DIAT Pune Bharti 2024 : पुण्यात DIAT मध्ये पदवीधारक उमेदवारांना नोकरीची संधी; 37 हजारापर्यंत मिळेल पगार !

DIAT Pune Bharti 2024

DIAT Pune Bharti 2024 : पुण्यात नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी उत्तम संधी आहे. प्रगत तंत्रज्ञान संस्था पुणे अंतर्गत सध्या भरती सुरु असून, यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज ईमेलद्वारे मागवले जात असून, उमेदवारांनी 28 डिसेंबर 2023 पर्यंत आपले अर्ज सादर करायचे आहेत. प्रगत तंत्रज्ञान संस्था पुणे अंतर्गत “ज्युनियर रिसर्च फेलो” पदाची … Read more

BARC Mumbai Bharti 2024 : BARC मुंबई अंतर्गत 28 रिक्त पदांकरिता नवीन भरती सुरु, मुलाखतीद्वारे होणार निवड !

BARC Mumbai Bharti 2024

BARC Mumbai Bharti 2024 : भाभा अणु संशोधन केंद्र कार्मिक विभाग ट्रॉम्बे, मुंबई अंतर्गत भरती सुरु असून, यासाठी मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी अर्जासह हजर राहायचे आहे. जे उमेदवार सध्या नोकरीच्या शोधात आहेत, त्यांच्यासाठी ही संधी उत्तम आणि चांगली आहे. भाभा अणु संशोधन केंद्र कार्मिक विभाग ट्रॉम्बे, मुंबई अंतर्गत … Read more

कोपरगावकरांना अपेक्षित असलेला अधिकचा विकास करून दाखवणार !

Ahmednagar News

Ahmednagar News : कोपरगाव शहर विकासासाठी छोट्या- मोठ्या व्यापारी बांधवांचे मार्गदर्शन व सहकार्य मिळत असल्यामुळे शहर विकासाला चालना देण्यात मोठी मदत झाली.  यापुढील काळात व्यापारी बांधवाच्या सहकार्यातून कोपरगावकरांना अपेक्षित असलेला अधिकचा विकास करून दाखवणार असल्याची ग्वाही आमदार आशुतोष काळे यांनी दिली. रविवारी (दि.१७) येथील ग्राहक सन्मान योजनेच्या बक्षीस वितरण प्रसंगी ते बोलत होते. आपली खरेदी, … Read more

Ahmednagar Politics : विखे पाटलांनी स्पष्टच सांगितल ! निळवंडेचे काम कुणी रखडवले हे जनतेला…

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : मागील अडीच वर्षात निळवंडे कालव्यांची कामे जाणीवपुर्वक कुणी रखडविली होती. या कालव्यांच्या कामाचा ठेका कोणाकडे होता है जनता जाणून आहे, अशी टीका महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर केली आहे. तालुक्यातील निळवंडे येथे विकसित भारत संकल्प यात्रा आणि निळवंडे पाण्याचे पुजन पालकमंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत वारकरी … Read more

Reduce High Cholesterol : कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी ट्राय करा ‘हा’ घरगुती उपाय !

Reduce High Cholesterol

Reduce High Cholesterol : सध्याच्या खराब जीवनशैलीमुळे बऱ्याच आजारांचा धोका वाढला आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात कोलेस्ट्रॉलचा धोका वाढला आहे. व्यस्त जीवनशैली आणि खराब आहार यामुळे सध्या बऱ्याच जणांना कोलेस्ट्रॉलची समस्या जाणवत आहे. उच्च कोलेस्ट्रॉल ही एक गंभीर समस्या आहे आणि जर त्यावर वेळीच उपचार केले गेले नाहीत तर यामुळे रुग्णाचा मृत्यू देखील होऊ शकतो. आपल्या … Read more

विखेंच्या नेतृत्वात पारनेर तालुक्याचा विकास वेगाने !

Ahmednagar News

Ahmednagar News : ना. राधाकृष्ण विखे पा.व खा. सुजय विखे पा.यांच्या मार्गदर्शनाखाली पारनेर तालुक्याचा विकास वेगाने सुरू असल्याचे प्रतिपादन जि.प.मा. सभापती काशिनाथ दाते सर यांनी केले. टाकळी ढोकेश्वर येथील बाजार तळ ते बांडे वस्ती वासुंदा रोड पर्यंत रस्ता डांबरीकरणाच्या कामाचे उद्घाटन काशिनाथ दाते सर व इतर मान्यवरांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. ते पुढे … Read more

Benefits of Aloe Vera Juice : आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे कोरफड, अनेक आजारांपासून होईल सुटका !

Benefits of Aloe Vera Juice

Benefits of Aloe Vera Juice : कोरफडीचा वापर अनेकदा सौंदर्य वाढवण्यासाठी केला जातो. कोरफड सर्वोत्तम नैसर्गिक उपायांपैकी एक आहे जरी कोरफडीचे अनेक फायदे आहेत. कोरफडीचा रस सेवन करून तुम्ही तुमच्या आरोग्याची चांगली काळजी देखील घेऊ शकता. कोरफडीचा रस तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. यामध्ये अमीनो अ‍ॅसिड आणि खनिजे यांसारखे अनेक पोषक घटक आढळतात. याचा … Read more

Ahmednagar Breaking : संतप्त झालेल्या असंख्य शेतकऱ्यांकडून निळवंडे कालवा फोडण्याचा प्रयत्न, पोलिसांची धावपळ

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : शेतकऱ्यांनी आज (मंगळवार) निळवंडे कालवा फोडण्याचा प्रयत्न केला. निळवंडे जलाशयाच्या डाव्या कालव्याचे पाणी बंद करण्याची मागणी करत संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी हे पाऊल उचलले. अकोले तालुक्यातील खानापूर शिवारात संतप्त शेतक-यांनी आज आंदोलन छेडले होते. पाेलिसांनी आंदाेलकांना वेळीच रोखल्याने पुढील घटना रोखल्या गेल्या. कालव्यातील पाणी गळतीमुळे शेकडो हेक्टर जमीन नापीक होत असल्याचा आरोप यावेळी … Read more

Ahmednagar News : ग्रामसेवक संपावर ! १ हजार ग्रामपंचायतींचे काम थांबले, गावकारभार ठप्प

राज्यात विविध कर्मचाऱ्यांचे सध्या संप सुरू आहेत. आता विविध मागण्यांसाठी ग्रामसेवकांनी तीन दिवसीय कामबंद आंदोलन पुकारले आहे. दि.१८ ते २० डिसेंबर दरम्यान हे सर्व ग्रामसेवक संपावर गेले आहेत. या कामबंद आंदोलनात अहमदनगर जिल्ह्यातील ९१६ ग्रामसेवकांनी सहभाग घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एक हजार ग्रामपंचायतीचे कामकाज कोलमडले असून गावकारभार ठप्प झाला आहे.  का पुकारला आहे संप :- … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : सासऱ्याचे अनैतिक संबंध, जावयाने केला निर्घृण खून ! आधी गळा कापला नंतर जाळून टाकले

समाजात अनेक काळीज पिळवटणाऱ्या घटना घडत आहेत. आता जावयाने सासऱ्याचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सासऱ्याचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून हे हत्याकांड झाले आहे. गोरख दशरथ बर्डे (वय ४८, रा.लोहारे कसारे, ता.संगमनेर) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. दिनेश शिवाजी पवार (रा. वडगाव कांदळी, ता.जुन्नर) व विलास लक्ष्मण पवार (रा. माळवाडी,साकूर, ता.संगमनेर) … Read more

श्रीगोंद्याच्या आमदारांनी टक्केवारी कमी केली तर तालुक्यातील रस्ते चांगले तसेच दर्जेदार होतील

जग चंद्रावर तसेच मंगळावर गेले तरी आपण अजून रस्त्यांसाठी आंदोलने करत असल्याने आपण कोठेतरी मागे पडलो असल्याची खंत कुकडी कारखाना संचालिका डॉ. प्रणोती जगताप यांनी व्यक्त करत श्रीगोंद्याच्या आमदारांनी टक्केवारी कमी केली तर तालुक्यातील रस्ते चांगले तसेच दर्जेदार होतील अशी खरमरीत टीका आ. पाचपुते यांच्यावर केली, अधिकाऱ्यांनी त्यांचे काम नीट पार पाडले तर नागरिकांना आंदोलन … Read more

Milk Price : दूध दर वाढीसाठी चक्क भाजप कार्यकर्त्याचेच उपोषण

गेली काही दिवसापासून दूधाचे भाव कमी झाल्याने दूध उत्पादन शेतकरी अडचणीत सापडला असून याच बरोबर चारा टंचाई, पशुखाद्याचे वाढलेले दर, जनावरांचे औषधोपचार आणि पशु संगोपनासाठी येणारा खर्च या तुलनेत दुधाला मिळणारा भाव याच्यात कमालीची तफावत असून आजमितीस सर्वसामान्य शेतकरी आणि पशुपालक दुग्ध व्यवसायात मोठ्या प्रमाणात तोटा सहन करीत आहे. शासनाकडून दूध उत्पादकांना प्रति लिटर ४० … Read more

Ahmednagar Politics : सत्ता असूनही माजी आमदारांना रुपया आणता आला नाही याची खरी पोटदुखी

आमदार आशुतोष काळेंनी पाच नंबर साठवून तलावासह विकास कामे केलेली आहेत. परंतु थेट सत्ता असताना ज्यांना पाच वर्षात पाण्यासाठी रुपया आणता आला नाही, त्यांना व त्यांच्या कार्यकत्यांना पाणी प्रश्नावर बोलण्याचा अधिकार नाही. तेंव्हा अशांनी शहरवासीयांमध्ये संभ्रम पसरवू नये, असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कृष्णा आढाव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे विनोद राक्षे यांना दिला आहे. याबाबत … Read more

Ahmednagar Politics : ‘त्यांची’ कोल्हेंवर टीका करण्याची पात्रता नाही

आजकालचे पदाधिकारी असलेल्या कृष्णा आढाव यांच्याकडे कोल्हेंवर टीका करण्याची पात्रता नाही, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे कोपरगाव शहराध्यक्ष दत्ता काले यांनी प्रसिद्धी पत्रकातुन केली आहे. आढाव यांच्या वयाच्या दुप्पट वयाची कोल्हेंची कारकीर्द आहे. अजून त्यांच्या पदाला एक महिना पुर्ण व्हायचा आहे. त्यामुळे त्यांना च्यांच्या पदाची ओळख व्हायची आहे. त्यामुळे नवख्या पदाधिकाऱ्यांनी आमचे नेते असलेल्या कोल्हे … Read more

अहमदनगर जिल्ह्यातला ‘तो’ महामार्ग भूसंपादना आधीच कोमात ! नितीन गडकरी यांनी दिलेला शब्द ‘विरला’ हवेत !

केंद्रीय वाहतुकमंत्री नितीन गडकरी यांनी बोधेगाव (ता. शेवगाव) मार्गे गेलेल्या पैठण-पंढरपूर पालखी मार्गाचे दिवाळीत काम पूर्ण करण्याचा शब्द दिला होता. परंतु तो हवेत विरला असुन, अजुनही तो भूसंपादनाच्या सावळ्यागोंधळात अडकलेला पहायला मिळत आहे. आषाढी एकादशीकरिता विठ्ठलाच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातील संतांच्या ज्या मानाच्या पालख्या जातात, त्या पालख्यातील वारकऱ्यांची पायवाट सुकर व्हावी यासाठी केंद्रीय वाहतुक मंत्री नितिन गडकरी … Read more

झटपट श्रीमंत होण्याच्या नादात सर्वसामान्य गुरफटले शेअर मार्केटच्या फंड्यात…!

अनेकांनी शेअर मार्केटची दुकाने थाटली असून, यामध्ये व्यापाऱ्याबरोबरच आता सर्वसामान्य नागरिक देखील या फंड्यामध्ये गुरफटले जात आहेत. श्रम नं करता शिल्लक असलेल्या पैशाच्या सहाय्याने कुटुंबाचे एकुण उत्पन्न कसे वाढवता येईल याकडे सर्वांचे लक्ष लागून असतांना झटपट श्रीमंत होण्याच्या नादात अनेकजन या प्रवाहामध्ये अडकले जात आहेत. शेअर मार्केट ट्रेडिंगच्या नावाखाली बाजारात अनेकांनी दुकाने थाटली आहेत. त्यांच्याकडुन … Read more

बुऱ्हानगर येथील विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल व प्रार्थना स्थळाचे उद्घाटन

बुऱ्हानगर येथील अली पब्लिक स्कूल (एनआयओएस) मान्यता प्राप्त येथे विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल व प्रार्थना स्थळाचे उद्घाटन गुजरात येथील हजरत मौलाना कारी इनायतुल्लाह इखर्वी यांच्या हस्ते करण्यात आले व प्रार्थना स्थळी कुराणपठण करण्यात आले. यावेळी हाजी शौकत तांबोळी, अब्दु स्सलाम, अली पब्लिक स्कूलचे संचालक अंज़ अनवर खान, हाजी इरफान, हाजी इस्माइल, नसीर शेख, मुफ्ती अब्दुल रज्जाक, मौलाना … Read more

Drinking Less Water : हिवाळ्यात तुम्हीही कमी पाणी पिताय का?, गंभीर आजारांना पडू शकता बळी !

Benefits of Aloe Vera Juice

Side Effects of Drinking Less Water : थंडी खूप वाढू लागली आहे. थंडीच्या काळात लोकांना अनेक आजार होतात. थंड हवामानात अनेकदा लोक पाणी पिणे कमी करतात. पण जर तुम्ही असे केले तर तुम्हाला अनेक शारीरिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. एका दिवसात सुमारे 3-4 लिटर पाणी पिणे गरजेचे आहे. आणि जर तुम्ही पाणी कमी प्यायले … Read more