Fixed Deposit : लवकर करा…! 31 डिसेंबर रोजी बंद होणार सर्वाधिक व्याज देणाऱ्या ‘या’ 5 योजना !
Fixed Deposit : सुरक्षित गुंतवणुक म्हंटले तर सर्वात पहिला पर्याय समोर येतो तो, म्हणजे एफडी. एफडीवरील व्याजदर कमी असले तरी देखील येथील परतावा हा खात्रीशीर मिळतो. अशातच अनेक बँका ग्राहकांना एफडीकडे आकर्षित करण्यासाठी वेळोवेळो विशेष एफडी आणत असतात. पण काही काळाने या एफडी बंद केल्या जातात, ग्राहकांना काही मर्यादेपर्यंतच याचा लाभ घेता येतो. ३१ डिसेंबरपर्यंत … Read more