नासा भारतीयाला पाठवणार अंतराळात ! भारताला अंतराळ स्थानकासाठी मदतीचीही तयारी

NASA

अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ पुढील वर्षी एका भारतीय अंतराळवीराला आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर पाठवणार आहे. अमेरिकेने भारताला स्वतःचे अंतराळ स्थानक तयार करण्यास मदतीचीही तयारी दर्शवली आहे. भारत दौऱ्यावर आलेले नासाचे प्रशासक बिल नेल्सन यांनी यासंदर्भात माहिती दिली. भारतीय अंतराळवीराची निवड नासा करणार नाही. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोकडून या अंतराळवीराची निवड करण्यात येईल. या … Read more

किमान ८ मुले जन्माला घाला; रशियन राष्ट्रपतींचे महिलांना आवाहन

President Vladimir Putin

आपल्या संस्कृतीत मोठे कुटुंब ही अगदी सामान्य बाब आहे. त्यामुळे महिलांनी ८ किंवा त्याहून अधिक मुले जन्माला घालावीत, असे अजब आवाहन रशियाचे राष्ट्रपती व्लादमीर पुतीन यांनी केले आहे. गत तीन दशकांपासून जन्मदर सातत्याने घसरत चालल्याने रशियाची लोकसंख्या घटत चालली आहे. त्यामुळे लोकसंख्या वाढीसाठी पुतीन यांच्याकडुन हे आवाहन करण्यात आले आहे. जागतिक रशियन जनता परिषदेला संबोधित … Read more

महाराष्ट्रात लोकसभेच्या ४५ पेक्षा जास्त जागा जिंकणार : मुख्यमंत्री शिंदे !

Chief Minister Shinde

राज्यात महायुती म्हणून सत्तेत असलेले तिन्ही पक्ष लोकसभा आणि विधानसभा निवडणूक मिळून लढणार आहेत. यात लोकसभेच्या ४५ पेक्षा जास्त जागांवर निवडून येऊ, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांच्याबद्दल केलेल्या गौप्यस्फोटावर बोलण्याचे टाळून मुख्यमंत्री एकनाथ … Read more

Jowar price : ज्वारीचे भाव इतिहासात पहिल्यांदा गगनाला भिडले ! ६ हजार २०० रुपये क्विंटलने होतेय विक्री

Jowar price

अस्मानी सुलतानी संकटाने शेतीतील बहुतांश पिके संपुष्ठात आली आहेत. खरीप वाया गेला, आता रबीमधील पिके संकटात आहेत. मागील वर्षी अस्मानी संकट होतेच. याचा परिणाम मात्र आता धान्यांच्या किमतीवर होताना दिसत आहे. ज्वारीच्या धान्याने अगदी रेकॉर्ड मोडले आहे. पंधरा दिवसांपूर्वी ३ हजार २०० ते ४ हजार ८०० रुपये क्विंटल भाव होता. परंतु आज ही जवारी ४ … Read more

Maharashtra Havaman Andaj : गारपिटीचे संकट संपले आता दिवस धुक्याचे ! काळजी घ्या ‘असे’ असणार वातावरण

Maharashtra Havaman Andaj

Maharashtra Havaman Andaj : मागील रविवारपासून अवकाळी पाऊस, गारपीट सुरूआहे. या अवकाळीने शेतीपिकांचे मोठेनुकसान केले आहे. मागील रविवार तर आजचा शनिवार सलग सात दिवस कुठेना कुठे अवकाळीचा फटका बसला आहे. परंतु आता गारपिटीचे संकट टळले आहे. परंतु एक संकट टळले व शेतकर्यांसमोर दुसरे धुक्याचे संकट उभे राहिले. दोन दिवसापासून दाट धुक्याची चादर पसरली आहे. त्यामुळे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : लाच घेणाऱ्या जिल्हापरिषेच्या लिपिकाला अटक

Ahmadnagar Breaking

Ahmadnagar Breaking : जिल्हा परिषदेतील सार्वजनिक बांधकाम (दक्षिण) विभागातील कनिष्ठ सहाय्यक असलेले लिपिक संतोष जाधव यास २२ हजार ५०० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने शुक्रवारी (दि.१) ही कारवाई केली. आरोपीविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत चालू होती. या संदर्भात अॅन्टी करप्शनच्या सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, तक्रार … Read more

दुध भेसळी विरोधात उद्योजकांवर कारवाई केल्यास शेतकऱ्याचं दूध कोण खरेदी करणार ? दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

Maharashtra News

Maharashtra News : सध्या दुधाचे भाव अत्यंत कमी झाले आहेत. यामुळे दूध उत्पादक शेतकरी कोलमडला आहे. यामागे दूध भेसळ, भेसळ युक्त दुधाचे प्रमाण आदी करणे देखील आहेत. दूध भेसळीविरोधात कडक कारवाई होणे आवश्यक आहे. पशुधन व दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे दूध भेसळीविरोधात नेहमीच बोलत आले आहेत. तसेच त्यांनी मध्यंतरी यावर कारवाया देखील … Read more

पारनेर येथे पंडीत दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा संपन्न

Parner

अहमदनगर दि.1- कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत युवकांकरिता रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने दिनांक ०१/१२/२०२३ रोजी लक्ष्मी नारायण मंगल कार्यालय, पारनेर जि. अहमदनगर येथे रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. खासदार डॉ सुजयदादा विखे पाटील यांच्या शुभहस्ते रोजगार मेळाव्याचे उघ्दाटन करण्यात आले. याप्रसंगी त्यांनी तरुणांना रोजगारक्षम शिक्षणाची आवश्यकता असून … Read more

4 डिसेंबर रोजी मेळाव्याचे आयोजन मातंग तथा तत्सम जातीच्या समाज बांधवानी बहुसंख्येने उपस्थित रहावे

अहमदनगर दि. 01 डिसेंबर (जि.मा.का.वृत्तसेवा ) :- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) मुंबई व डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्या संयुक्त विद्यमाने मांतग समाज व तत्सम जातीतील कुटुंबाची सामाजिक, आर्थिक उन्नती व रोजगार व स्वयंरोजगार साधने उपलब्ध व्हावीत या उद्देशाने राज्य शासनाच्या तसेच महामंडळाच्या विविध योजना राबविण्यात येतात. या योजनांचा प्रचार … Read more

New Cars Offers : डिसेंबरमध्ये ऑफर्सचा पाऊस ! ह्या पाच कार खरेदीवर मिळतोय तब्बल 3.5 लाख. पर्यंतचा डिस्काउंट

Ahmednagarlive24 (1)

२०२३ मधील वर्षाचा शेवटचा महिना म्हणजे डिसेंबर सुरु झाला आहे. अशा परिस्थितीत कार कंपन्यांनी सणासुदीपासून ते वर्षअखेरीपर्यंत कारवरील ऑफर आणि सवलती वाढवल्या आहेत. तुम्हीही नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर ही सर्वोत्तम वेळ असू शकते. जास्तीत जास्त बचत करण्याची चांगली संधी आहे. काही कारवर ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत बंपर सूट मिळत आहे. चला तर … Read more

How to Increase Car Mileage : कारच्या चांगल्या मायलेजसाठी काय करावे आणि काय करू नये?

How to Increase Car Mileage

How to Increase Car Mileage : कारचे मायलेज चांगले असेल तर त्याचा खिशावर परिणाम होत नाही. आजकाल अशा अनेक गाड्या बाजारात येत आहेत, ज्यांच्या बद्दल कंपन्या सर्वात जास्त मायलेज असल्याचा दावा करतात. बराच वेळ कार चालवल्यानंतर काही लोक तक्रार करतात की त्यांच्या कारचे मायलेज बिघडले आहे. यामागे अनेक कारणे आहेत. ही माहिती कायम ठेवली तर … Read more

शेअर असावा तर असा ! 3 रुपयाचा स्टॉक पोहोचला 123 रुपयांवर, गुंतवणूकदारांवर पडला पैशांचा पाऊस, तुमच्या पोर्टफोलिओ मध्ये आहे का?

Share Market

Share Market News : शेअर मार्केट ही अशी विहीर आहे ज्यांमधील पाणी (पैसे) संपूर्ण जगाची तहान भागवू शकते. हा डायलॉग तुम्ही ऐकला असेलच. दरम्यान शेअर बाजारातील एका कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांची पैशाची तहान भागवली आहे. वास्तविक शेअर बाजारात जे लोक गुंतवणूक करतात त्यांना तज्ञ लोक लॉन्ग टर्म मध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देतात. लॉन्ग टर्म मध्ये … Read more

Aashka Goradia : अभिनय सोडला व ‘हा’ व्यवसाय सुरु केला, आज ‘या’ माहिलेनी उभी केली ८०० कोटींची ‘रेनी कॉस्मेटिक्स’ कंपनी

Aashka Goradia

आपण आजवर अनके सक्सेस स्टोरी ऐकल्या असतील. एखाद्या विद्यार्थ्यास या मिळालंनाही म्हणून त्याने कंपनी उभी केली, किंवा शेतीतून कामे करत मोठे यश मिळवले आदी. परंतु आज आपण अशा एका अशा अभिनेत्रीची सक्सेस स्टोरी पाहणार आहोत की जिने आपले सक्सेफुल करिअर सोडले आणि व्यवसायात पाऊल टाकले. आज त्या अभिनेत्रीने केवळ २ वर्षात ८०० कोटींची कमाई केली … Read more

‘असे’ सरले 2023 वर्ष ! पूर,भूकंपापासून तर भूसख्खलन पर्यंत…’इतके’ हजार मृत्यू, पहा वर्षभरात आलेली संकटे व झालेलं नुकसान

Ahmednagar News

वातावरणात प्रचंड बदल होत चालला आहे. निसर्गाचा, पर्यावरचा ऱ्हास होत असल्याने निसर्गाचाच समतोल दःसळु लागला आहे. आगामी काळात हे संकटे अधिक गडद होत जातील असे जाणकार सांगतात. सण २०२३ चा विचहर केला तर भारत देशात प्रचंड नैसर्गिक संकटे आली. वातवरण विषम राहिले. भूकंप, पूर, अवकाळी पाऊस आदी संकटांमध्ये हजारो घरे पडली तर हजारो मृत्यू झाले. … Read more

नोकरी सोडा हो ! एक रुपया गुंतवणूक न करता सुरु करा ‘हे’ व्यवसाय, कमवा नोकरीपेक्षा जास्त पैसे

Business News : अलीकडे भारतात एक विशेष ट्रेंड पाहायला मिळत आहे. या नवीन ट्रेंड नुसार आता देशातील तरुण पिढीचा कल नोकरी ऐवजी व्यवसायाकडे अधिक पाहायला मिळत आहे. आता तरुणांना सकाळी नऊ ते सायंकाळी पाच हे काम अजिबात आवडत नाहीये. हजारो रुपयांची नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा छोटासा व्यवसाय सुरू करावा असे स्वप्न आता नवयुवक पाहू लागले आहेत. … Read more

काय सांगता ! ‘या’ बँकांमध्ये एफडीवर मिळतेय 9% व्याज, जाणून घ्या डिटेल्स

Fixed Deposit

पैसे गुंतवणुकीचा सोपा व लोकप्रिय मार्ग म्हणजे एफडी. बँकेत फिक्स डिपॉझिट करणे हा एक सोपा व सुरक्षित मार्ग आहे. सध्या बँकेत ७ टक्क्यांपर्यंत व्याज मिळते. एफडी सध्या लोकप्रिय असण्याचे कारण असे की, यामध्ये गुंतवलेला पैसे सुरक्षित असतो व ग्यारंटेड रिटर्न मिळतात. पण तुम्हाला माहित आहे का की काही बँका एफडीवर आता ९ टक्के पर्यंत व्याज … Read more

जबरदस्त ! ‘या’ शेअरने 4 महिन्यात दिले 269 टक्के रिटर्न, आता कंपनी देणार बोनस शेअर, वाचा कोणता आहे तो स्टॉक

Share Market Multibagger Stock

Share Market Multibagger Stock : शेअर मार्केट हे अनिश्चितेने परिपूर्ण आहे. स्टॉक मार्केट मधील गुंतवणूक ही जोखीम पूर्ण असते. मात्र, येथील गुंतवणूक रिस्की असली तरी देखील शेअर मार्केट मधून गुंतवणूकदार खोऱ्याने पैसे जमा करतात. काही प्रसंगी निश्चितच लॉस देखील सहन करावा लागतो. पण ज्या लोकांचा मार्केटमधला अभ्यास चांगला आहे अशा लोकांनी शेअर मार्केटने भरभरून असे … Read more

टाटा नावात पॉवर हाय ! Ratan Tata च्या भावाचा उद्योगक्षेत्रात नवा विक्रम, उभी केली एक लाख कोटी रुपयांची कंपनी

Ratan Tata Brother Noyal Tata

Ratan Tata Brother Noyal Tata : रतन टाटा हे भारतातील एक प्रसिद्ध उद्योगपती म्हणून ख्यातनाम आहेत. टाटा ग्रुपने संपूर्ण जगात आपल्या नावाचा डंका वाजवला आहे. उद्योगातील विविध क्षेत्रात टाटा समूहाने उत्तम कामगिरी केली आहे. Tata समूहाचे साम्राज्य आजच्या घडीला फारच विशालकाय बनले आहे. हे साम्राज्य रतन टाटा यांच्या दूरदृष्टीतून दिवसेंदिवस विस्तारत आहे. विशेष म्हणजे रतन … Read more