अखेर प्रतीक्षा संपली ! ‘या’ तारखेला रिलीज होणार पंचायत 3 वेब सिरीज

Panchayat Web Series

Panchayat Web Series : अलीकडे टीव्हीवरील मालिका बघण्याऐवजी ओटीटी प्लॅटफॉर्मवरील वेब सिरीज पाहण्यास अधिक पसंती मिळत आहे. दर आठवड्याला कोणत्या ना कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर नवीन वेब सिरीज रिलीज होत आहे. दरम्यान पंचायत वेब सिरीजच्या चाहत्या वर्गासाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे पंचायत 1, पंचायत 2 च्या अभूतपूर्व यशानंतर आता लवकरच पंचायत … Read more

FD करताय का ? मग ‘या’ 3 स्पेशल मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करा, मिळणार ‘इतके’ व्याज

FD

FD Bank Interest Rate : अलीकडे फिक्स डिपॉझिट अर्थातच मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. खरे तर गुंतवणुकीसाठी एलआयसी, पोस्ट ऑफिस आणि बँकेत एफडी करणे सुरक्षित असते. शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड्स मध्ये गुंतवणूक केल्यास परतावा अधिक मिळतो मात्र तेवढेच नुकसान होण्याची देखील शक्यता असते. यामुळे देशातील अनेक नागरिक शेअर मार्केट आणि म्युच्युअल … Read more

Vi ने लाँच केला नवीन स्वस्तातला रिचार्ज प्लॅन ! 459 रुपयाच्या Recharge सोबत मिळणार 3 महिन्यांची व्हॅलिडिटी अन ‘हे’ फायदे

Vodafone Idea Recharge Plan

Vodafone Idea Recharge Plan : एकेकाळी आपल्या देशात वोडाफोन आणि आयडिया या दोन प्रमुख टेलिकॉम कंपन्या होत्या. या दोन्ही कंपन्या एकमेकांच्या प्रतिध्वंदी होत्या. आता मात्र या दोन्ही कंपन्यांचे मर्जर झाले आहे. अर्थातच या दोन्ही कंपन्या आता एकत्रित आल्या असून Vi या नावाने या कंपनीला ओळखले जात आहे. यामुळे आता देशात Vi चा ग्राहक वर्ग खूपच … Read more

Success Story : सायकलवर विकायचा पुरणपोळी, आज महाराष्ट्रासह इतरही राज्यात पसरलीये करोडोंची कंपनी

Success Story

असं म्हटलं जात की ‘कभी कोशिश करनेवालोकी हार नही होती”.. हे अगदी खरं आहे. जे नव्याने स्टार्टअप सुरु करतात त्यांच्यासाठी ही गोष्ट तर अत्यंत महत्वाची आहे. आज प्रत्येक जण स्टार्ट अप सुरू करण्याचा विचहर करतो. यातील काही लोक सुरुही करतात. परंतु जे प्रामाणिक प्रयत्न करतात ते आयुष्यात सक्सेस होतात. अशीच एक सक्सेस स्टोरी आपण येथे … Read more

श्रीराम मंदिर झाले, आता मोदी सरकार देशभरात बांधणार आहे ‘ही’ नऊ मंदिरे ! जाणून घ्या भव्य दिव्य मंदिराविषयी..

Modi government

भारतीय भूमी ही देव देवतांची भूमी आहे. देशभरात अनेक देवदेवतांचे मंदिरे आहेत. या मंदिरांची आख्यायिका खूप पवित्र आहेत. सध्या मोदी सरकार मंदिर निर्माण व जीर्णोधारावर भर देत आहेत. सध्या प्रचंड बहुप्रतीक्षीत अशा श्रीराम मंदिराचे निर्माणाचे काम उत्तर प्रदेशमध्ये अयोध्या मध्ये सुरु आहे. हे कामकाज जानेवारी 2024 पर्यंत पूर्ण होईल. हे झाले श्रीराम मंदिराबाबत. परंतु मोदी … Read more

मोठी बातमी : महाराष्ट्रातील ‘हे’ गाव अतिरेक्यांनी स्वतंत्र घोषित केले, ‘अल शाम’ नाव दिले..जिहादी युवकांना गावात आणून दहशतवादाच्या प्रशिक्षणाची योजना…

Ahmednagar News

सध्या एक खळबळ उडवून देणारे वृत्त आले आहे. महाराष्ट्रातील एका गावात दहशतवादी तळ निर्माणहोणार होता..येथे दहशतवादी एकत्र येऊ लागले होते..भारताला इस्लामी राष्ट्र बनवण्यासाठी व घातपाती कारवाया करुन अराजकता निर्माण करण्यासाठी प्लॅनिंग सुरु होत..धक्कादायक म्हणजे अतिरेक्यांनी या गावाला परस्पर “स्वतंत्र” जाहीर करून या गावास “अल् शाम” असं नाव ठेवले.. ISIS च्या सिरीयाप्रमाणे या गावातून भारताला इस्लामी … Read more

‘या’ 3 इलेक्ट्रिक कार वर मिळतोय तुफान डिस्काउंट, Mahindra XUV400 EV तर 4 लाखांची सूट

Mahindra XUV400 EV

आता डिसेम्बर महिना सुरु आहे. थोड्याच दिवसात जानेवारी येईल अर्थात नवीन वर्ष सुरु होईल. जर या न्यू ईअरला तुम्हाला नवीन इलेक्ट्रिक कार खरेदी करायची असेल तर एक खुशखबर आहे. या वर्षाच्या शेवटी काही इलेक्ट्रिक कार वर जबरदस्त सूट मिळत आहे. तुम्ही जर महिंद्राचे फॅन असाल तर Mahindra XUV400 EV वर 4.2 लाख रुपयांचा डिस्काउंट मिळत … Read more

बापरे ! ‘हा’ आहे भारतातील सर्वाधिक वेतन घेणारा एकमेव सीईओ, 82 कोटी रुपये आहे पगार

Wipro CEO Thierry Delaporte

प्रत्येक जण नोकरी कशासाठी करतो? तर पैशांसाठी, बरोबर ना ! आलेल्या पैशांत प्रत्येक जण आपली उपजीविका भागवत असतो. सध्या विविध सेक्टरमध्ये उच्च पगाराच्या नोकऱ्या असतात. परंतु सध्या भारतात IT क्षेत्रात सर्वाधिक पगार असणारे कर्मचारी आहेत असे म्हटले जाते. येथे लाखो रुपये महिन्याला कमावणारे लोक आहेत. दरम्यान या वर्षी एक नाव पुढे आले आहे की ज्यांची … Read more

PPF मधील गुंतवणूक की SIP द्वारे गुंतवणूक योग्य? कोणती गुंतवणूक तुम्हाला लवकर करोडपती बनवेल? पहा..

PPF

सध्याच्या काळात गुंतवणूक आणि भविष्याची प्लॅनिंग याबाबत चांगली जागरूकता निर्माण झाली आहे. अनेक व्यक्ती आपल्या रिटायरमेंट फंड बाबत जागरूक दिसतो. परंतु सामान्यपणे जर आपण पाहिले तर भविष्यासाठी एक मोठा फंड तयार करण्यासाठी लोक पीपीएफचा युज करतात. पीपीएफ मध्ये सुरक्षित गुतंवूक असते त्यामुळे सिक्युअर परतावा मिळण्यासाठी लोक हेच ऑप्शन घेतात. परंतु तुम्हाला माहित आहे का की … Read more

शेअर मार्केटमधून होणार भरघोस कमाई ! ‘या’ 3 शेअर्स मधून मिळणार अल्पकालावधीतच बंपर परतावा, शेअर मार्केट तज्ज्ञांची माहिती

Share

Top Shares To Buy : शेअर मार्केटमध्ये लाखोंच्या संख्येने लोक गुंतवणूक करतात. शेअर बाजारात लिस्टेड कंपन्या गुंतवणूकदारांना चांगला परतावाही देतात. पण बाजारातील गुंतवणूक ही जोखीम पूर्ण असते. शेअर बाजारावर जागतिक पातळीवर तसेच देशांतर्गत घडणाऱ्या विविध घटकांचा प्रभाव पाहायला मिळतो. युद्ध, दुष्काळ, महापूर, महामारी, शासनाचे काही निर्णय इत्यादी घटकांचा डायरेक्ट तसेच इनडायरेक्ट परिणाम होतो. यामुळे शेअर … Read more

खा. लोखंडेंच्या प्रयत्नामुळे २० टीएमसी पाणी उपलब्ध होईल

Ahmednagar News

Ahmednagar News : घाटमाथ्याचे पाणी मराठवाड्याला उपलब्ध करून देण्यासाठी शिर्डी लोकसभेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी संसदेत आवाज उठविला असून खासदार लोखंडे यांच्या प्रयत्नामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघात २० टीएमसी पाणी उपलब्ध होऊ शकते, अशी माहिती शिवसेनेचे तालुकाप्रमुख रमेश काळे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील पाणीटंचाई कायमस्वरूपी दूर करण्यासाठी घाटमाथ्याचे पाणी शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावे, तसेच … Read more

गोदावरी कालव्यांना सिंचनासाठी आवर्तन सोडले

Maharashtra News

Maharashtra News : दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गोदावरी कालव्यांना आवर्तन सोडण्याबाबत आ. आशुतोष काळे यांनी उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी केली होती. तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे देखील गोदावरी कालव्यांना तातडीने आवर्तन सोडण्याची मागणी आ. काळे यांनी केली होती. त्या मागणीची दखल घेण्यात येवून गोदावरी कालव्यांना काल शनिवार (दि.९) … Read more

भरदिवसा कापूस व्यापाऱ्याची पैशाची बॅग लांबविली !

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील कापूस व्यापारी रामेश्वर गिरजीनाथ लोखंडे (रा. मालुंजा, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) यांची ३ लाख रुपयांची बॅग भरदिवसा लांबवल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. याबाबत लोखंडे यांनी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर फिर्यादीत म्हटले आहे की, टाकळीभान येथे जय संताजी … Read more

कारखान्यांनी ऊसदर जाहीर करा ! शेतकरी संघटनेचा रस्ता रोको

Ahmednagar News 

Ahmednagar News : साखर कारखान्यांनी गळीत हंगाम सुरु करुनही अद्याप ऊस दर जाहीर केलेला नसून कारखान्यांनी तात्काळ भाव जाहीर करावा, तसेच केंद्र सरकाने उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मितीवर बंदी आणल्याच्या निषेधार्थ काल शनिवारी (दि.९) दुपारी १२ वाजता अहमदनगर – छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील नेवासा फाटा येथे सुमारे एक तास शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. उसाच्या … Read more

Nilwande Water : अखेर शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन स्थगित

Nilwande Water

Nilwande Water : निळवंडे डाव्या कालव्याच्या पाण्याने बंधारे भरून द्या, या मागणीसाठी संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे गावांतर्गतच्या बाळपाटीलाची वाडी येथील शेतकऱ्यांनी पुकारलेले जलसमाधी आंदोलन स्थगित करण्यात आले. उर्ध्व प्रवरा प्रकल्पाच्या सबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यवाही करण्याच्या आश्वासनानंतर जलसमाधी आंदोलन मागे घेतले, अशी माहिती जलसमाधी आंदोलन पुकारलेले शेतकरी, शिवसेना नेते पंढरीनाथ इल्हे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. तळेगाव दिघे … Read more

पाथर्डी मतदारसंघामध्ये आमदार मोनिकाताई यांच्या माध्यमातून शंभर कोटींपेक्षा जास्त निधी

Ahmednagar News

Ahmednagar News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या केंद्र सरकारच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले असल्याचे मत खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केले. कोरडगाव येथे ‘शासन आपल्या दारी’ योजनेंतर्गत पाथर्डी तहसील कार्यालय व पंचायत समितीच्या वतीने विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात प्रमाणपत्र वाटप व विविध विकासकामांच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. … Read more

नवीन विहीर खोदण्यास ग्रामपंचायतला शेतकऱ्यांचा विरोध

Ahmednagar News

Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यातील सोमठाणे खुर्द येथे जलजीवन मिशन अभियानांतर्गत खोदण्यात येणाऱ्या नवीन विहिरीच्या कामाला गावातील शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला असून, याबाबत पाथर्डीच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे. सोमठाणे खुर्द येथे जलजीवन मिशन अभियानांतर्गत पाईपलाईन व नवीन विहिरीच्या कामास मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, ज्या ठिकाणी ग्रामपंचायतीने नवीन विहीर खोदण्याचे नियोजन केले … Read more

शासनाने निर्णय मागे घेतला नाही, तर कांदा लिलाव बंद पाडू !

Onion News

Onion News : केंद्र शासनाने ३१ मार्च २०२४ पर्यंत कांदा निर्यातीवर बंदी घातल्याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी देवीभोयरे फाट्यावर सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून रास्ता रोको आंदोलन केले. केंद्र शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसणार निर्णय घेतला आहे. स्थानिक बाजार पेठेमधील कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी पुन्हा निर्यात बंदीचे हत्यार उपसले आहे. आता ३१ मार्च २०२४ पर्यंत कांदा निर्यात … Read more