अहमदनगर ब्रेकिंग : मुलीची गळफास घेवून आत्महत्या

Ahmednagar Breaking

Ahmadnagar Breaking : एका सोळा वर्षीय शाळकरी मुलीने राहत्या घरात फॅनच्या हुकला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (दि.२८) रात्री ११.३० च्या सुमारास नगर तालुक्यातील हिंगणगाव येथे घडली. या मुलीचे कुटुंबीय मंगळवारी रात्री झोपल्यानंतर तिने रात्री ११.३० च्या सुमारास घरातील छ्ताला असलेल्या फॅनच्या हुकला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला. ही बाब तिच्या वडिलांच्या निदर्शनास … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी !

Ahmadnagar breaking

Ahmadnagar breaking : नवनागापूर भाजीपाला मटन मासे व्यापारी असोसिएशन संचलित डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाजी मार्केटची बदनामी करणाऱ्या राष्ट्रवादी पक्षाच्या (शरद पवार गट) त्या पदाधिकाऱ्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करुन कारवाई करण्याची मागणी असोसिएशनच्या अध्यक्षा तथा भाजप महिला आघाडी अनुसूचित जाती मोर्चाच्या शहर जिल्हा उपाध्यक्षा शारदा अंतोन गायकवाड यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. नगर-मनमाड रोड, नवनागापूर … Read more

Ahmednagar News : पाच वर्षात आपण दूध भेसळ करणाऱ्यांवर किती कारवाया केल्या?

Ahmednagar News

Ahmednagar News : दुधाला शासकीय हमीभाव मिळावा. शासनाने अध्यादेश काढूनही हमीभाव नाकारणाऱ्या सहकारी संघावर गुन्हे दाखल करावेत. जनावरांना चारा डेपो व औषधालय उपलब्ध करून द्यावीत. संपूर्ण पाथर्डी तालुक्यात गंभीर दुष्काळ जाहीर करावा. पशुखाद्याच्या किमती नियंत्रणात आणाव्यात इत्यादी प्रमुख मागण्यांसह पाथर्डी तालुक्यातील दूध उत्पादक व शेतकऱ्यांनी पाथर्डी येथील नाईक चौकात अनोखे आंदोलन केले. आंदोलनकर्त्यांनी राज्याच्या प्रमुख … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अखेर तो मुक्त संचार करणारा बिबट्या जेरबंद !

Ahmadnagar Breaking

Ahmadnagar Breaking : श्रीगोंदा तालुक्यातील वडाळी परिसरात अनेक दिवसांपासून मुक्त संचार करणाऱ्या बिबट्याला पकडण्यासाठी लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला असून, Ahmadnagar Breakingएक मादी व तिची दोन पिल्ले या परिसरता फिरत असल्याचा संशय परिसरातील गावाकऱ्यांनी व्यक्त केला आहे. मागील काही दिवसांपासून तालुक्यातील वडळी परिसरात बिबट्याचे दर्शन होत असल्याच्या अनेक तक्रारी वन विभागाकडे येत, बिबट्याला जेरबंद करण्याची … Read more

Maruti Suzuki Jimny :मारुतीची ‘ही’ शानदार एसयूव्ही 2 लाख रुपयांनी झाली स्वस्त, जाणून घ्या ऑफर

Maruti Suzuki Jimny

Maruti Suzuki Jimny : मारुती सुझुकीची वाहने सध्या ऑटो सेक्टरमध्ये धुमाकूळ घालत आहेत. सध्या सर्वाधिक कार विक्री जर आपण पाहिली तर ती मारुतीची आहे. मागील दोन महिन्याचा डेटा पाहता कार विक्रीमध्ये मारुती अव्वल राहिली आहे. कार मधील फिचर, सर्वसामान्यांच्या आवाक्यातील किमती आदी गोष्टी याला कारणीभूत आहेत. जानेवारी मध्ये कंपनी आपल्या वाहनांच्या किमती वाढवणार आहे. दरम्यान … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ह्या तालुक्यात नागरिकांना परवडणारी घरे मिळणार ! आमदार म्हाडाची योजना राबवणार

Ahmednagar News

Ahmednagar News : स्वतःचे घर असावे, असे सर्वसामान्य नागरिकांचे स्वप्न असते; परंतु शहरात जागेचे भरमसाठ दर व घर बांधण्यासाठी येणार मोठा खर्च त्यामुळे सर्वसामान्य नागरिक आपल्या घराच्या स्वप्नापासून कोसो दूर राहत आहे. त्यामुळे अशा नागरिकांच्या हक्काच्या घराचे स्वप्न साकार व्हावे, यासाठी म्हाडाची योजना राबविणार असून त्याबाबत नुकतीच म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी कोपरगाव नगरपरिषदेच्या बेट भागातील सर्व्हे क्र. … Read more

पंचनाम्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांना काळे फासणार !

Ahmednagar News

Ahmednagar News : जामखेड सहा परिसरात सध्या सुरु असलेल्या अवकाळी पावसाने तालुक्यातील पिंपळगाव उंडा व वाघासह परिसरातील शेतकऱ्यांच्या रब्बी पीक, ज्वारी कांदा व तुरीचे नुकसान झाले आहे. मात्र शासनाने जाहीर केलेल्या नुकसान अनुदान देणे कामी पंचनाम्यासाठी पाठवलेले अधिकारी योग्य त्या पद्धतीने पंचनामे करत नसुन टाळाटाळ करत असल्याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी धडक मोर्चा काढुन संताप व्यक्त केला. … Read more

Side Effects Of Spinach Juice : फायद्यांसोबतच पालकाचे आहेत अनेक नुकसान; जाणून घ्या…

Side Effects Of Spinach Juice

Side Effects Of Spinach Juice : पालक आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. पालक ही अतिशय पौष्टिक हिरव्या पालेभाज्यांपैकी एक आहे. पालकला एक सुपरफूड म्हणूनही ओळखले जाते, कारण त्यात अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात. पालकामध्ये ल्युटीन, बीटा कॅरोटीन, कौमेरिक ऍसिड यांसारखे अँटिऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात आढळतात. पालकाचे नियमित सेवन केल्यास अनेक जुनाट आजारांपासून आराम मिळतो. इतकेच … Read more

Healthy Diet : बडीशेप आणि खडी साखर एकत्र खाण्याचे फायदे, जाणून घ्या सविस्तर…

Healthy Diet

Healthy Diet : आपल्या आहाराची योग्य काळजी न घेतल्यास आपले शरीर अनेक गंभीर आजारांना बळी पडू शकते. काही गोष्टींचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते, तर काही गोष्टींचे सेवन हानिकारक असते. जर तुम्हाला शरीर निरोगी आणि तंदुरुस्त ठेवायचे असेल तर तुम्ही बडीशेप आणि खडी साखरेचे एकत्र सेवन करू शकता. हे आपल्या आरोग्यासाठी रामबाण औषध मानले जाते. … Read more

Benefits Of Roasted Potatoes : हिवाळ्यात अशाप्रकारे करा बटाट्याचे सेवन; जाणवतील अनेक आरोग्यासाठी फायदे !

Benefits Of Eating Roasted Potatoes

Benefits Of Eating Roasted Potatoes : हिवाळ्यात आहाराकडे विशेष लक्ष देण्याची गरज असते कारण या मोसमात रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असल्यामुळे अनेक आरोग्य समस्या जाणवतात, तसे हिवाळ्यात अनेक प्रकारच्या आरोग्यदायी गोष्टी खाल्ल्या जाऊ शकतात. एक म्हणजे तुम्ही हिवाळ्यात भाजलेले बटाटे खाऊ शकता. बटाट्यामध्ये सोडियम, पोटॅशियम, लोह, फायबर आणि व्हिटॅमिन सी यांसारखे अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात. … Read more

5 Years Horoscope : कन्या राशीवर असेल शनीची कृपा; जाणून घ्या पुढील पाच वर्षे कशी असतील?

5 Years Horoscope

5 Years Horoscope : ज्योतिषशास्त्रात कुंडलीच्या आधारे व्यक्तीचे भविष्य सांगितले जाते. कुंडलीत ग्रहांच्या स्थितीनुसार भविष्य ठरवले जाते. अशातच बुध ग्रहाला बुद्धिमत्ता, तर्कशास्त्र, संवाद, गणित, हुशारी, अर्थव्यवस्था, व्यापार आणि मित्र यांचा कारक मानले जाते. तसेच, बुध ग्रह एका राशीतून दुसर्‍या राशीत सुमारे एका महिन्यात संक्रमण करतो. ज्याचा प्रभाव सर्व 12 राशीच्या लोकांवर दिसून येतो. त्याच वेळी, … Read more

Maratha Reservation : सरकारने मराठ्यांशी दगाफटका करू नये; अन्यथा सरकारला ते जड जाईल

Manoj Jarange

मराठा आरक्षणासह अंतरवाली सराटी येथील मराठा आंदोलकांवरील गुन्हे दोन दिवसांत, तर महाराष्ट्रातील आंदोलकांवरील गुन्हे महिनाभरात मागे घ्यावे, सरकारने मराठ्यांशी दगाफटका करू नये; अन्यथा सरकारला ते जड जाईल, असा गर्भीत इशारा मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारला दिला आहे. येत्या २४ डिसेंबरपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळणारच आहे; अन्यथा दोन कोटी मराठे मुंबईदर्शनासाठी मुंबईत येतील. तथापि, … Read more

Maratha Reservation : २ कोटी कागदपत्रांची तपासणी आणि मराठवाड्यात आढळल्या २६ हजार कुणबी नोंदी !

Maratha Reservation

राज्य शासनाच्या आदेशावरून विविध विभागाने त्यांच्याकडे असलेल्या जवळपास जुन्या २ कोटी कागदपत्रांची तपासणी केली असून यामध्ये जवळपास २६ हजार कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत. तपासणी आणि आढळलेल्या नोंदीस सविस्तर माहिती प्रशासनाने नुकतीच न्या. शिंदे यांच्या समितीला सादर केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यावरून जुन्या नोंदी तपासणीचे काम आता संपल्याचे दिसून येत आहे. जुन्या कुणबी … Read more

Numerology : डिसेंबर महिन्यात जन्मलेल्या लोकांचा स्वभाव कसा असतो, जाणून घेऊया…

Numerology Number

Numerology Number : अंकशास्त्र ही ज्योतिषशास्त्राची एक महत्वाची शाखा आहे. ज्योतिषशास्त्रात कुंडलीच्या आधारे जसे भविष्य सांगितले जाते तसेच अंकशास्त्रात व्यक्तीच्या जन्मतारखेवरून भविष्य, वर्तमान आणि वागणूक याबद्दल सांगितले आहे. व्यक्तीची जन्मतारीख त्या व्यक्तींच्या जीवनात महत्वाची भूमिका निभावते. ज्या व्यक्तीकडे कुंडली नसते, त्यांना त्यांच्या जन्मतारखेच्या आधारावर भविष्य सांगितले जाते. प्रत्येक व्यक्तीची मूलांक संख्या त्याच्याबद्दल बरीच माहिती देते. … Read more

Ahmednagar Politics : शनैश्वर देवस्थानमधील गैरव्यवहाराचा मुद्दा राज्य लेव्हलला गाजणार ! आमदार गडाखांना घेरण्याची रणनीती सुरु? पहा..

Ahmednagar Politics

सध्या राजकीय स्थिती कशी बदलेल हे सांगता येत नाही. सध्या विविध नेत्यांना घेरण्याचे, त्यांची ताकद कमी करण्याचे प्रयत्न होताना दिसत आहेत. राज्यातील व लोकसभेतील निवडणुकांसाठी सध्या विविध डावपेच देखील याच अनुशंघाने आखले जात आहेत. दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील नेवाशाचे आमदार शंकरराव गडाख यांना घेरण्यासाठी भाजपने प्रयत्न सुरु केले असल्याची चर्चा आहे. निमित्त आहे शनैश्वर देवस्थानवर गैरव्यवहाराचा … Read more

Kam Rajyog : येत्या दिवसांत उजळेल ‘या’ राशीच्या लोकांचे भाग्य; आर्थिक स्थिती होईल मजबूत !

Kam Rajyog

Kam Rajyog : ग्रहांच्या हालचालींनुसार प्रत्येक व्यक्तीच्या कुंडलीत कोणता न कोणता राजयोग्य तयार होत असतो. कुंडलीत राजयोग तयार झाल्याने जीवनतीन अनेक संकटातून सुटका होते, तसेच जीवनात धन-समृद्धी येते. दरम्यान, काही लोकांच्या कुंडलीत गुरू आणि शुक्र यांनी मिळून काम राजयोग तयार केला आहे जो शुभ मानला जात आहे. काम राजयोगाने लोकांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. या … Read more

पावसाने पुन्हा झोडपले ! दोन तासातच सावेडीत ५८ मिमी तर देवदैठणमध्ये ८६ मिमी पाऊस

Ahmednagar News

मागील रविवारपासून अवकाळीचा तडाखा जिल्ह्याला बसत आहे. सुरवातीला दोन दिवस चालेल असे वाटत असताना जवळपास आठवडाभर अवकाळी पावसाने हजेरी लावली. काल शुक्रवारी (दि.१ डिसेंबर) नगर शहरासह जिल्ह्याला पुन्हा झोडपले. अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. अशी होती नगर शहरात परिस्थिती गुरुवारी अवघ्या दोन तासांत सावेडी उपनगरात ५८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. केडगाव उपनगरात ४५ मिमी तर … Read more

राष्ट्रपतींचा शनिदौरा पावला ! शासकीय कार्यालयांसह रस्ते चकाचक, परिसराची ‘साडेसाती’ हटली

droupadi murmu

आपल्याकडे विविध समस्या आहेत. यात शासकीय कार्यालयांची दुरवस्था, रस्त्यांची दुरवस्था आदी प्रश्न प्रकर्षाने जाणवतात. शनी शिंगणापूर येथील स्थिती यापेक्षा काही वेगळी नव्हती. भाविकांची प्रचंड वर्दळ असली तरी रस्त्याची,शासकीय कार्यालयांची दुरवस्था ही होतीच. परंतु राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा परवा शनी दौरा झाला. अन या सगळ्या दुरवस्थांची साडेसाती मिटली. राष्ट्रपतींच्या दौऱ्यामुळे देवस्थान परिसर, सर्व रस्ते, अतिथीगृह, जनसंपर्क … Read more