊ ग्रहांपैकी शनिदेवाला महत्वाचे स्थान आहे. शनिदेवाला न्यायाचा देवता मानले जाते. ज्योतिषशास्त्रीय ग्रंथांमध्ये शनिला कर्मकार, कर्मफल आणि न्यायाचा स्वामी मानले गेले आहे. शनीचा प्रभाव व्यक्तीच्या कृतींवर आधारित असतो. शनिदेवाला अडचणी आणि मेहनतीचे प्रतीक मानले जाते. असे मानले जाते की शनिदेवाची क्रूर नजर एखाद्या व्यक्तीवर पडल्यास त्याच्या … Read more

Tata च्या ‘या’ लोकप्रिय कारची किंमत वाढली, आता ग्राहकांना 10 हजार रुपये अधिक मोजावे लागणार

Tata Car Price Hike

Tata Car Price Hike : टाटा ही देशातील एक प्रमुख ऑटो कंपनी आहे. या कंपनीच्या अनेक गाड्या ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. यामध्ये टाटा अल्ट्रोज या गाडीचा देखील समावेश होतो. या गाडीची लोकप्रियता आपल्या देशात खूपच अधिक आहे. विशेषतः तरुण वर्गाला या गाडीचे डिझाईन आणि पावरफुल इंजिन विशेष आकर्षित करीत आहे. मात्र जर तुम्ही ही गाडी खरेदी … Read more

काय सांगता ! पोपट दे तरच घटस्फोट देणार…; पुण्यातील प्रकरणाची संपूर्ण देशात रंगली चर्चा, काय आहे प्रकरण

Pune Viral News

Pune Viral News : भूतदया असणे ही एक चांगली बाब आहे. अनेकांचे पशुपक्ष्यांवर खूपच प्रेम असते. आपले संस्कृती देखील पशुपक्ष्यांवर प्रेम करावे असे शिकवते. मात्र पशुपक्ष्यांवर प्रेम असले तरीही या प्रेमालाही काही मर्यादा असतात. जर तुमचेही पशुपक्ष्यांवर प्रेम असेल तर तुम्ही पशुपक्ष्यांचा योग्य पद्धतीने सांभाळ कराल. त्यांना घरातील सदस्य प्रमाणेच वागणूक द्याल. मात्र पुण्यात असे … Read more

महाराष्ट्रात राजधानी मुंबईच्या धर्तीवर विकसित होणार नवीन शहर ! कुठं तयार होणार, काय सुविधा मिळणार ? वाचा सविस्तर

Maharashtra New Town

Maharashtra New Town : भारताची अर्थव्यवस्था ही जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. विशेष म्हणजे अर्थतज्ज्ञांनी भारतीय अर्थव्यवस्थेला येत्या काही वर्षांमध्ये सोन्याचे दिवस येणार आणि इंडियन इकॉनॉमी ही जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठे इकॉनॉमी बनेल असा विश्वास व्यक्त केला आहे. खास बाब अशी की भारताच्या अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राचा मोठा सिंहाचा वाटा आहे. राज्याच्या विकासात देशाच्या … Read more

अहमदनगर मध्ये नोकरीची सुवर्णसंधी ! ‘या’ बँकेत निघाली नवीन भरती ; कुठे करणार अर्ज, कोणते उमेदवार राहणार पात्र ?

Ahmednagar Bank Job Vacancy : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक अतिशय आनंदाची आणि नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वीच एक मोठी गोड बातमी समोर आली आहे. विशेषतः ज्यांना बँकेत नोकरी करण्याची इच्छा असेल अशा तरुणांसाठी ही बातमी अधिक खास राहणार आहे. कारण की अहमदनगर मध्ये बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अहमदनगर मधील प्रवरा … Read more

Ahmednagar News : विजय मर्दा दुसऱ्याही गुन्ह्यात वर्ग, 23 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी..काय आहे हे दुसरे प्रकरण? पहा..

Ahmednagar News

शहर सहकारी बँकेच्या कर्ज फसवणूक प्रकरणात चार्टर्ड अकाऊंटंट (सीए) विजय विष्णुप्रसाद मर्दा सध्या अटकेत आहे. आता त्यांना व साहित्य खरेदीतील डीलर जगदीश बजाराम कदम यांना डॉ. उज्वला कवडे यांच्या फिर्यादीवरून दाखल असलेल्या गुन्ह्यात आर्थिक गुन्हे शाखेने वर्ग करून घेतले आहे. आता याप्रकरणी न्यायालयाने गुरूवारी (दि. 21) दोघांना 23 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आता हे … Read more

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आर. एम. धारिवाल आणि जगदीश जोशी यांच्या मदतीने बनला गुटखा किंग ! पाकिस्तानात ‘अस’ उभारल गुटख्याचं साम्राज्य

Ahmednagar News

Gutkha King Dawood : मुंबई साखळी बॉम्बस्फोटचा मास्टरमाइंड, भारताचा मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे दाऊदवर विष प्रयोग झाला असल्याचे वृत्त नुकत्याच काही दिवसांपूर्वी सोशल मीडियामध्ये व्हायरल झाले होते. तेव्हापासून दाऊद हा गुगल वर चांगलाचं ट्रेंड करत आहे. लोकांना डॉन दाऊद इब्राहिम बाबत जाणून घेण्याची विशेष … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आश्रमशाळेतील सातवीतील मुलीला झाल बाळ ! मुलाशी संबंध..पालकांना समजताच लावला विवाह..पण प्रसूती होताच भयंकर वास्तव समोर

Ahmednagar News

अहमदनगर जिल्ह्यात अनेक विचित्र घडामोडी मागील काही काळात घडलेल्या दिसल्या. यात अत्याचार, बालविवाह आदी घटनांचा समावेश आहे. आता अहमदनगर जिल्ह्यातून एक काळीज हेलवानरी बातमी आली आहे. जिल्ह्यातील एका आश्रमशाळेत सातवीत शिकणाऱ्या मुलीने बाळाला जन्म दिला आहे. ही मुलगी संगमनेर तालुक्यातील आहे. या एका आश्रमशाळेत सातवीत शिकणाऱ्या मुलीचे त्याच शाळेतील दहावीत शिकणाऱ्या मुलाशी प्रेमसंबंध जुळले व … Read more

एमआयडीसी प्रकरणी काकाही ऐकेनात ! रोहित पवारांचा पारा चढला, म्हणाले बिनडोक व्यक्तीचं ऐकून सरकार…

Rohit Pawar

कर्जत-जामखेडमधील एमआयडीसीवरून ‘रण’ पेटले आहे. एमआयडीसी हा जामखेड कर्जतमधील अत्यंत महत्वाचा मुद्दा असल्याने श्रेयवादासाठी भाजप आमदार राम शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यात अटीतटीची लढाई सुरु आहे. केवळ एक सही बाकी होती बाकी एमआयडीसी झालीच होती. परंतु आ. राम शिंदे यांची यात एंट्री झाली आणि त्यांनी परस्पर ही जागा बदलून एमआयडीसी दुसरीकडे नेण्याचा प्रस्ताव … Read more

Ahmednagar Corona Update : कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ! अहमदनरची आरोग्य यंत्रणा अलर्टवर, ‘या’ उपाययोजनांना सुरुवात

Ahmednagar Corona

कोरोनाच्या नवीन व्हेरियंटचे केरळ पाठोपाठ राज्यात रुग्ण सापडले आहेत. मुंबई,पुणे परिसारत हे रुग्ण आहेत. त्यामुळे आता या कोरोनाच्या नवीन विषाणू बाबत आरोग्य यंत्रणेने सतर्क राहावे, त्यानुसार तयारी ठेवण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोग्य यंत्रणेला दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्हा आरोग्य यंत्रणा तयारीला लागली आहे. यासाठी जिल्ह्यातील आरोग्य केंद्रात उपायोजना राबवण्यास सुरुवात झाली असल्याची … Read more

काय ‘द्या’च बोला ! अहमदनगर मनपात ‘२ लाख द्या तरच काम’, नागरिकांची २२१ प्रकरणे अडवली

Ahmednagar News

अहमदनगर महापालिकेतील एक धक्कादायक माहिती नगरसेवकांनी समोर आणली आहे. महापालिकेच्या नगररचना विभागात कर्मचार्‍यांकडे अनेक दिवसांपासून तब्बल २२१ प्रकरणे प्रलंबित असून नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी नगररचना विभागातील अडवणूक व भ्रष्टाचाराची पोलखोल केली आहे. महापालिकेच्या नगररचना विभागात अधिकाऱ्यांऐवजी कर्मचारी प्रकरणे अडवणूक करून त्या कामांच्या मंजुरीसाठी २ लाख रुपये मागतात. नगरसेवकांना किंवा इतर ठिकाणी सांगितले तर डबल … Read more

वांग्याने दोन वर्षाचे उच्चांक मोडले ! गावरान गवार १५० तर वांगी १०० रुपयांवर, पहा मार्केटची स्थिती

Ahmednagar News

दररोजच्या आहारातील भाजीपाला अत्यंत कडाडला आहे. भाजीपाल्याच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. इतर ठिकाणी काटकसर केली जाईल पण रोजच्या जेवणासाठी लागणाऱ्या भाजीपाल्यासाठी आता सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच झळ बसली आहे. नोव्हेंबर महिन्यात गारपीटसह झालेल्या अवकाळी पावसाने पिके झोडपली आहेत. त्यामुळे भाजीपाला बहुतांश ठिकाणी भुईसपाट झाला. त्यामुळे भाजीपाल्याची आवक घटली आहे. याचा परिणाम … Read more

Ahmednagar News : मनपात आंधळं दळतंय कुत्र पीठ खातंय? बुरुडगाव डेपोतील खतनिर्मिती प्रकल्प सहा महिन्यांपासून बंद, मग पैसे चालले कुठे?

Ahmednagar News

अहमदनगर महापालिकेमधील विविध घटना, घडामोडी समोर येत आहेत. नुकताच शिवसेनेनं शहरातील कुत्रे पकडण्याबाबतचा मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप केल्यानंतर विविध गोष्टी समोर आल्या होत्या. आता आणखी एक धक्कादायक वास्तव समोर आले आहे. बुरुडगाव कचरा डेपोतील ५० टन क्षमतेचा खतनिर्मिती प्रकल्प मागील सहा महिन्यांपासून बंद आहे अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे दररोज प्राप्त होणाऱ्या … Read more