Pune Mahanagarpalika Bharti 2023 : पुणे महापालिका अंतर्गत 77 जागांसाठी भरती सुरु, मुलाखतीद्वारे होणार निवड !

Pune Mahanagarpalika Bharti 2023

Pune Mahanagarpalika Bharti 2023 : पुणे महानगरपालिका अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी उमेदवारांकरिता मुलाखती देखील आयोजित केल्या गेल्या आहेत. तुम्ही येथे अर्ज करण्यास इच्छुक असाल तर तुम्ही खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहू शकता. पुणे महानगरपालिका अंतर्गत “प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, … Read more

Bank Bharti 2023 : महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेअंतर्गत भरती सुरु; पदवीधारकांना मिळणार संधी !

Bank Bharti 2023

Maharashtra State Co-operative Bank : बँकेत नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड मुंबई अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु असून, ही संधी तुमच्यासाठी चांगली आणि उत्तम आहे. या भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज ऑफलाईन पद्धतीने मागवले जात आहेत. तरी उमेवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज पाठवावेत. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड … Read more

भारतीयांना पाकिस्तानी कलाकारांची भुरळ ! ‘या’ 5 पाकिस्तानी टीव्ही मालिका भारतात आहेत खूपचं लोकप्रिय

Pakistani Serial Famous in India

Pakistani Serial Famous in India : भारतात बॉलिवूड, टॉलीवूड, मराठी सिनेसृष्टीचे नवनवीन चित्रपट, वेब सिरीज, टीव्ही मालिका दर आठवड्याला रिलीज होत असतात. प्रेक्षकांच्या माध्यमातून या चित्रपटांना आणि वेब सिरीजला मोठी पसंती देखील मिळते. आवडत्या हीरो-हीरोइनचे सिनेमे पाहणे कोणीच सोडत नाही. वीकेंड असला तर सिनेप्लेक्सला मोठी गर्दी होत असते. तर काही लोक वेब सिरीज आणि टीव्ही … Read more

खुशखबर ! Ola च्या ‘या’ इलेक्ट्रिक स्कूटरवर मिळणार 20 हजारांची सूट; कंपनीने केली मोठी घोषणा, वाचा सविस्तर

Ola Electric Scooter

Ola Electric Scooter : देशात गेल्या काही वर्षांमध्ये इलेक्ट्रिक व्हेईकलची मागणी वाढली आहे. सरकारने देखील इलेक्ट्रिक व्हेईकल वापरासाठी प्रोत्साहित केले आहे. हेच कारण आहे की, आता देशात इलेक्ट्रिक स्कूटरचा वापर वाढू लागला आहे. वेगवेगळ्या कंपन्यांनी आता इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केल्या आहेत. Ola ही देखील एक प्रमुख इलेक्ट्रिक स्कूटर निर्माती कंपनी बनली आहे. या कंपनीचे इलेक्ट्रिक … Read more

भारतीय शेअर मार्केटला अच्छे दिन ! आगामी 5 वर्षे भारतीय Share Market तेजीत राहणार, ओसवाल समूहाच्या अध्यक्षांचा दावा

indian Share Market

Share Market News : देशातील शेअर मार्केट मधील गुंतवणूकदारांना गेल्या काही वर्षांमध्ये बाजारातून चांगला परतावा मिळाला आहे. तेजीमुळे गुंतवणूकदार चांगलेच मलामाल बनले आहेत. दरम्यान भारतीय शेअर मार्केटमध्ये सध्या मोठी तेजी पाहायला मिळत आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी देशातील 5 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या निकालात भारतीय जनता पार्टीने पुन्हा एकदा जोरदार मुसंडी … Read more

मारुती सुझूकी सुझूकीची पहिली इलेक्ट्रिक SUV कार सिंगल चार्ज केल्यास 550 किलोमीटरपर्यंत धावणार ! केव्हा लाँच होणार गाडी ?

Maruti Suzuki Electric SUV Car

Maruti Suzuki Electric SUV Car : देशात गेल्या काही वर्षांपासून इलेक्ट्रिक वाहनांना मोठी पसंती मिळू लागली आहे. सरकार देखील वाढते प्रदूषण, ग्लोबल वॉर्मिंग, वाढते इंधनाचे दर, इंधनाचा लिमिटेड साठा या सर्व पार्श्वभूमीवर इलेक्ट्रिक वाहनांना विशेष प्रोत्साहन देण्याचे काम करत आहे. सरकारने पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या वाहनांचा वापर कमी व्हावा यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. … Read more

फक्त 30 हजारात सुरू करा ‘हा’ हटके बिजनेस, नोकरीपेक्षा जास्त कमाई होणार !

Small Business Idea

Small Business Idea : गेल्या काही वर्षांपासून तंत्रज्ञानाचा वापर मोठा वाढला आहे. आता प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर होऊ लागला आहे. तंत्रज्ञानाच्या आणि यंत्रांच्या माध्यमातून सर्वच कामे सोपी झाली आहेत. घरकामांसाठी देखील आता वेगवेगळी यंत्रे बाजारात लॉन्च होऊ लागली आहे. घर साफ करण्यासाठी आता व्हॅक्युम क्लिनर सारखे आधुनिक यंत्रांचा वापर होत आहे. काही ठिकाणी तर रोबोटच्या … Read more

टाटा है तो मुमकिन है ! Tata चा ‘हा’ स्टॉक गुंतवणूकदारांना देणार बंपर परतावा, जाणार 350 पार, शेअर बाजार तज्ञ म्हणताय आताच खरेदी करा

Tata Stocks

Top Tata Share To Buy : शेअर बाजारात टाटावर विश्वास दाखवणाऱ्या गुंतवणूकदारांना नेहमीच चांगला परतावा मिळाला आहे. टाटा समूहाच्या अनेक कंपन्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना दीर्घ कालावधीमध्ये शाश्वत परतावा दिला आहे. अशातच टाटा समूहाच्या टाटा पावरचे शेअर आगामी काळात आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल बनवणार असे सांगितले जात आहे. खरे तर Tata Power चे शेअर्स गेल्या काही दिवसांपासून सातत्याने … Read more

Ahmednagar Politics : समुद्राला जाणारे पाणी नगरसह मराठवाड्यात वळवा ! अहमदनगर जिल्ह्यातील खासदार लोकसभेत…

Ahmednagar Politics

समन्यायी पाणी वाटप कायद्यानुसार यंदा जायकवाडीला पाणी सोडण्यात आले. अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातून हे पाणी जायकवाडीला सोडले. याचे पडसाद अधिवेशनात देखील पाहायला मिळाले. खा. सदाशिव लोखंडे यांनी हिवाळी अधिवेशनात यावरून चांगलाच घणाघात केलाय. या सोबतच त्यांनी समुद्राला वाहून जाणारे पाणी नगरसह मराठवाड्यात वळवा अशी मागणी केली आहे. काय म्हणाले खा. लोखंडे २००५ मध्ये समन्यायी पाणी … Read more

Ahmednagar Politics : महसूलमंत्री पद होते, तरी खंडकऱ्यांचा प्रश्न मार्गी नाही

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : शेतीमहामंडळाची असलेली जमीन औद्योगिक वसाहतीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या वसाहतीमध्ये येणाऱ्या उद्योग व्यवसायामुळे राहाता, कोपरगावसह आसपासच्या तालुक्यातील युवक, युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. अनेक वर्षे या जिल्ह्यात महसूलमंत्री पद होते तरी खंडकरी शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागला नाही ही खेदाची बाब असल्याचे मत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले. … Read more

Punjab National Bank : पीएनबी ग्राहकांसाठी अलर्ट ! 18 डिसेंबरपर्यंत पूर्ण करा ‘हे’ काम, अन्यथा…

Punjab National Bank

Punjab National Bank : तुम्हीही पंजाब नॅशनल बँकेचे ग्राहक असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. जर तुम्ही 18 डिसेंबरपर्यंत हे काम पूर्ण केले नाही तर तुमचे खाते बंद होऊ शकते. होय, बँकेने नुकतेच याबाबत उपडेट दिले आहेत. बँकेने सांगितल्या प्रमाणे तुम्हाला 18 डिसेंबरपर्यंत तुमचे केवायसी अपडेट करावे लागेल. जर तुम्ही 18 डिसेंबरपर्यंत हे … Read more

Pension Scheme : तुमची पत्नीही ‘या’ सरकारी योजनेतून दरमहा कमावू शकते 40 हजार; कसे ते जाणून घ्या…

Pension Scheme

Pension Scheme : प्रत्येकाला आपल्या भविष्याची चिंता असते. प्रत्येकजण सुरक्षित भविष्यासाठी आतापासूनच गुंतवणूक करण्यास सुरुवात करतो. पण बाजारात सध्या एवढ्या गुंतवणूक योजना आहेत की, त्यातून आपल्यासाठी एक निवडणे खूप अवघड होऊन बसते. अनेकदा आपल्याला गुंतवणुकीचे योग्य साधन माहिती नसते. अशातच जर तुम्हाला तुमच्या निवृत्तीबद्दल काळजी वाटत असेल तर तुमची पत्नी ही समस्या सोडवू शकते. होय, … Read more

‘आधी स्वतः निवडून येण्याची गॅरंटी घ्या’.. विखेंना थेट इशारा ! कोल्हेंनी विखेंबाबत केला एक मोठा गौप्यस्फोट

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील दक्षिणेतील वातावरण लोकसभेवरून तापलेले असतानाच आता उत्तरेत मात्र थेट विधानसभेचीच तयारी सुरु केल्याचे चित्र आहे. यावरून सध्या विखे पाटील विरोधात कोल्हे असे राजकीय वाक्युद्ध पेटले आहे. कोल्हे व विखे विरोधक थोरातांची जवळीकता व याने अस्वस्थ झालेले विखे व कोल्हे यांचे राजकीय विरोधक काळे यांची एकी सध्या चर्चेचा विषय झाला आहे. … Read more

Ahmednagar Politics : विखे-कोल्हे राजकीय कलगीतुरा तापला ! विखे म्हणतात ‘कोपरगावमधील गाळ’ तर कोल्हे म्हणतात स्वतः निवडून तर येऊन दाखवा..

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : अहमदनगरच्या उत्तरेकडील राजकारणात आता विविध रंग दिसायला लागले आहेत. गाणेच कारखान्यासह काही ग्रामपंचायत ताब्यात घेणाऱ्या कोल्हे यांच्या विरोधात मंत्री विखे पाटील राजकीय मोट बांधण्याच्या तयारीला लागले आहेत. एकीकडे विखे विरोधक एकत्र दिसत असतानाच विखे पाटील यांनी आपले ‘नियोजन’ कामाला लावले आहे. परंतु यात विखे विरुद्ध कोल्हे असा संघर्ष उत्तरेत पेटला आहे. * … Read more

आमदार मोनिका राजळे म्हणाल्या केवळ प्रसिध्दीसाठी विरोधकांची नौटंकी !

Ahmednagar News

Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यातील करोडी ते टाकळीमानूर रस्त्याचे काम मंजूर झालेले आहे. मुंडे कन्सट्रक्शन, शेवगाव या ठेकेदारास काम मिळाले आहे. फक्त तांत्रीक बाबीमुळे ठेकेदारास कार्यारंभ आदेश मिळाला नाही. ठेकेदाराने कागदपत्रांची पूर्तता केल्यावर प्रशासकीय प्रक्रिया पुर्ण होऊन ठेकेदारास कार्यारंभ आदेश मिळताच रस्त्याच्या कामाला सुरवात होईल. मात्र, आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विरोधक ज्या रस्त्याचे काम मंजुर … Read more

अहमदनगर किल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीचा लवकरच विस्तार !

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर दक्षिण उत्तर विभागातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाच्या कार्यकारिणीचा विस्तार लवकरच करण्यात येणार असल्याचे दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत गायकवाड व उत्तर जिल्हाध्यक्ष कपिल पवार यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार, प्रांतध्यक्ष सुनील तटकरे यांच्या विचारांनुसार तळागाळातील सर्वसामान्यांपर्यंत पक्षाची ध्येयधोरणे पोचण्यासाठी पक्ष कार्य कार्यकारणीचा करण्याचा विस्तार करून पक्षाशी … Read more

अहमदनगरच्या एसटी बसचालकाच्या मुलीची महाराष्ट्र क्रिकेट संघात एन्ट्री

Ahmednagar News

Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यातील डमाळवाडी गावची कन्या तेजश्री विष्णू डमाळे हिची भारतीय क्रिकेट नियमक मंडळाकडून महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड करण्यात आली आहे. तामिळनाडू, बिहार, पश्चिमबंगाल, सिक्कीम, गोवा, या ठिकाणी पार पडलेल्या क्रिकेट स्पर्धेत तेजश्रीला महाराष्ट्र क्रिकेट संघाकडून खेळण्याची संधी मिळाली आहे. पाथर्डी तालुक्याच्या ग्रामीण भागातील या १४ वर्षाच्या युवतीने पाथर्डी येथील एम. एम. निराळी … Read more

Ahmednagar News : अज्ञात वाहनाच्या धडकेत परप्रांतीय कामगाराचा मृत्यू

Ahmednagar News

Ahmednagar News : मोटारसायकलवरुन चाललेल्या परप्रांतीय कामगाराला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि.४) सायंकाळी ४.३० च्या सुमारास घडली. विरेंद्र सिंग (वय-२९, हल्ली रा.नगर, मूळ रा. मध्यप्रदेश) असे मयत कामगाराचे नाव आहे. तो बाबुर्डी घुमट शिवारात असलेल्या विद्यापीठ उपकेंद्रात सुरु असलेल्या कामावर कामगार होता मयत विरेंद्र सिंग हा सोमवारी (दि.४) सायंकाळी … Read more