निळवंडेचे पाणी कालव्याद्वारे कुठंपर्यंत पोहोचले ? वाचा सविस्तर
Ahmednagar News : संगमनेर तालुक्यातील कायम दुष्काळ छायेखाली असलेल्या तळेगाव भागातील देवकौठे गावच्या शिवारापर्यंत नुकतेच निळवंडे धरणाचे पाणी कालव्याद्वारे पोहोचले आहे. त्यामुळे लाभधारक शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण पसरले आहे. तळेगाव भागातील शेतकऱ्यांनी अनेक वर्ष निळवंडे धरणाच्या पाण्याची प्रतीक्षा केली. माजी महसूल मंत्री व आमदार बाळासाहेब थोरात यांच्या विशेष प्रयत्नातून देवकौठे गावच्या शिवारापर्यंत निळवंडे धरणाचे पाणी … Read more